Marathi govt jobs   »   Job Notification   »   NHM अकोला भरती 2023

NHM अकोला भरती 2023 अधिसूचना जाहीर, रिक्त जागा आणि इतर तपशील पहा

NHM अकोला भरती 2023

NHM अकोला भरती 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अकोला, ने NHM अकोला भरती 2023 जाहीर केली आहे. NHM अकोला भरती 2023 ही हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, OBGY ,बालरोगतज्ञ , सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन (उपशामक काळजी), फिजिशियन (IPHS), वैद्यकीय अधिकारी, CPHC सल्लागार, अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, आणि फार्मासिस्ट पदांसाठी जाहीर झाली आहे. NHM अकोला भरती 2023 मध्ये एकूण 27 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला NHM अकोला भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

NHM अकोला भरती 2023: विहंगावलोकन

NHM अकोला भरती 2023 मध्ये विविध पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 जुन 2023 आहे. NHM अकोला भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

NHM अकोला भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अकोला
भरतीचे नाव NHM अकोला भरती 2023
पदाचे नाव

हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, OBGY ,बालरोगतज्ञ , सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन (उपशामक काळजी), फिजिशियन (IPHS), वैद्यकीय अधिकारी, CPHC सल्लागार, अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, आणि फार्मासिस्ट

एकूण रिक्त पदे 27
आवेदन करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत
नोकरी स्थान अकोला
अधिकृत संकेतस्थळ www.akolazp.gov.in

NHM अकोला भरती 2023 अधिसूचना

NHM अकोला भरती 2023 अंतर्गत 27 रिक्त पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NHM अकोला भरती 2023 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NHM अकोला भरती 2023 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

NHM अकोला भरती 2023 अधिसूचना PDF

NHM Kolhapur Recruitment
Adda247 Marathi App

NHM अकोला भरती 2023 – महत्वाच्या तारखा

NHM अकोला भरती 2023 महत्वाच्या तारखा: NHM अकोला भरती 2023 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

NHM अकोला भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
NHM अकोला भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख
12 जुन 2023
NHM अकोला भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 12 जुन 2023
NHM अकोला भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 19 जुन 2023

NHM अकोला भरती 2023- रिक्त जागांचा तपशील 

NHM अकोला भरती 2023 अंतर्गत पदभरतीत विविध संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा संवर्गनिहाय तपशील वर दिलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये मध्ये तपासा.

NHM अकोला भरती 2023- पात्रता निकष

NHM अकोला भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासू शकता.

NHM अकोला भरती 2023- अर्ज शुल्क

NHM अकोला भरती 2023 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • खुला प्रवर्ग: रु. 150
  • मागास प्रवर्ग: रु.100

NHM अकोला भरती 2023- अर्ज प्रक्रिया

NHM अकोला भरती 2023 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 19 जून 2023 आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज फॉर्म download करू शकतात.

NHM अकोला भरती 2023, अर्जाचे स्वरूप (5 आणि 6 पृष्ठ)

NHM Kolhapur Recruitment
Adda247 Marathi Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
सहकार आयुक्तालय भरती 2023
IGM मुंबई भरती 2023
नागपूर कोतवाल भरती 2023
वनरक्षक भरती 2023 पशुसंवर्धन विभाग भरती 2023
ITBP भरती 2023 BARC मुंबई भरती 2023
DIAT पुणे भरती 2023 पुणे महानगरपालिका भरती 2023
वन विभाग भरती 2023 टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023
NHM नागपूर भरती 2023 अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती 2023 SECR नागपूर भरती 2023 
नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती 2023 DPS नवी मुंबई भरती 2023 
तलाठी मेगा भरती 2023 IB JIO भरती 2023
नेहरू सायन्स सेंटर मुंबई भरती 2023 NIRRH भरती 2023
मॉडर्न कॉलेज नाशिक भरती 2023 IIT बॉम्बे भरती 2023
IBPS RRB अधिसूचना 2023
जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ भरती 2023
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 IB JIO भरती 2023
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 DRDO मुंबई भरती 2023
तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 CCRAS भरती 2023
PEDA भरती 2023 पोस्ट ऑफिस भरती 2023
TIFR मुंबई भरती 2023 ASRB भरती 2023
RBI ग्रेड B अधिसूचना 2023 सशस्त्र सीमा बल भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

NHM अकोला भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

NHM अकोला भरती 2023 ची अधिसूचना 12 जून 2023 रोजी जाहीर झाली.

NHM अकोला भरती 2023 कोणत्या पदासाठी प्रसिद्ध झाली आहे?

NHM अकोला भरती 2023, हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, OBGY ,बालरोगतज्ञ , सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन (उपशामक काळजी), फिजिशियन (IPHS), वैद्यकीय अधिकारी, CPHC सल्लागार, अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, आणि फार्मासिस्ट पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे.

NHM अकोला भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

NHM अकोला भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 जून 2023 आहे.