Table of Contents
दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. Geography Daily Quiz in Marathi पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. Geography Daily Quiz in Marathi चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण Geography Daily Quiz in Marathi चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे.Geography Daily Quiz in Marathi ने केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.
Geography Daily Quiz in Marathi
सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट Geography Daily Quiz in Marathi चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही Geography Daily Quiz Daily Quiz in Marathi बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्यासाठी Geography Daily Quiz in Marathi हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. Geography Daily Quiz in Marathi आपली तयारी वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुयात.
Geography Daily Quiz in Marathi: Questions
Q1. खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?
(a) मुंबई
(b) कोल्हापूर
(c) पुणे
(d) नागपूर
Q2. पुणे जिल्ह्यातील कोणते किल्ले पर्यटनासाठी प्रसिध्द आहेत?
1. वनदुर्ग वासोटा
2 शिवनेरी
3. राजमाची
4. प्रतापगड
5. हरिशचंद्र
पर्यायी उत्तरे :
(a) 1,3
(b) 2,3.
(c) 3, 5
(d) 4. 3
Q3. खालील दोन विधान/विधाने कोणते अयोग्य आहे / आहेत?
1. छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई हे भारतातील दुसरे व्यस्त एयरपोर्ट आहे.
2. वरील एअरपोर्ट दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट सहित दक्षिण आशियाचा एक तृतीयांश हवाई वाहतूक हाताळतात.
पर्यायी उत्तरे :
(a) केवळ (a)
(b) केवळ (b)
(c) न (a) व न (b).
(d) दोन्ही (a) व (b)
Q4. खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोख्या दिल्या आहेत. त्यातील अयोग्य जोडी ओळखा.
(a) नदी परिक्रमा पर्यटन – कोलाड
(b) आदिवासी निवास – कडूस
(c) भू-भौतिक पर्यटन – सावंतवाडी
(d) स्कुबा डायव्हिंग – तारकर्ली
Geography Daily Quiz in Marathi : 22 December 2021 – For MPSC Group B and Group C
Q5. फ्लेमिंगो (रोहित) पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटात आढळतात?
(a) थळघाट
(b) बोरघाट
(c) माळशेज घाट
(d) खंबाटकी घाट
Q6. पुढील दोन विधनांपैकी कोणते योग्य आहे?
1. माळढोक अभयारण्य महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठे अभयारण्य आहे.
2. इतक्यात या अभयारण्याचे क्षेत्र वाढवले गेले आहे माळढोक पक्ष्यांच्या संख्येतील बाबीमुळे नव्हे तर सर्वव्यापी काळवीटांमुळे.
पर्यायी उत्तरे :
(a) केवळ 1
(b) केवळ 2
(c) दोन्ही
(d) एकही नाही
Q7. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
1. महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अभयारण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अभयारण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात आहेत
2. वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यांच्या एक तृतीयांशही क्षेत्रात नाहीत.
पर्यायी उत्तरे :
(a) केवळ 1
(b) केवळ 2
(c) दोन्ही 1 आणि 2
(d) एकही नाही
Q8. कोळशांच्या साठयाकरीता ओळखले जाणारे नदी खोरे____
(a) कृष्णा खोरे
(b) वैनगंगा आणि वर्धा खोरे
(c) पूर्णा खोरे
(d) वैतरणा खोरे
Reasoning Daily Quiz in Marathi : 27 December 2021 – For MHADA Bharti
Q9. मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीमध्ये युद्धनौका बांधल्या जातात?
(a) इंदिरा गोदी
(b) ससून गोठी
(c) माझगाव गोदी
(d) प्रिन्सेस गोदी
Q10. लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?
(a) लांजा
(b) चिपळूण
(c) ग्रेड
(d) दापोली
To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here
YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Geography Daily Quiz in Marathi: Solutions
S1. Ans.(c)
Sol. विश्लेषण :
पुणे:
देशातील नवव्या क्रमांकाचे जास्त लोकसंख्येचे शहर,
मुठा नदीवर वसलेले आहे.
महाराष्ट्राची मांस्कृतिक राजधानी असे संबोधले जाले. शिक्षणासाठी पूर्वेचें ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते.
S2. Ans. ( b )
पुणे
यशदा, कठीणगड (तुंग), वितंडगड (तिकोना), धनगड, विसापूर, तोरणा (प्रचंडगड), पुरंदर, राजगड, राजमाची, रोहिडेश्वर, शयरेश्वर, रोहिडा (विचित्रगड), लोहगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड (कोंढाणा), पर्वतगड (हडपसर), प्रचंडगड, भैरवगड, इत्यादी,
सातारा:
अजिंक्यतारा, कल्याणगड, प्रतापगड, पांडवगड, मकरंदगड, वासोटा, सज्जनगड, वारगड, महिपतगड, चंद्रगड, रसाळगड, सुमारगड,
संतोषगड (ताथवडा), वसंतगड,
अहमदनगर:
कळसुबाई, बहादूरगड, रतनगड, हरिश्चंद्रगड, अहमदनगरचा गड, पेडगाव, खर्डा, मुंगी,
S3. Ans. (b)
Sol. विशेषण
छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल विमानतळ, मुंबई हे भारतातील दुसरे व्यस्त एअरपोर्ट आहे. मुंबई एअरपोर्ट, दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टसहित दक्षिण अशियाचे एकूण 1/2 हराई वाहतूक हाताळतात.
S4. Ans. (c)
Sol. विश्लेषण सावंतवाडी :- शिल्पग्राम म्हणून प्रसिद्ध लाकडी खेळणीसाठी/समुद्र किनारा प्रसिद्ध
आजरा, कोल्हापूर- रोझरी चर्च
चिंचोली, सोलापूर होजीअरी
मुलचेरा, गडचिरोली पहिल्या शतकातील मंदिराचे अवशेष
झाडपापडा, गडचिरोली- डोंगरातील गुहेत आदिवासी दैवत आढळतात दरकेसा, गडचिरोली डोंगरातील गुहा प्रसिद्ध
बत्तीस शिराळा, सांगली-जिवंत नागांची नागपंचमी
फतिमा, रायगड ख्रिश्चनधर्मियांची वार्षिक यात्रा
ठाणेगाव, गडचिरोली- शंकराचे हेमाडपंथी मंदिर वणी, यवतमाळ- चुन्याच्या व्यापाराचे केंद्र
येवले, नाशिक- पैठणी/पितांबर
रावळगाव, नाशिक – चॉकलेटचा उद्योग
सातपाटी, पालघर, मच्छीमारी प्रशिक्षण संस्था
बाळापूर, अकोला मिर्झाराजा जयसिंगची छत्री व किल्ला वाळापूर देवीचे मंदिर
शैडूरजनाघाट, अमरावती विदर्भातील सर्वात मोठी हळद व मिरची बाजारपेठ
मेळघाट, अमरावती कोकर आदिवासी जमात
S5. Ans. (c) Sol.
विश्लेषण :
फ्लेमिंगो (रोहित) पक्षी उष्ण कटिबंधात आढळतात.
भारतात कच्छच्या रणात आढळतात.
कच्छला रोहित पक्षांचे शहर म्हणतात. वैशिष्ट्यपूर्ण चोच चिखलातील खाद्य खाते.
सहा जातीपैकी भारतात फी मायनर (लहान) सापडते.
आढळ:
1. नांदूर मधमेश्वर अभयारण्य (नाशिक)
2 माळशेज घाट, नाशिक
3. उजनी धरण, पुणे
S6. Ans. (a)
Sol. विश्लेषण :
माळढोक अभयारण्य :
स्थापना 1989
क्षेत्रफळ 1229 चौ. किमी.
विस्तार अहमदनगर-सोलापूर
प्रसिद्धपक्षी, फाळवीट, हरीण,
माळढोक अभयारणला नागज म्हणूनही ओळखले जाते.
S7. Ans. (a)
S8. Ans. (b)
Sol. विश्लेषण :
वैनगंगा आणि वर्धा नदीचे खोरे हे गोदावरी नदीचे उपखोरे म्हणून ओळखले जाते. या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यांनी मध्य व पूर्व विदर्भ •व्यापला असून महाराष्ट्रातील सर्वात जास्त खनिजसंपत्ती मध्य व पूर्व विदर्भात आढळते. या मध्ये मॅगजीज, चुनखडी क्रोमाईट, डोलामाईट, दगडी कोळसा या सारखी खनिजेआढळतात. कृष्णा गोदावरी खोरे हे नुकतेच रिलायन्स कंपनीद्वारे हाती घेतलेल्या तेल व तेलवायू शोध व उत्खननासाठी प्रसिद्ध आहे
S9. Ans. (c)
Sol. विश्लेषण
1. माझगाव डॉक: मुख्यालय मुंबई
सार्वजनिक उद्योग कंपनी मार्फत चालवली जाते.
मुख्यतः युद्धनौका बनवल्या जातात. तसेच पाणबुडी, टँकर, गस्ती नौका बनवल्या जातात.
2 ससून डॉक
मुंबई हार्दर, दक्षिण मुंबई, कुलाबा येथे आहे.
मुंबई मध्ये बांधलेली ही पहिली ओली गोदी होती
3. प्रिन्सेस डॉक
1880 मध्ये मुंबई येथे याची निर्मिती झाली.
अर्ध भरतीसंबंधीचा गोदी
S10. Ans. (c)
Sol. विशेषण
(c). लोटेमाळ तालुका-खेड, जिल्हा वागिरी येथे एमआयडीसी क्षेत्र आहे.
मोटेमाळ हे रसायन उद्योगासाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे.
(a) नांजा (रवागिरी) काजूप्रकिया उद्योग प्रसिद्ध आहे. येथे हवामानाचे वैविध्य आढळते.
(b) चिपळूण-रखागिरी जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध शहर (d) दापोली – थंड हवेमुळे मिनी महाबळेश्वर म्हणतात. येथे बाळासाहेब सावंत कोकण कुरी विद्यापीठ आहे.
Importance of Daily Quiz in Marathi | Daily Quiz in Marathi चे महत्त्व
Daily Quiz in Marathi चा सराव का करावा? स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. Daily Quiz in Marathi हे आपले बळकट क्षेत्र बाहेर आणते आणि त्याकडे लक्ष वेधते जेथे काही लक्ष देणे आवश्यक आहे. Daily Quiz in Marathi चा नियमितपणे प्रयत्न करून, नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.
Daily Quiz in Marathi चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही Daily Quiz in Marathi आमच्या Adda247-मराठी App वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची Daily Quiz, Quiz ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.
FAQs: Geography Daily Quiz in Marathi
Q1. What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?
Ans:Adda247, Marathi हे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचे दैनिक
क्विझ प्रकाशित करते.
Q2. How does daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?
Ans: मराठीतील दैनिक क्विझ च्या माध्यमातून परीक्षार्थी अचूक सराव करू शकतात. जो त्यांना परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यास मदत करेल.
Q3. Are these daily quizzes according to exam pattern?
Ans: होय, दैनिक क्विझ हि Adda247, Marathi च्या तज्ज्ञ शिक्षकांकडून बनवली जातात व ती आयोगाच्या परीक्षापद्धतीनुसारच असतात.
Q4. What are the exams for which daily quizzes are helpful?
Ans: MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB etc या परीक्षांची तयारी दैनिक क्विझ द्वारे होते.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group