Geography Daily Quiz in Marathi : 29 December 2021 - For MPSC Group B_00.1
Marathi govt jobs   »   Daily Quiz   »   Geography Daily Quiz

Geography Daily Quiz in Marathi : 29 December 2021 – For MPSC Group B | मराठी मध्ये भूगोलाचे दैनिक क्विझ : 29 डिसेंबर 2021

दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. Geography Daily Quiz in Marathi पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. Geography Daily Quiz in Marathi चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण Geography Daily Quiz in Marathi चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे.Geography Daily Quiz in Marathi  ने केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

Geography Daily Quiz in Marathi

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट Geography Daily Quiz in Marathi चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही Geography Daily Quiz Daily Quiz in Marathi बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्यासाठी Geography Daily Quiz in Marathi हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. Geography Daily Quiz in Marathi आपली तयारी वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुयात.

Geography Daily Quiz in Marathi: Questions

Q1. जेव्हा दगड निळा दिसतो त्या काय दडले असण्याची शक्यता असते?
(a) हीरे
(b) सोने
(c) चांदी
(d) तांबे

Q2. कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काडया बनविण्यास वापरले जाते?
(a) सागवान
(b) साल
(c) पॉपलर
(d) निलगिरी

Q3. खालीलपैकी कोणते विधान/विधाने चूक किंवा बरोबर आहे आहेत?
1. राज्यवार राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी महाराष्ट्रामध्ये राजस्थान व तामीळनाडू पेक्षा जास्त आहे.
2. राज्यवार राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी महाराष्ट्रामध्ये गुजरात व कर्नाटक पेक्षा कमी आहे.

पर्यायी उत्तरे:
(a) 1 व 2 बरोबर
(b) 1 बरोबर 2 चूक
(c) 1 चूक 2 बरोबर
(d) 1 व 2 चूक

Q4. खालीलपैकी कुठली धार्मिक/सांस्कृतिक प्रेक्षणीय स्थळे पुणे जिल्हयात नाहीत?
1. महादजी शिंदे छत्री
2 चतुःश्रृंगी
3. तळ्यातला गणपती
4. शनिवार वाडा
5. कसबा गणपती
पर्यायी उत्तरे :
(a) 2 आणि 3
(b) 2 आणि 4
(c) 3 आणि 1
(d) वरील पैकी कुठेच नाही

Reasoning Daily Quiz in Marathi : 29 December 2021 – For MHADA Bharti

Q5. वैद्यकीय सोयी-सुविधांच्या विकासामुळे प्रसिद्धीस आलेले परंतु सध्या जेथे वैद्यकीय उपकरणे व स्टील फर्निचरचे उत्पादन केले जाते असे शहर
(a) मिरज
(b) औरंगाबाद
(C) सांगली
(d) कोणतेही नाही

Q6. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गवर धुळे वसलेले आहे?
(a) NH1
(b) NH3
(c) NH7
(d) NH10

Q7. महाराष्ट्रातील बॉक्साईट खनिजसंपत्तीचे मुख्य क्षेत्रे कोणती?
1. सिंधुदुर्ग-रवागिरी
2. नागपूर-भंडारा
3. कोल्हापूर-ठाणे
4. गोंदिया – गडचिरोली
पर्यायी उत्तरे :
(a) 1 आणि 2 बरोबर ओहत
(b) 2 आणि 4 बरोबर आहेत.
(c) 1 आणि 3 बरोबर आहेत.
(d) 2 आणि 3 बरोबर आहेत.

Q8. खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतिचा मानला जातो?
(a) अन्मासाईट
(b) बीटूमिनस
(c) लिम्राईट
(d) पीट

Geography Daily Quiz in Marathi : 27 December 2021 – For MPSC Group B

Q9.1. महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 22% क्षेत्रात खनिजसंपत्ती आढळते. हयाची दोनच मुख्य क्षेत्रे आहेत.
2. पूर्व विदर्भात, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया, तट कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व कोल्हापूर अशी क्षेत्रे आहेत.
पर्यायी उत्तरे :
(a) 1 आणि 2 बरोबर
(b) 1 बरोबर 2 चूक
(c) 1 चूक 2 बरोबर
(d) 1 आणि 2 चूक

Q10. खालीलपैकी कोणते विधान चूक आहे?
1. कोल्हापूर लघु इंजिनिअरिंग उद्योग
2. बारपूर कागद निर्माण उद्योग
3. सोलापूर पावर लूम आणि हातमाग उद्योग,
4 इचलकरंजी रासायनिक उद्योग
पर्यायी उत्तरे
(a) 1.2 आणि 3
(b) 1 आणि 2
(c) फक्त 4
(d) फक्त 1

 

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Geography Daily Quiz in Marathi: Solutions

S1. Ans.(d)

Sol. विश्लेषणः

तांबे हा उत्तम विद्युतवाहक असून रासायनिक प्रक्रियेमुळे तो झिजत नाही.

तांबे हे सल्फाईड ऑक्साईट किंवा कार्बोनेट इत्यादी रासायनिक पदार्थांच्या खडकात मिश्र स्वरूपात आढळते. दगड / खडक त्यांच्यातील असलेल्या खनिजाप्रमाणे वेगवेगळे रंग धारण करतात. पृष्ठभागावर असलेल्या हवामानाच्या कारणाने समृद्ध असलेला खडक निळ्या-हिरव्या रंगाचे होऊ शकतात. जर भरपूर कार्बोनेट उपलब्ध असेल तर, Azurite(निळा) किंवा Malachite(हिरवा) सारखे खनिजे बनू शकतात.

S2. Ans. (c)

Sol. विश्लेषण :

आगपेटी उद्योग : आगपेटी उद्योग हा वनावर आधारित उद्योग आहे. यासाठी कच्चा माल म्हणून मुख्यतः मृद्र लाकडाचा वापर केला जातो

1924 मध्ये बरेली, कोलकाता, अंबरनाथ येथे आगपेटी कारखाना सुरूवात करण्यात आले.भारतात ‘पश्चिम बंगाल व तमिळनाडू राज्यांत आगपेटी उद्योगाचा अधिक विकास झालेला आहे. पॉपलर व तेलम या झाडाचे लाकूड आगपेठ्या काट्या बनविण्यासाठी वापरतात.

महाराष्ट्रतील आगपेटी चे कारखाने

1) अंबरनाथ 2) पुणे 3) चंद्रपूर 4) मुंबई

S3. Ans. (b)

Sol. विश्लेषण :

महाराष्ट्रात 3.37 लाख किमी लांबीच्या रस्त्यांच्या विकासाचे उद्दीष्ट ठेवून रस्ते विकास आराखडा 2001-2021 तयार केला आहे.

2015-16 नुसार 300789 किमी रस्ते महाराष्ट्रामध्ये आहे.

S4. Ans. (d)

Sol. विश्लेषण

पुणे (प्रेक्षणीय स्थळे):

मुठा नदीच्या तीरावर वसलेले महाराष्ट्रातील दुसरे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख.

सांस्कृतिक ठिकाण/स्थळे : शनिवारवाडा, लालमहाल, शिंदे छषी, आगाखान पॅलेस, सिंहगड किल्ला.राजा दिनकर केळकर संग्रहालय, महात्मा फुले औद्योगिक संग्रहालय, राजीव गांधी प्राणीसंग्रहालय,कसबा गणपती, दगडुशेठ गणपती, चतुःशृंगी, तळयातला चिंतामणी गणपती इत्यादी प्रसिद्ध आहेत.

S5. Ans. (a)

Sol. विश्लेषण मिरजः

मांगली जिल्ह्यातील तालुका मांगली-मीरज अँड कुपवाड मुनिसिपल कॉर्पोरेशन आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी प्रसिद्ध. किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खान व विष्णु दिगंदर येथेन तयार झाले. संगीत वा द्यासाठी प्रसिद्ध सितार, मरोद तानपुरा यासारखे वाज  तयार होतात. वैद्यकीय सोईसाठी प्रसिद्ध येथे कर्नाटक व अरब देशातून रुग्ण उपचारांसाठी येतात.

S6. Ans. (b)

Sol.

S7. Ans.(c)

Sol. विश्लेषण : बॉक्साईट:

कोल्हापूर, रायगड, सातारा, स्वागीरी, ठाणे (पालघर), सांगली महाराष्ट्राचा बॉक्साईट उत्पादनात भारतात तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्राचा भारतात बॉक्साईट उत्पादनात वाटा १२% एवढा आहे.

S8. Ans. (a)

Sol. विश्लेषण : दगडी कोळशाचे प्रकार (गुणवत्तेनुसार क्रम) :

कार्बनच्या प्रमाणाच्या आधारावर कोळशाचे चार प्रकारांत वर्गीकरण केले जाते. (a) बसाईट:- यात कार्बनचे प्रमाण 90-95% असते. तसेच पाण्याच प्रमाण 2-5% असते. हा सर्वोत्कृष्ट प्रकारचा कोळ आहे. हा कोळसा अधिक काळ जळत असतो. हे काळा रंगाचा कोळसा असतो. यातून सर्वाधिक ऊर्जा निर्माण होते व ज्वलनातून धूर कमी प्रमाणात बाहेर  पडतो.

(b) विट्युमिनसः- यात कार्बनचे प्रमाण 80-85% असते. तसेच पाण्याचे प्रमाण 25-300 मते, यातून देखील अधिक ऊर्जा निर्माण होते, ज्वलनातून धूर कमी प्रमाणात बाहेर पडतो. यापासून कोक नावाचा पदार्थ तयार होतो. (c) लिम्राईट यात कार्बनचे प्रमाण 65-75% असते. तसेच पाण्याचे प्रमाण 30-35% असते. हा सर्वसाधारण प्रतीचा कोळसा असतो. यात उर्जेचे प्रमाण कमी असून ज्वलनातून धूराचे प्रमाण अधिक असते.

(d) पीट यात कार्बनचे प्रमाण 30-50% असते. तसेच पाण्याचे प्रमाण 35-45% असते हा कमी प्रेतीचा कोळसा असतो यात उर्जेचे प्रमाण सर्वात कमी अमुन ज्यननातून अधिक प्रमाणात धूर बाहेर पडतो 5. कॅनल :- यात कार्बनचे प्रमाण 40% पेक्षा कमी असते. हा निकृष्ट प्रतीचा कोळसा असतो. यापासून डांबर तयार केले जाते.

S9. Ans. (c)

Sol. विश्लेषण:

S10. Ans.(c)

Sol. विश्लेषण :

इचलकरंजी – हे शहर वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. यास महाराष्ट्राचे मॅचैस्टर असेही म्हणतात. बल्लारपूर हा चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका आहे. बल्लारपूर हे कागद उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. सोलापूर हे शहर सोलापुरी चादरी व टॉवेल यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच महाराष्ट्रातील बिडीसाठी प्रसिद्ध आहे.

Importance of Daily Quiz in Marathi | Daily Quiz in Marathi चे महत्त्व

Daily Quiz in Marathi चा सराव का करावा? स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. Daily Quiz in Marathi हे आपले बळकट क्षेत्र बाहेर आणते आणि त्याकडे लक्ष वेधते जेथे काही लक्ष देणे आवश्यक आहे. Daily Quiz in Marathi चा नियमितपणे प्रयत्न करून, नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.

Daily Quiz in Marathi चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही Daily Quiz in Marathi आमच्या Adda247-मराठी App वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची Daily Quiz, Quiz ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.

FAQs: Geography Daily Quiz in Marathi

Q1. What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?

Ans:Adda247, Marathi हे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचे दैनिक
क्विझ प्रकाशित करते.

Q2. How does daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?

Ans: मराठीतील दैनिक क्विझ च्या माध्यमातून परीक्षार्थी अचूक सराव करू शकतात. जो त्यांना परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यास मदत करेल.

Q3. Are these daily quizzes according to exam pattern?

Ans: होय, दैनिक क्विझ हि Adda247, Marathi च्या तज्ज्ञ शिक्षकांकडून बनवली जातात व ती आयोगाच्या परीक्षापद्धतीनुसारच असतात.

Q4. What are the exams for which daily quizzes are helpful?

Ans: MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB etc या परीक्षांची तयारी दैनिक क्विझ द्वारे होते.

 

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Geography Daily Quiz in Marathi : 29 December 2021 - For MPSC Group B_50.1

 

Sharing is caring!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-डिसेंबर 2021

×

Download success!

Thanks for downloading the guide. For similar guides, free study material, quizzes, videos and job alerts you can download the Adda247 app from play store.

Thank You, Your details have been submitted we will get back to you.
Was this page helpful?
Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Login

OR

Forgot Password?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Sign Up

OR
Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Forgot Password

Enter the email address associated with your account, and we'll email you an OTP to verify it's you.


Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to
/6


Did not recive OTP?

Resend in 60s

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Change PasswordJoin India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Almost there

Please enter your phone no. to proceed
+91

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to Edit Number


Did not recive OTP?

Resend 60

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?