Marathi govt jobs   »   Maldives won the Presidency of the...

Maldives won the Presidency of the 76th UNGA | 76 व्या यूएनजीएच्या अध्यक्षपदी मालदीव ची निवड

Maldives won the Presidency of the 76th UNGA | 76 व्या यूएनजीएच्या अध्यक्षपदी मालदीव ची निवड
76 व्या यूएनजीएच्या अध्यक्षपदी मालदीव ची निवड

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

76 व्या यूएनजीएच्या अध्यक्षपदी मालदीव ची निवड

मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या (यूएनजीए) 76 व्या अधिवेशनाचे अध्यक्षपदी निवडणूक झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) इतिहासात प्रथमच यूएनजीएमध्ये मालदीव अध्यक्षपद भूषवणार आहे. मालदीवने 1965 साली युएन चे सदस्यत्व स्वीकारले.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • मालदीवचे अध्यक्ष: इब्राहिम मोहम्मद सोलिह
  • मालदीवची राजधानी: माले 
  • मालदीवचे चलन: मालदीव रुफिया

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

Sharing is caring!