Marathi govt jobs   »   31 July: World Ranger Day |...

31 July: World Ranger Day | 31 जुलै: जागतिक वनसंरक्षक दिवस

31 July: World Ranger Day | 31 जुलै: जागतिक वनसंरक्षक दिवस
31 जुलै: जागतिक वनसंरक्षक दिवस

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

31 जुलै: जागतिक वनसंरक्षक दिवस

कर्तव्यावर असताना मारल्या गेलेल्या किंवा जखमी झालेल्या वनसंरक्षकांच्या स्मरणार्थ तसेच जागतिक नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी वनसंरक्षक करत असलेल्या कामाच्या  सन्मानार्थ दरवर्षी 31 जुलै रोजी जागतिक वनसंरक्षक दिवस आयोजित केला जातो. 1992 मध्ये याच दिवशी आंतरराष्ट्रीय वनसंरक्षक महासंघाची (आयआरएफ) ची स्थापना करण्यात आली. 2007 मध्ये पहिल्यांदा जागतिक वनसंरक्षक दिवस आयोजित करण्यात आला होता.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

Sharing is caring!