Marathi govt jobs   »   Rajasthan Government’s ‘Mission Niryatak Bano’ |...

Rajasthan Government’s ‘Mission Niryatak Bano’ | राजस्थान सरकारचे ‘मिशन निर्यातक बनो’

 Rajasthan Government's ‘Mission Niryatak Bano’ | राजस्थान सरकारचे 'मिशन निर्यातक बनो'
राजस्थान सरकारचे ‘मिशन निर्यातक बनो’

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

राजस्थान सरकारचे ‘मिशन निर्यातक बनो’

राजस्थान सरकारच्या उद्योग विभाग आणि राजस्थान राज्य औद्योगिक विकास व गुंतवणूक महामंडळ (आरआयआयसीओ) यांनी राज्यातील इच्छुक निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मिशन निर्यातक बनो’ अभियान सुरू केले आहे. त्यांच्या व्यवसायांचा परदेशात विस्तार करण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक व्यापाऱ्यांना पुढील टप्प्यांत सहाय्य करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. यामध्ये प्रशिक्षण, आवश्यक कागदपत्रे मिळवून देणे, राजस्थान निर्यात प्रोत्साहन परिषद मध्ये नोंदणी आणि निर्यात आणि व्यापार संचालनात सहाय्य यांचा समावेश आहे. तसेच नवीन व्यवसायांना सुरुवातीच्या तीन वर्षांसाठी अनेक राज्यस्तरीय मंजुरीतून सूट देण्यात आली आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • राजस्थानचे मुख्यमंत्री: अशोक गेहलोत
  • राज्यपाल: कालराज मिश्रा

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!