Marathi govt jobs   »   Bhoot Jolokia chillies from Nagaland exported...

Bhoot Jolokia chillies from Nagaland exported to London | नागालँडमधील भूत जोलोकिया मिरच्यांची लंडनला निर्यात

Bhoot Jolokia chillies from Nagaland exported to London | नागालँडमधील भूत जोलोकिया मिरच्यांची लंडनला निर्यात
नागालँडमधील भूत जोलोकिया मिरच्यांची लंडनला निर्यात

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

नागालँडमधील भूत जोलोकिया मिरच्यांची लंडनला निर्यात

नागालँडमधील राजा मिरची किंवा भूत जोलोकिया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘राजा मिरचा‘ ची पहिल्यांदाच लंडनला निर्यात करण्यात आली आहे. स्कोव्हिल हीट युनिटवर आधारित जगातील सर्वात तिखट मिरच्यांच्या यादीत ही मिरची पहिल्या पाचात आहे. या मिरचीला 2008 साली जीआय टॅग देण्यात आले असून 2007 साली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकने तिला जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून घोषीत केले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!