Marathi govt jobs   »   Job Notification   »   MUCBF भरती 2023

MUCBF भरती 2023 जाहीर, ज्युनियर क्लार्क आणि अधिकारी पदाची भरती, अधिसूचना पात्रता निकष, रिक्त जागा तपासा

MUCBF भरती 2023

MUCBF भरती 2023: महाराष्ट्र राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण 6 शाखांद्वारे कार्यरत असलेल्या मुंबई स्थित एक अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘ज्युनिअर क्लार्क’ व ‘अधिकारी’ या पदांकरिता MUCBF भरती 2023 आदिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन भरती 2023 मध्ये एकूण 17 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला MUCBF भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती 2023: विहंगावलोकन

मुंबई स्थित एक अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘ज्युनिअर क्लार्क’ व ‘अधिकारी’ या पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. MUCBF भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

MUCBF भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव/बँकेचे नाव महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.
भरतीचे नाव MUCBF भरती 2023
पदाचे नाव

ज्युनिअर क्लार्क आणि अधिकारी

एकूण रिक्त पदे 17
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया लेखी चाचणी आणि मुलाखत
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ https://mucbf.com/

MUCBF भरती 2023: महत्वाच्या तारखा

MUCBF भरती 2023 महत्वाच्या तारखा: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती 2023 अंतर्गत ज्युनिअर क्लार्क आणि अधिकारी पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

MUCBF भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
MUCBF भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख
16 सप्टेंबर 2023
MUCBF भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 16 सप्टेंबर 2023
MUCBF भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023
MUCBF भरती 2023 परीक्षा प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होईल
MUCBF भरती 2023 परीक्षा तारीख अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होईल
MUCBF भरती 2023 मुलाखत तारीख अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होईल

MUCBF भरती 2023 अधिसूचना PDF

MUCBF भरती 2023 अधिसूचना PDF:  महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. ने 16 सप्टेंबर 2023 रोजी विविध पदांच्या भरतीसाठी MUCBF भरती 2023 जाहीर केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून इच्छुक आणि पात्र उमेदवार MUCBF भरती 2023 अधिसूचना पाहू शकता.

MUCBF भरती 2023 अधिसूचना PDF

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

MUCBF भरती 2023 रिक्त पदाचा तपशील

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि भरती 2023 रिक्त पदाचा तपशील: MUCBF भरती 2023 मध्ये एकूण 17 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत. पदानुसार रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

MUCBF भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
1. ज्युनिअर क्लार्क 11
2. अधिकारी 06
  एकूण रिक्त जागा 17
Adda247 App
Adda247 Marathi Application

MUCBF भरती 2023 पात्रता निकष

MUCBF भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकतात.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
ज्युनिअर क्लार्क
  • शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.
  • वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तरांना प्राधान्य देण्यात येईल.
  • कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.
दिनांक 31.08.2023 रोजी किमान 22 ते कमाल 35 वर्षे
अधिकारी
  • शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक
  • JAIIB / CAIIB / GDC&A उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत अधिकारी पदाचा पाच वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य.
दिनांक 31.08.2023 रोजी किमान 30 ते कमाल 40 वर्षे

MUCBF भरती 2023 अर्ज लिंक

पात्र उमदेवार MUCBF भरती 2023 साठी 16 सप्टेंबर 2023 ते 25 सप्टेंबर 2023 दरम्यान खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

MUCBF भरती 2023 अर्ज लिंक

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
SBI SCO भरती 2023 पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग भरती 2023
MPSC गट ब मुख्य परीक्षा 2023 पूर्व रेल्वे भरती 2023
कृषी सेवक भरती 2023 IDBI कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक भरती 2023
MGNREGA हिंगोली भरती 2023 RBI सहाय्यक अधिसूचना 2023
NSIC AM भरती 2023 PGCIL भरती 2023
CG एपेक्स बँक भरती 2023 MPSC विभागीय PSI अधिसूचना 2023
PGCIL भरती 2023 HPCL भरती 2023
SBI PO अधिसूचना 2023 RBI सहाय्यक अधिसूचना 2023
MGNREGA कोल्हापूर भरती 2023 MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा भरती 2023
BPCL मुंबई भरती 2023 ONGC अप्रेंटीस भरती 2023
नाबार्ड ग्रेड A अधिसूचना 2023 MPSC दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ परीक्षा 2023
तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 AICTS पुणे भरती 2023
MES भरती 2023 SBI अप्रेंटिस भरती 2023
CWC भरती 2023 अधिसूचना JK बँक भरती 2023
MIDC भरती 2023 NCS भरती 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

MUCBF भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

MUCBF भरती 2023 ची अधिसूचना 16 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

MUCBF भरती 2023 कोणत्या पदासाठी प्रसिद्ध झाली आहे?

MUCBF भरती 2023 ही ज्युनिअर क्लार्क आणि अधिकारी पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे.

MUCBF भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे

MUCBF भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 सप्टेंबर 2023 आहे.

MUCBF भरती 2023 साठी अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवार MUCBF भरती 2023 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.