Table of Contents
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ही 02 जानेवारी 2022 रोजी होणार असून या परीक्षेचे प्रवेशपत्र 21 डिसेंबर 2021 रोजी जाहीर झाले आहेत. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, आता फारच कमी दिवस उरले आहेत. त्यामुळे आता सर्वानी जास्तीत जास्त फोकस revision आणि practice वर केले पाहिजे. आता या कमी वेळात जास्तीत जास्तीत सराव तुम्ही Adda247 च्या MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा (पेपर 1 आणि पेपर 2) द्विभाषिक Full Length Test Series सोबत करू शकता. कमी वेळात उत्तम प्रश्न सोडवून तुम्हची तयारी दुप्पट करा.
MPSC राज्यसेवा पूर्वा परीक्षा 2021 Full Length Mock Test Series | MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Full Length Mock Test Series
MPSC राज्यसेवा पूर्वा परीक्षा 2021 Full Length Mock Test Series: MPSC ने 4 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी अधिकृत भरती अधिसूचना PDF जारी केली आहे. MPSC ने 390 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहे. ऑनलाईन नोंदणी 5 ऑक्टोबर 2021 ते 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत सक्रिय असेल. राज्यसेवा पूर्व परीक्षा ही MPSC Civil Services परीक्षेची सर्वात आव्हानात्मक आणि महत्वाची पायरी आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेतील Paper 1 (GS) मधील 100 प्रश्न आणि Paper 2 (CSAT) मधील 80 प्रश्न MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेत तुमचा प्रवेश निश्चित करतात. पूर्व परीक्षेत उमेदवाराचे यश निश्चित करण्यात चाचणी मालिकेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. चाचणी मालिका, स्पर्धा परीक्षेत महत्त्वाची भूमिका बजावते. तर चला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सरकारी नोकरीच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आणि परीक्षेला उपयोगी असेल तेवढे उत्तम अभ्यास साहित्याचा सराव करून घेण्यासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा (पेपर 1 आणि पेपर 2) द्विभाषिक Full Length Test Series.
What will you get in MPSC Rajyaseva
What will you get?
- पेपर 1 चे 7 आणि पेपर 2 चे 7 असे एकूण 14 Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित मॉक टेस्ट
- MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षाचे मागील 3 वर्षाचे दोन्ही पेपर्स (2020, 2019 आणि 2018 चे पेपर 1 आणि पेपर 2)
- सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
- सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
- तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
- ऑल इंडिया रँक
- टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Full Length Mock Test Series: Highlights
- सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
- पेपर 1 आणि पेपर 2 हे Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित
- सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
Validity: 12 महिने
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Full Length Mock Test Series: Uploading Plan
Uploading plan for full-length:
Mock Name | Store Live Date |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 1 Mock Test 01 | 26-Oct-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 2 Mock Test 01 | 26-Oct-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha Previous Year Question Paper-2020 Paper 1 | 8-Nov-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha Previous Year Question Paper-2020 Paper 2 | 8-Nov-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 1 Mock Test 02 | 9-Nov-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 2 Mock Test 02 | 9-Nov-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 1 Mock Test 03 | 18-Nov-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 2 Mock Test 03 | 22-Nov-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha Previous Year Question Paper-2019 Paper 1 | 23-Nov-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha Previous Year Question Paper-2019 Paper 2 | 23-Nov-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 1 Mock Test 04 | 30-Nov-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 2 Mock Test 04 | 6-Dec-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 1 Mock Test 05 | 7-Dec-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 2 Mock Test 05 | 13-Dec-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha Previous Year Question Paper-2018 Paper 1 | 14-Dec-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha Previous Year Question Paper-2018 Paper 2 | 15-Dec-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 1 Mock Test 06 | 21-Dec-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 2 Mock Test 06 | 21-Dec-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 1 Mock Test 07 | 27-Dec-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Paper 2 Mock Test 07 | 27-Dec-2021 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha Test Series at what price
आता WIN10 Promocode Apply करून MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा (पेपर 1 आणि पेपर 2) द्विभाषिक Full Length Test Series फक्त 404/- रुपयात मिळवा आणि कमी वेळात चांगला सराव करून तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online – Important Dates | राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा- महत्वाच्या तारखा
MPSC Rajyaseva Purva Pariksha Apply Online 2021-Important Dates: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 5 ओक्टोम्बर 2021 पासून सुरु झाले आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021: Important Dates | |
Events | Dates |
Notification (जाहिरात) | 4 ऑक्टोबर 2021 |
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) | 5 ऑक्टोबर 2021 |
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 31 ऑक्टोबर 2021 |
पूर्व परीक्षेची तारीख (Prelims Exam Date) |
2 जानेवारी 2022
|
मुख्य परीक्षेची तारीख (Mains Exam Date) | 7, 8 व 9 मे, 2022 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online Link | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज लिंक
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online Link: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 5 ऑक्टोबर 2021 रोजी त्याच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या रिक्त पदांची वाट पाहत असलेले सर्व उमेदवारांना MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला जाण्याची गरज नाही, ते फक्त क्लिक करून अर्ज करू शकतात.
Apply Online MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 (Link Inactive)
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Exam Pattern and Exam Syllabus | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम
MPSC राज्यसेवा चे परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम येथे क्लिक करून पाहू शकता.
FAQs: MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Online Test Series
Q. मला परीक्षेनुसार Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळू शकतील का?
होय, दिलेल्या मॉक पेपरमध्ये तुम्हाला Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळतील.
Q.मी माझ्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करू शकतो का?
होय, खरेदीसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉलेट्स, यूपीआय किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
Q. हे पॅकेज मिळवण्यासाठी EMI पर्याय उपलब्ध आहे का?
होय, आपण हे सहज ईएमआय पर्यायावर मिळवू शकता.