Marathi govt jobs   »   Vaidehi Dongre: New Miss India USA...

Vaidehi Dongre: New Miss India USA | वैदेही डोंगरे: नवीन मिस इंडिया यूएसए

Vaidehi Dongre: New Miss India USA | वैदेही डोंगरे: नवीन मिस इंडिया यूएसए
वैदेही डोंगरे: नवीन मिस इंडिया यूएसए

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

वैदेही डोंगरे: नवीन मिस इंडिया यूएसए

मिशिगन येथील 25 वर्षीय युवती वैदेही डोंगरे हिने सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया यूएसए 2021 हा  किताब जिंकला आहे. जॉर्जियाची अर्शी ललानी दुसऱ्या तर नॉर्थ कॅरोलिनाची मीरा कासारी तिसऱ्या स्थानावर आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये शिक्षण घेतलेल्या डोंगरे हिने कथ्थक नृत्यातून भारतीय शास्त्रीय नृत्याची निर्दोष कामगिरी केल्याबद्दल स्पर्धेमध्ये ‘मिस टॅलेंटेड’ हे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत मिस इंडिया यूएसए, मिसेस इंडिया यूएसए आणि मिस टीन इंडिया यूएसए असे तीन विजेते निवडण्यात आले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!