Marathi govt jobs   »   Exam Analysis   »   Maharashtra Police Constable Exam Analysis 3

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण, 9 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF | Maharashtra Police Constable Exam Analysis, 9 Sept 2021 Question Paper and Answer Key PDF

Maharashtra Police Constable Exam Analysis, 9 Sept 2021 Question Paper and Answer Key PDF: महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2021 (Maharashtra Police Constable Recruitment 2021) च्या लेखी परीक्षा तारीख निघाली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र पोलीस भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक/ समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई / बॅन्डस्मन / कारागृह शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी लेखी परीक्षा आयोजित करण्याबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे.

Maharashtra Police Constable Exam Analysis 2021- Question Paper and Answer Key PDF, 9 Sept 2021 | परीक्षा विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका

Maharashtra Police Constable Exam Analysis 2021- Question Paper and Answer Key PDF, 7 Sept 2021 | परीक्षा विश्लेषण, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका: पोलीस शिपाई / बॅन्डस्मन / कारागृह शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई इ. या पदांसाठी होणाऱ्या लेखी परीक्षांचे जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल ची लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. या लेखात आपण 9 सप्टेंबर 2021 महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2021 भरती (Maharashtra Police Constable 2021 Recruitment) अंतर्गत महाराष्ट्रात ठिकठिकाणी सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) पदासाठी झालेल्या लेखी परीक्षाचे परीक्षा विश्लेषण, काठीण्यपातळी (Difficulty Level), प्रश्नपत्रिका (Question Paper), उत्तरतालिका (Answer Key) आणि कट ऑफ (Cut Off), इ देण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल च्या लेखी परीक्षाचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Police Constable Exam Analysis- 9 September 2021 | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा- 9 सप्टेंबर 2021 : परीक्षा विश्लेषण

Maharashtra Police Constable Exam Analysis- 9 September 2021 | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा- 9 सप्टेंबर 2021 : परीक्षा विश्लेषण: या लेखात आपण दिनांक 9 सप्टेंबर 2021 रोजी औरंगाबाद गट क्र. 14 या ठिकाणी सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) या पदासाठी झालेल्या लेखी परीक्षाचे विश्लेषण (Analysis), काठीण्यपातळी (Difficulty Level), प्रश्नपत्रिका (Question Paper), उत्तरतालिका (Answer Key) आणि कट ऑफ (Cut Off), इ पाहणार आहोत.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2021 सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करा

Maharashtra Police Constable Exam Analysis 2021 : Difficulty Level | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 9 सप्टेंबर 2021 परीक्षा: काठीण्यपातळी

Maharashtra Police Constable Exam Analysis 2021 : Difficulty Level | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 9 सप्टेंबर 2021 परीक्षा: काठीण्यपातळी: औरंगाबाद गट क्र. 14 या ठिकाणी 9 सेप्टेंबरला घेण्यात आलेली महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2021 ची लेखी परीक्षा एकंदरीत Easy-Medium होती. विषयानुसार काठीण्यपातळी खाली देण्यात आले आहे.

विभाग/विषय नाव Difficulty Level/ काठिण्यपातळी
गणित

Medium

बौद्धिक चाचणी Easy-Medium
मराठी व्याकरण Easy-Medium
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी Medium
Overall/एकंदरीत Easy-Medium

Maharashtra Police Constable Exam Analysis 2021: Question Paper | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 9 सप्टेंबर 2021 परीक्षा: प्रश्नपत्रिका 

Maharashtra Police Constable Exam Analysis 2021: Question Paper | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 7 सप्टेंबर 2021 परीक्षा: प्रश्नपत्रिका: 9 सप्टेंबर 2021 रोजी औरंगाबाद गट क्र. 14 या ठिकाणी घेण्यात आलेल्या सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) पदासाठीची लेखी परीक्षाची प्रश्नपत्रिकाची PDF खाली देण्यात आले आहे.

औरंगाबाद गट क्र. 14 पोलीस भरती 2021 SRPF 9 सप्टेंबर 2021 प्रश्नपत्रिका Download करा

Maharashtra Police Constable Exam Analysis 2021: Answer Key | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 9 सप्टेंबर 2021 परीक्षा: उत्तरतालिका

Maharashtra Police Constable Exam Analysis 2021: Answer Key | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 7 सप्टेंबर 2021 परीक्षा: उत्तरतालिका: 9 सप्टेंबर 2021 रोजी औरंगाबाद गट क्र. 14 या ठिकाणी घेण्यात आलेल्या सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) पदासाठीची लेखी परीक्षाची उत्तरतालिकेची PDF खाली देण्यात आले आहे.

औरंगाबाद गट क्र. 14 पोलीस भरती 2021 SRPF 9 सप्टेंबर 2021 उत्तरतालिका Download करा

Maharashtra Police Constable Exam Analysis 2021: Cut Off | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 9 सप्टेंबर 2021 परीक्षा: कट ऑफ

Maharashtra Police Constable Exam Analysis 2021: Cut Off | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 9 सप्टेंबर 2021 परीक्षा: कट ऑफ: काही जिल्ह्यांसाठी परीक्षा संपल्यानंतर कॉन्स्टेबलसाठी महाराष्ट्र पोलीस भारती 2021 ची अपेक्षित कट ऑफ येथे देण्यात आलेला आहे. अपेक्षित कट ऑफ आमच्या तज्ञांनी केलेल्या विश्लेषणावर आणि मागील वर्षाच्या ट्रेंडवर आधारित आहे. सामान्य श्रेणीसाठी जिल्हावार अपेक्षित कटऑफ 100 पैकी सुमारे 88-92 गुण असेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra Exam Prime Test Pack
Maharashtra Exam Prime Test Pack

Sharing is caring!