Marathi govt jobs   »   30th July: World Day Against Trafficking...

30th July: World Day Against Trafficking in Persons | 30 जुलै: व्यक्तींच्या तस्करीविरोधात जागतिक दिवस

30th July: World Day Against Trafficking in Persons | 30 जुलै: व्यक्तींच्या तस्करीविरोधात जागतिक दिवस
30 जुलै: व्यक्तींच्या तस्करीविरोधात जागतिक दिवस

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

30 जुलै: व्यक्तींच्या तस्करीविरोधात जागतिक दिवस

मानवी तस्करीला बळी पडलेल्यांच्या परिस्थितीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी 30 जुलै रोजी व्यक्तींच्या तस्करीविरोधात जागतिक दिवस आयोजित करते. 2013 मध्ये, महासभेद्वारे या दिनाची घोषणा करण्यात आली.

2021 ची संकल्पना: “पीडितांचे आवाज मार्ग दाखवतात”. (व्हिक्टिमस् व्हॉईसेस लीड द वे)

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • अमलीपदार्थ आणि गुन्ह्यासंबंधी संयुक्त राष्ट्राचे कार्यालयाचे(युएनओडीसी) मुख्यालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
  • अमलीपदार्थ आणि गुन्ह्यासंबंधी संयुक्त राष्ट्राचे कार्यालयाची(युएनओडीसी) स्थापना: 1997

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

 

Sharing is caring!