Marathi govt jobs   »   WRD Recruitment 2023   »   WRD जलसंपदा विभाग निकाल 2024

WRD जलसंपदा विभाग निकाल 2024 जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा

WRD जलसंपदा विभाग निकाल 2024 जाहीर

WRD जलसंपदा विभाग निकाल 2024: जलसंपदा विभागाने दिनांक 03 मार्च 2024 रोजी WRD जलसंपदा विभाग निकाल 2024 जाहीर केला आहे. सध्या काही विभागाच्या निकाल PDF प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित विभागांच्या PDF जश्या प्राप्त होतील तश्या या लेखात अपडेट करण्यात येतील. उमेदवार WRD जलसंपदा विभाग निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात तपासू शकतात.

WRD जलसंपदा विभाग निकाल 2024: विहंगावलोकन 

WRD जलसंपदा विभाग निकाल 2024 जाहीर झाला असून खालील तक्त्यात आपण त्या बद्दल संक्षिप्त माहिती पाहू शकता.

WRD जलसंपदा विभाग रिक्त पदे 2023: विहंगावलोकन 
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
कार्यालय महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग
भरतीचे नाव जलसंपदा विभाग भरती 2023-24
पदाचे नाव
 • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
 • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
 • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
 • भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
 • आरेखक गट क
 • सहाय्यक आरेखक गट क
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
 • प्रयोगशाळा सहाय्यक गट क
 • अनुरेखक गट क
 • दफ्तर कारकून गट क
 • मोजणीदार गट क
 • कालवा निरीक्षक गट क
 • सहाय्यक भांडारपाल गट क
 • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
एकूण रिक्त पदे 4497
तांत्रिक पदे 1963
अतांत्रिक पदे 2534
लेखाचे नाव WRD जलसंपदा विभाग निकाल 2024
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://wrd.maharashtra.gov.in/

WRD जलसंपदा विभाग निकाल 2024 लिंक

जलसंपदा विभागाने दिनांक 03 मार्च 2024 रोजी WRD जलसंपदा विभाग निकाल 2024 जाहीर केला आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन WRD जलसंपदा विभाग निकाल 2024 डाउनलोड करू शकतात.

WRD जलसंपदा विभाग निकाल 2024 लिंक

WRD जलसंपदा विभाग निकाल 2024 PDF

WRD जलसंपदा विभाग भरती अंतर्गत राज्यातील विविध विभागात भरती करण्यात येणार आहे व त्यासाठी विभागनिहाय निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार खालील तक्त्यात विभागानुसार WRD जलसंपदा विभाग निकाल 2024 PDF डाउनलोड करू शकतात.

पदाचे नाव PDF लिंक
दफ्तर कारकून/मोजणीदार/कालवा निरीक्षक (अमरावती विभाग) येथे क्लिक करा
सहाय्यक भांडारपाल (अमरावती विभाग) येथे क्लिक करा
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (अमरावती विभाग) येथे क्लिक करा
कनिष्ठ आरेखक (सातारा विभाग) येथे क्लिक करा
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (सातारा विभाग) येथे क्लिक करा
दफ्तर कारकून/मोजणीदार/कालवा निरीक्षक (सातारा विभाग) येथे क्लिक करा
दफ्तर कारकून/मोजणीदार/कालवा निरीक्षक (ठाणे विभाग) येथे क्लिक करा
दफ्तर कारकून/मोजणीदार/कालवा निरीक्षक (छ. संभाजीनगर विभाग) येथे क्लिक करा
दफ्तर कारकून/मोजणीदार/कालवा निरीक्षक (नागपूर विभाग) येथे क्लिक करा
दफ्तर कारकून/मोजणीदार/कालवा निरीक्षक (पुणे विभाग) येथे क्लिक करा
दफ्तर कारकून/मोजणीदार/कालवा निरीक्षक (नाशिक विभाग) येथे क्लिक करा
आरेखक (अमरावती विभाग) येथे क्लिक करा
 निम्नश्रेणी लघुलेखक (अमरावती विभाग) येथे क्लिक करा
 निम्नश्रेणी लघुलेखक (छ. संभाजीनगर विभाग) येथे क्लिक करा
आरेखक(छ. संभाजीनगर विभाग) येथे क्लिक करा
अनुरेखक (अमरावती विभाग) येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

WRD जलसंपदा भरती 2023 शी संबंधित अन्य लेख

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

WRD Non-Tech Preparation Batch
WRD Non-Tech Preparation Batch

Sharing is caring!

FAQs

WRD जलसंपदा विभाग निकाल 2024 कधी जाहीर केला आहे?

जलसंपदा विभागाने दिनांक 03 मार्च 2024 रोजी WRD जलसंपदा विभाग निकाल 2024 जाहीर केला आहे.

WRD जलसंपदा विभाग निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

WRD जलसंपदा विभाग निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात सविस्तर माहिती दिली आहे.