Marathi govt jobs   »   Academic Bank of Credit and Artificial...

Academic Bank of Credit and Artificial Intelligence program | विद्याविषयक क्रेडीट बँक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्रम

Academic Bank of Credit and Artificial Intelligence program | विद्याविषयक क्रेडीट बँक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्रम
विद्याविषयक क्रेडीट बँक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्रम

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

विद्याविषयक क्रेडीट बँक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकादमिय क्रेडिट बँकेसह अनेक शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत जे उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्तरीय प्रवेश आणि निर्गमन पर्याय प्रदान करतील. अकादमिक बँक ऑफ क्रेडिट ही एकप्रकारे डिजिटल बँक जायत कोणत्याही अभ्यासक्रमात विद्यार्थ्याने मिळवलेले क्रेडिट अथवा गुण साठवले जातात. अकादमिक बँक ऑफ क्रेडिट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्रम तरुणांना भविष्याभिमुख करण्यासाठी आणि एआय-आधारित अर्थव्यवस्थेचा मार्ग खुला करण्यासाठी सुरु करण्यात आले आहेत.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

 

Sharing is caring!