Marathi govt jobs   »   Study Materials   »   Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22

Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22, महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2021-22

Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22, In this article, you will get detailed information about Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22, Vinda Karandikar Lifetime Achievement Award 2021-22, and List of Late Yavashntrao Chavhan Vangmay Awards 2021-22.

Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22
Category Study Material
Name Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22
Exam MPSC Group B and C
Department Marathi Bhasha Vibhag

Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22

Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22: महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2021-22 घोषणा दिनांक 02 फेब्रुवारी 2022 रोजी मराठी भाषा मंत्री श्री. सुभाष देसाई यांनी केली. मराठी साहित्य / वाङ्मय क्षेत्रात भरीव व मोलाची कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास सन 2021-22 या वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तसेच मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट प्रकाशन संस्थेस, सन 2021-22या वर्षासाठीचा श्री. पु. भागवत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील  MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), व सरळ सेवा भरतीद्वारे होणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा फार महत्वाचा विषय आहे. महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2021-22 (Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22) हा घटक चालू घडामोडी मध्ये येतो. सोबतच महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2021-22 (Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22) महाराष्ट्राशी निगडीत असल्याने पेपरमध्ये यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. आज आपण या लेखात महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2021-22 बद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहे जसे की, महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2021-22 (Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22) पुरस्कार कोणाला मिळाला, पुरस्काराचे स्वरूप काय आहे इ. गोष्टी आपण या लेखात पाहणार आहे.

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र जाहीर

Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22 | महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2021-22

Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22: महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागातर्फे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तसेच मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट प्रकाशन संस्थेस, सन 2021-22 या वर्षासाठीचा श्री. पु. भागवत पुरस्कार (Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22) आणि यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार (Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22) जाहीर करण्यात आले आहे. आज या लेखात हे सर्व पुरस्कार कोणाला मिळाले याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

Adda247 Marathi App
Adda247 Marathi App

Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22: Vinda Karandikar Lifetime Achievement Award  | महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2021-22: : विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार

Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22: Vinda Karandikar Lifetime Achievement Award: राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने यावर्षी विंदा करंदीकर जीवनगौरव (Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22) पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जाहीर करण्यात आला आहेपाच लाख रु. रोखमानचिन्ह आणि मानपत्रअसे पुरस्काराचे स्वरुप आहेमराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.

Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22, महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2021-22
भारत सासणे

श्रीपुभागवत पुरस्कार (Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22) लोकवाङ्मय गृहमुंबईया संस्थेला जाहीर करण्यात आलातीन लाख रुपये रोख आणि मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहेडॉअशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आलादोन लाख रुपये रोख व मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहेकविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (2021-22व्यक्तींसाठी) डॉचंद्रकांत पाटील यांना जाहीर करण्यात आलाडॉअशोक केळकरमराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2021-22 (संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद पुणे यांना जाहीर करण्यात आलातर कविवर्य मंगेश पाडगावंकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021-22 (संस्थेसाठी) मराठी अभ्यास केंद्रमुंबई यांना जाहीर करण्यात आला.

Checklist For MPSC Combine Prelims Exam 2022

Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22: Late Yavashvantrao Chavhan Vangmany Award | महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2021-22: : स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार

Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22: Late Yavashvantrao Chavhan Vangmany Award:  महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार (Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22) देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात. स्वयशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचीही (Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22) घोषणा करण्यात आलीत्याची यादी खालील प्रमाणे आहे.

अ.क्र. पुरस्कार पुरस्कार प्राप्त व्यक्ती/संस्थेचे नाव पुरस्काराचे स्वरुप अनुभव/कार्य
1. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2021 श्री. भारत सासणे रु. 5 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र विविध साहित्य प्रकारात लेखन, राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे 7 व इतर 30 पुरस्कार प्राप्त, प्रकाशित ग्रथांची संख्या 35
2. श्री. पु. भागवत पुरस्कार  2021 लोकवाङ्मय गृह, मुंबई रु. 3 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र मराठी विज्ञान परिषद तथा अन्य अनेक पुरस्कार प्राप्त प्रकाशित ग्रथांची संख्या 1374
3. डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2021  (व्यक्तींसाठी) डॉ. रमेश वरखेडे रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र बाल साहित्य, लोकसाहित्य, समाज भाषा विज्ञान या साहित्य प्रकारात  विपुल लेखन, पुणे विद्यापीठात “व्यावहारीक मराठी” चा अभ्यासक्रम
4. कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021  (व्यक्तींसाठी) डॉ. चंद्रकांत पाटील रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र  साहित्य विषयक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय 18 पुरस्कार प्राप्त, 5लेख संग्रह, 24 अनुवाद एकुण 54 हून अधिक पुस्तके प्रकाशित
5. डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2021  (संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद, पुणे. रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी पुरक ठरणाऱ्या कार्यशाळा, परिसंवाद, व्याख्यानांचे अशा उपक्रमाचे आयोजन, भाषा आणि जीवन हे भाषा विषयक त्रैमासिक 1983 पासून नियमितपणे प्रकाशित
6. कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021  (संस्थेसाठी) मराठी अभ्यासकेंद्र, मुंबई रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र मराठी भाषेचे संस्कृतीचे जतन संवर्धनासाठी कार्य, मराठी भाषेच्या वेगवेगळया प्रश्नावर संशोधन, मराठी भाषेच्या सर्वांगीन विकासाठी विविध उपक्रम
Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार सन – 2020

अ. क्र     वाङ्मय प्रकार पुरस्कार रक्कम रु. लेखकाचे नाव पुस्तकाचे नांव प्रकाशन संस्था
1 प्रौढ वाङ्मय – काव्य  

कवी केशवसुत पुरस्कार

1,00,000/- हेमंत दिवटे पॅरानोया पोएट्रीवाला पेपरवॉल मीडीया अण्ड पब्लिशिंग प्रा.लि., चे इम्प्रिंट, मुंबई
2 प्रथम प्रकाशन – काव्य  

बहिणाबाई चौधरी पुरस्कार

 

50,000/- राजू देसले अवघेचि उच्चार कॉपर कॉइन पब्लिशिंग प्रा.लि.,गाजियाबाद, दिल्ली
3 प्रौढ वाङ्मय –
नाटक/एकांकिका
राम गणेश गडकरी पुरस्कार 1,00,000/- जयंत पवार लिअरने जगावं की मरावं ? पंडित पब्लिकेशन्स, सिंधुदुर्ग
4 प्रथम प्रकाशन –
नाटक/एकांकिका
 

विजय तेंडूलकर पुरस्कार

 

50,000/- शिफारस नाही
5 प्रौढ वाङ्मय – कादंबरी  

हरी नारायण आपटे पुरस्कार

 

1,00,000/- भीमराव वाघचौरे किंजाळकाटे संस्कृती प्रकाशन, पुणे
6 प्रथम प्रकाशन – कादंबरी  

श्री.ना.पेंडसे पुरस्कार

 

50,000/- अविनाश उषा वसंत पटेली ललित पब्लिकेशन, मुंबई
7 प्रौढ वाङ्मय – लघुकथा दिवाकर कृष्ण पुरस्कार 1,00,000/- माधव जाधव चिन्हांकित यादीतली  माणसं सायन पब्लिकेशन्सप्रा.लि., पुणे
8 प्रथम प्रकाशन – लघुकथा ग.ल.ठोकळ पुरस्कार 50,000/- रुस्तम होनाळे वऱ्हाडातली बिऱ्हाडं दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
9 प्रौढ वाङ्मय – ललितगद्य(ललित विज्ञानासह) अनंत काणेकर पुरस्कार 1,00,000/- अरुण खोपकर अनुनाद मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
10 प्रथम प्रकाशन –ललितगद्य  

ताराबाई शिंदे पुरस्कार

 

50,000/- डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस मंच साधना प्रकाशन, पुणे
11 प्रौढ वाङ्मय – विनोद श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार 1,00,000/- सॅबी परेरा टपालकी ग्रंथाली, मुंबई
12 प्रौढ वाङ्मय – चरित्र  

न.चिं.केळकर पुरस्कार

 

1,00,000/- डॉ. अक्षयकुमार काळे गालिब : काळ, चरित्र आणि व्यक्तिमत्त्व पद्मगंधा प्रकाशन, पुणे

 

 

13 प्रौढ वाङ्मय – आत्मचरित्र  

लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार

 

1,00,000/- डॉ. शाहू रसाळ रानफूल, लव्ह बर्डस् आणि…मी डिंपल पब्लिकेशन, पालघर
14 प्रौढ वाङ्मय – समीक्षा/वाङ्मयीन संशोधन/

सौंदर्यशास्त्र/

ललितकला आस्वादपर लेखन

श्री. के. क्षीरसागर पुरस्कार 1,00,000/- गंगाधर पाटील कलाकृती  आणि समीक्षा मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
15 प्रथम प्रकाशन –
समीक्षा सौंदर्यशास्त्र
रा.भा.पाटणकर पुरस्कार 50,000/- शिफारस नाही
16 प्रौढ वाङ्मय –
राज्यशास्त्र/समाजशास्त्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 1,00,000/- उत्तम कांबळे अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद लोकवाङ्मय गृह, मुंबई
17 प्रौढ वाङ्मय – इतिहास  

शाहू महाराज पुरस्कार

 

1,00,000/- शशिकांत गिरिधर पित्रे या सम हा राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
18 प्रौढ वाङ्मय –
भाषाशास्त्र/व्याकरण
 

नरहर कुरूंदकर पुरस्कार

 

1,00,000/- औदुंबर सरवदे बोलीविज्ञान भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर
19 प्रौढ वाङ्मय –
विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह)
 

महात्मा जोतीराव फुले पुरस्कार

 

1,00,000/- डॉ.बाळ फोंडके करोनाष्टक मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
20 प्रौढ वाङ्मय – शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह  

वसंतराव नाईक पुरस्कार

 

1,00,000/- शिफारस नाही
21 प्रौढ वाङ्मय –
उपेक्षितांचे साहित्य (वंचित, शोषित, पिडीत, आदिवासी, कष्टकरी, अनुसूचित जाती व नव बौद्ध इत्यादी)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 1,00,000/- अनंत केदारे वाग्दान सुगावा प्रकाशन, पुणे
22 प्रौढ वाङ्मय – अर्थशास्त्र व अर्थशास्त्र-विषयक लेखन  

सी.डी. देशमुख पुरस्कार

 

1,00,000/- शिफारस नाही
23 प्रौढ वाङ्मय –
तत्त्वज्ञान व मानसशास्त्र
ना.गो.नांदापूरकर पुरस्कार 1,00,000/- डॉ. शोभा पाटकर मना मना,दार उघड लोकवाङ्मय गृह, मुंबई
24 प्रौढ वाङ्मय –  शिक्षणशास्त्र कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार 1,00,000/- डॉ.राणी बंग व करुणा गोखले तारुण्यभान राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे

 

 

25 प्रौढ वाङ्मय – पर्यावरण डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार 1,00,000/- डॉ. मृदुला बेळे कोरोनाच्या कृष्णछायेत … राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
26 प्रौढ वाङ्मय –
संपादित/ आधारित
रा.ना.चव्हाण पुरस्कार 1,00,000/- संपादकराम जगताप व भाग्यश्री भागवत मायलेकी बापलेकी डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
27 प्रौढ वाङ्मय – अनुवादित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार 1,00,000/- अनुवादकमिलिंद चंपानेरकर द ग्रेप्स ऑफ रॉथ रोहन प्रकाशन, पुणे
28 प्रौढ वाङ्मय –
संकीर्ण (क्रीडासह)
भाई माधवराव बागल पुरस्कार 1,00,000/- धनंजय जोशी सहज रोहन प्रकाशन, पुणे
29 बालवाङ्मय – कविता बालकवी पुरस्कार 50,000/- एकनाथ आव्हाड शब्दांची नवलाई दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
30 बालवाङ्मय –
नाटक व एकांकिका
भा.रा. भागवत पुरस्कार 50,000/- शशिकांत बा. पाताडे भातुकली आणि तीन धमाल बालनाटय आदित्य प्रकाशन, सांगली
31 बालवाङ्मय –  कादंबरी साने गुरूजी पुरस्कार 50,000/- डॉ. श्रीकांत पाटील सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हृदय प्रकाशन, कोल्हापूर
32 बालवाङ्मय – कथा
(छोटया गोष्टी, परीकथा, लोककथांसह)
राजा मंगळवेढेकर पुरस्कार 50,000/- वसीमबार्री मणेर मौजे पुस्तक संच 1 दवात ए दक्कन, फलटण
33 बालवाङ्मय –
सर्वसामान्य ज्ञान(छंद व शास्त्रे)
यदुनाथ थत्ते पुरस्कार 50,000/- किशोर माणकापुरे विद्यार्थी दशेत महापुरुष अभ्यासताना …! तेजश्री प्रकाशन, कोल्हापूर
34 बालवाङ्मय – संकीर्ण ना.धो. ताम्हणकर पुरस्कार 50,000/- डॉ. वैशाली देशमुख टीएनएज डॉटकॉम # 2 राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
35 सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार 1,00,000/- गजानन यशवंत देसाई ओरबिन यशअमृत प्रकाशन, गोवा

Study Material for All MPSC Exams | MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: MPSC स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम खूप जास्त आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देत रहा. यामुळे तुम्हाला MPSC च्या आगामी सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

Latest Posts:

Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022

RBI Assistant Notification 2022 Out for 950 Posts

MPSC PSI Departmental Exam 2022 Notification Out

SPMCIL Mumbai Recruitment 2022

SSC CHSL Apply Online 2022

FAQs:Maharashtra Rajya Vangmay Puraskar 2021-22

Q1. महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2021-22 जाहीर झाले का?

Ans. होय, महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2021-22 जाहीर झाले.

Q2. विंदा करंदीकर पुरस्कार 2021-22 कोणाला जाहीर झाला?

Ans. विंदा करंदीकर पुरस्कार 2021-22 भारत सासणे यांना जाहीर झाला.

Q3. श्री. पु. भागवत पुरस्कार 2021-22 कोणाला जाहीर झाला?

Ans. श्री. पु. भागवत पुरस्कार 2021-22 लोकवाङ्मय गृह, मुंबई, या संस्थेला जाहीर झाला.

Q4. कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021-22 कोणाला मिळाला?

Ans. कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021-22 मराठी अभ्यासकेंद्र, मुंबई या संस्थेस मिळाला.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC 2021-22 – संयुक्त पूर्व परीक्षा गट – ब

Sharing is caring!

FAQs

Has Maharashtra State Vangmay Award 2021-22 been announced?

Yes, Maharashtra State Literary Award 2021-22 was announced.

Who won the Vinda Karandikar Award 2021-22?

The Vinda Karandikar Award 2021-22 was announced to Bharat Sasane.

Who won the Shri. Pu. Bhagwat Award 2021-22?

Shri. Pu. Bhagwat Award 2021-22 was announced to Lokvanmay Gruh, Mumbai.

Mangesh Padgaonkar, Marathi Language Promotion Award 2021-22 Who won?

Mangesh Padgaonkar, Marathi Language Enhancer Award 2021-22 Marathi Study Center, Mumbai.