Marathi govt jobs   »   नगर परिषद सुधारित निकाल 2024

नगर परिषद सुधारित निकाल 2024 जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा

नगर परिषद सुधारित निकाल 2024

नगर परिषद सुधारित निकाल 2024: नगर परिषद विभागाने दिनांक 15 मार्च 2024 रोजी नगर परिषद सुधारित निकाल 2024 जाहीर केला आहे. नगर परिषद परीक्षा 2023 ही 24 नोव्हेंबर 2023 रोजी समाप्त झाली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली उत्तरतालिका / रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकतात. या लेखात नगर परिषद सुधारित निकाल 2024 डाउनलोड करायची लिंक, नगर परिषद निकाल डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.

नगर परिषद सुधारित निकाल 2024: विहंगावलोकन

दिनांक 15 मार्च 2024 रोजी नगर परिषद सुधारित निकाल 2024 जाहीर झाली आहे. नगर परिषद सुधारित निकाल 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

नगर परिषद सुधारित निकाल 2024: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय
भरतीचे नाव

नगर परिषद भरती 2023-24

लेखाचे नाव नगर परिषद सुधारित निकाल 2024
पदांची नावे
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा – गट क
एकूण रिक्त पदे

1782

नगर परिषद सुधारित निकाल 2024 15 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ https://mahadma.maharashtra.gov.in/

नगर परिषद उत्तरतालीकेचा दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा

नगर परिषद विभागांतर्गत 1782 पदांकरिता नगर परिषद सुधारित निकाल 2024 जाहीर झाला असून पदभरतीचे उर्वरित नियोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

नगर परिषद उत्तरतालिका 2023 तारीख व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
नगर परिषद भरती 2023 अधिसूचना 13 जुलै 2023
नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 13 जुलै 2023
नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 1 25 ऑक्टोबर 2023 ते 03 नोव्हेंबर 2023
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 2 09 नोव्हेंबर 2023
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 3 22 व 24 नोव्हेंबर 2023
नगर परिषद उत्तरतालिका 2023 30 नोव्हेंबर 2023
नगर परिषद सुधारित निकाल 2024
15 मार्च 2024

नगर परिषद निकाल डाउनलोड करायची लिंक 

नगर परिषद विभागाने दिनांक 15 मार्च 2024 रोजी नगर परिषद सुधारित निकाल 2024 जाहीर केला आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे नगर परिषद सुधारित निकाल 2024 डाउनलोड करू शकतात. 

नगर परिषद सुधारित निकाल 2024 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

नगर परिषद सुधारित निकाल 2024 PDF

खालील तक्त्यात पदानुसार नगर परिषद सुधारित निकाल 2024 PDF डाउनलोड करा.

पदाचे नाव निकाल PDF
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) – गट क येथे क्लिक करा
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) – गट क येथे क्लिक करा
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) – गट क येथे क्लिक करा
महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग – गट क येथे क्लिक करा
महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण – गट क येथे क्लिक करा
महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा – गट क येथे क्लिक करा
महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा – गट क येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

नगर परिषद निकाल 2024 कधी जाहीर झाली?

नगर परिषद निकाल 2024 05 मार्च 2024 रोजी जाहीर झाली.

नगर परिषद परीक्षा 2023 कधी झाली?

नगर परिषद परीक्षा 2023 24 नोव्हेंबर 2023 रोजी झाली.

नगर परिषद अंतिम निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

नगर परिषद अंतिम निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.