Marathi govt jobs   »   Intel and CBSE launches ‘AI For...

Intel and CBSE launches ‘AI For All’ | इंटेल आणि सीबीएसईने ‘सर्वांसाठी एआय’ प्रकल्प सुरु केला

Intel and CBSE launches ‘AI For All’ | इंटेल आणि सीबीएसईने 'सर्वांसाठी एआय' प्रकल्प सुरु केला
इंटेल आणि सीबीएसईने ‘सर्वांसाठी एआय’ प्रकल्प सुरु केला

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

इंटेल आणि सीबीएसईने ‘सर्वांसाठी एआय’ प्रकल्प सुरु केला

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ(सीबीएसई) आणि इंटेल यांनी भारतातील प्रत्येकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ची मूलभूत समज निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘एआय फॉर ऑल उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. एआय फॉर ऑल हा 4 तासांचा, स्व-गती असलेला शैक्षणिक कार्यक्रम आहे जो एआयला सर्वसमावेशक पद्धतीने शिकवितो. पहिल्या वर्षामध्ये 1 लाख नागरिकांना एआय बाबत परिचय देण्याचे उद्दिष्ट या कार्यक्रमाचे आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी: पॅट गेलसिंगर
  • इंटेलची स्थापना: 18 जुलै 1968
  • इंटेल मुख्यालय: सांता क्लारा, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स
  • इंटेल संस्थापक: गॉर्डन मूर आणि रॉबर्ट नॉयस

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!