Marathi govt jobs   »   World Breastfeeding Week 2021: 01 –...

World Breastfeeding Week 2021: 01 – 07 August | 01 – 07 ऑगस्ट: जागतिक स्तनपान सप्ताह 2021

World Breastfeeding Week 2021: 01 – 07 August | 01 - 07 ऑगस्ट: जागतिक स्तनपान सप्ताह 2021
01 – 07 ऑगस्ट: जागतिक स्तनपान सप्ताह 2021

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

01 – 07 ऑगस्ट: जागतिक स्तनपान सप्ताह 2021

माता आणि अर्भकांसाठी स्तनपानाच्या महत्त्वविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक स्तनपान सप्ताह (डब्ल्यूबीडब्ल्यू) दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान पाळला जातो. डब्ल्यूएबीए, डब्ल्यूएचओ आणि युनिसेफद्वारे 1991 पासून वार्षिक सप्ताहाचे आयोजन केले जाते.

2021 ची संकल्पना: “स्तनपानाची  सुरक्षितता: एक सामायिक जबाबदारी”.(प्रोटेक्ट ब्रेस्टफीडिंग: ए शेअर्ड रिसपॉंसीबिलिटी)

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • स्तनपानासाठी जागतिक आघाडीचे (वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग) संस्थापक: अन्वर फजल 
  • स्तनपानासाठी जागतिक आघाडीची स्थापना: 14 फेब्रुवारी 1991
  • स्तनपानासाठी जागतिक आघाडीचे मुख्यालय: पेनांग, मलेशिया

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!