Marathi govt jobs   »   Maharashtra Nagar Palika Bharti 2023   »   नगरपरिषद बॅच

नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच आजपासून सुरू होत आहे. त्वरा करा!

नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच

महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकेमध्ये गट क संवर्गातील एकूण 1782 रिक्त पदाच्या भरतीसाठी Maharashtra Nagar Palika Bharti 2023 दिनांक 13 जुलै 2023 रोजी जाहीर झाली आहे. नगरपरिषद भरती बऱ्याच कालावधी नंतर होणार असल्याने खूप मोठ्या संख्येत या भरतीसाठी उमदेवार अर्ज करणार आहेत त्यामुळे या स्पर्धा परीक्षेत योग्य धोरण आखणे खूप गरजेचे आहे. तरचं आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. योग्य रणनीतीने उत्तम प्रकारे अभ्यास करण्यासाठी Adda247 मराठी टीमने नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच आणली आहे. ही बॅच 09 ऑगस्ट 2023 म्हणजेच आज पासून सुरु होणार आहे. या बॅच बद्दल संपूर्ण माहिती या लेखात खाली देण्यात आले आहे.

 Click here to view Maharashtra Nagar Palika Bharti 2023 Notification

Nagar Parishad Vacancy 2023

नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच: Overview

नमस्कार विद्यार्थी मित्रानो 2023 वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर  जाहिरातींचे वर्ष आहे. नुकतीच महाराष्ट्र सरकारने  नगर परिषद प्रशासन अंतर्गत  तांत्रिक, कर, अग्निशमन अशा सेवांसाठी विविध 1782 पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे. TCS ही परीक्षा घेणार आहे. या नगर परिषद पदांच्या जागा म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी एक सुवर्ण संधी आहे . या नगर परिषद प्रशासनात होणाऱ्या TCS भरतीसाठी सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का?  तुम्हाला आगामी नगर परिषद मधील 1782 पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत नगर परिषद भरती 2023 संकल्प नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी (PAPER 1 & PAPER 2) Complete Selection बॅच या बॅचमध्ये या परीक्षेसाठी आवश्यक घटक (इंग्रजी  व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत परीक्षा पॅटर्न प्रमाणे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. या बॅच मध्ये  संकल्पना स्पष्ट करण्याकडे भर दिला जाणारा आहे,    याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल त्याच बरोबर नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी , गृहिणी , नोकरी करणारे अशा विविध वर्गातील विद्यार्थ्यांना ही TCS संकल्प बॅच अतिशय उपयुक्त ठरेल. चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले  स्वप्न पूर्ण करा. या संकल्प  बॅचमध्ये “टेस्ट सिरीज, टेस्ट सिरीज- परिपूर्ण सोलुशन सह, “सर्व घटक तुम्हाला प्राप्त होणार आहे.

नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच आजपासून सुरू

नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच ही आज पासून सुरु होणार आहे.
बॅच  प्रारंभ – 09 ऑगस्ट 2023
वर्ग – दररोज

नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच: अभ्यास योजना

नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच मध्ये विद्यार्थ्यांना विषयानुसार योग्य पद्धतीत शिकवण्यात येणार आहे. सर्व विषयांचे अभ्यास योजना खाली दिलेल्या PDF मध्ये तपासू शकता. या Study Plan प्रमाणेच सर्व lectures होणार आहेत.

नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच: अभ्यास योजना

नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच
नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच

नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच: ठळक मुद्दे

  • 180+ तासांचे परस्परसंवादी (Live classes )
  • विद्यार्थ्यांना शंका निरसन व त्याची उत्तरे मिळतील
  • मागील वर्षांचे प्रश्न-उत्तरे सोडवून घेतले जातील
  • सर्व विषयांच्या PDF
  • रेकॉर्ड केलेले वर्ग 24/7 पुनरावृत्तीसाठी उपलब्ध असतील

प्रशासकीय सेवा व कर निर्धारण परीक्षेचे स्वरूप

नगर परिषद भरती 2023 मधील प्रशासकीय सेवा व कर निर्धारण सेवा यामध्ये दोन पेपर आहेत यात पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा समावेश आहेत. तर पेपर 2 हा विषयाशी संबंधित ज्ञानावर आधारित आहे. प्रशासकीय सेवा व कर निर्धारण सेवा परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत. पेपर 01 चा कालावधी 70 मिनिट तर पेपर 02 चा कालावधी 50 मिनिटांचा आहे. Nagar Parishad Exam Pattern of Administrative Services and Tax Assessment Services खालीलप्रमाणे आहे.

In English

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 Marathi 15 30 बारावी मराठी 70 Min
English 15 30 बारावी English
General Knowledge 15 30 पदवी मराठी / English
General Aptitude 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120
पेपर 2 Subject Related Knowledge 40 80 पदवी मराठी / English 50 Min
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 Min
  • The medium of the exam is Marathi and English.
  • Except for Marathi and English subjects, the standard of the examination is the same as the degree examination.
  • There is One-fourth (1/4) Negative Marking
  • The duration of the exam is 120 minutes.

In Marathi

Paper Subject Qtn No. Marks Difficulty Level Medium Time
पेपर 1 मराठी 15 30 बारावी मराठी 70 मिनिट
इंग्रजी 15 30 बारावी English
सामान्य ज्ञान 15 30 पदवी मराठी / English
बौद्धिक चाचणी 15 30 पदवी मराठी / English
Total (Paper 1) 60 120 मराठी / English
पेपर 2 विषयाशी संबंधित घटक 40 80 पदवी English 50 मिनिट
Total (Paper 1 and Paper 2) 100 200 120 मिनिट
  • परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्लिश असे आहे.
  • मराठी व इंग्रजी विषय वगळता परीक्षेचा दर्जा हा पदवी परीक्षेएवढा आहे.
  • परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) Negative Marking आहे.
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे आहे.

Maharashtra Nagar Parishad Syllabus 2023

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

Maharashtra Study Material

Other Blogs Related to Nagar Palika Bharti 2023

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच
नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच

Sharing is caring!

FAQs

Where can I get information about नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच?

In this article we have given the information about नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच.

What is start date of नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच?

नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी बॅच will starts from 9th August 2023.