Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC Rajyaseva Prelims Exam 2021-22 Postponed

MPSC Rajyaseva Prelims Exam 2021-22 Postponed | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021-22 पुढे ढकलण्यात आली

MPSC Rajyaseva Prelims Exam 2021-22 Postponed, In this article, you get detailed information about MPSC Rajyaseva Prelims Exam 2021-22 Postponed, the reason behind this news is in detail

MPSC Rajyaseva Prelims Exam 2021-22 Postponed

MPSC Rajyaseva Prelims Exam 2021-22 Postponed: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 02 जानेवारी 2022 रोजी होणार होती. पण दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी MPSC ने परीक्षा पुढे ढकलण्याची (MPSC Rajyaseva Prelims Exam 2021-22 Postponed) घोषणा केली असून त्यासंबधी एक अधिसूचना जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा पुढे ओलांडली आहे त्यांना एक साधी देण्यासाठी MPSC ने परीक्षा पुढे ढकलली. आज या लेखात आपण MPSC Rajyaseva Prelims Exam 2021-22 Postponed याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

MPSC Group C Post List

MPSC Rajyaseva Prelims Exam 2021-22 Postponed | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021-22 पुढे ढकलण्यात आली

MPSC Rajyaseva Prelims Exam 2021-22 Postponed: कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे, अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:एसआरव्ही-2021/प्र.क्र.61/कार्या-12, दिनांक 17 डिसेंबर, 2021 अन्वये शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत रविवार दिनांक 02 जानेवारी, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात (MPSC Rajyaseva Prelims Exam 2021-22 Postponed) आली आहे.

MPSC Rajyaseva Prelims Exam 2021-22 Postponed | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021-22 पुढे ढकलण्यात आली
Postponed Notice

MPSC Rajyaseva Prelims परीक्षेचा सुधारित दिनांक MPSC द्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

MPSC Rajyaseva Exam 2021 Online Registration Reopen | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाइन नोंदणी पुन्हा सुरु

MPSC Rajyaseva Exam 2021 Online Registration Reopen:  राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता दिनांक 04 ऑक्टोबर, 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून (जाहिरात क्रमांक 106/2021) वयोमर्यादेची कमाल गणना तत्कालिन शासन नियमानुसार करण्यात आली होती. त्यानुसार फक्त दिनांक 01 मार्च, 2020 ते 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत वयाधिक ठरणाऱ्या उमेदवारांनी खालीलप्रमाणे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक आहे

MPSC Rajyaseva Exam 2021 Online Registration Reopen ची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

FAQs MPSC Rajyaseva Prelims Exam 2021-22 Postponed

Q1. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021-22 पूढे ढकलली आहे का?

Ans. होय, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021-22 पूढे ढकलली आहे.

Q2. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर झाल्या का?

Ans. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर झाल्या नाही.

Q3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा नव्या तारखा केव्हा जाहीर होतील?

Ans. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर होतील.

Q4. MPSC राज्यसेवा 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. MPSC राज्यसेवा 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

adda247
MPSC Rajya Seva Purva Pariksha 2021 Full-Length Mock Test Series

Sharing is caring!

FAQs

Has MPSC State Pre-Service Examination 2021-22 been postponed?

Yes, MPSC State Service Pre-Examination 2021-22 has been postponed.

Have new dates for MPSC State Pre-Service Examination been announced?

New dates for MPSC State Pre-Service Examination have not been announced.

When will the new dates of MPSC State Pre-Service Examination be announced?

New dates for MPSC State Pre-Service Examination will be announced soon.

Where can I find all the updates of MHADA Recruitment 2021?

You can see all the updates of MHADA Recruitment 2021 on Adda247 Marathi website.