Marathi govt jobs   »   Ramesh Nair: Colliers’ new India CEO...

Ramesh Nair: Colliers’ new India CEO | रमेश नायर: कॉलिअर्सचे भारतातील नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी

Ramesh Nair: Colliers' new India CEO | रमेश नायर: कॉलिअर्सचे भारतातील नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी
रमेश नायर: कॉलिअर्सचे भारतातील नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

रमेश नायर: कॉलिअर्सचे भारतातील नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी

मालमत्ता सल्लागार कॉलिअर्सने रमेश नायर यांची भारतासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि आशियातील व्यवस्थापकीय संचालक, बाजार विकास, म्हणून नियुक्ती केली आहे. नायर जेएलएल इंडियामधून कॉलियर्समध्ये दाखल झाले आहेत, जिथे त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि देशप्रमुख म्हणून काम पाहिले होते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • कॉलिअर्सचे एशिया पॅसिफिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी: जॉन केनी
  • कॉलिअर्स सीईओ: जे एस हेनिक
  • कॉलिअर्स मुख्यालय: टोरोंटो, कॅनडा
  • कॉलिअर्स स्थापना: 1976, ऑस्ट्रेलिया

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!