Table of Contents
ESIC Exam Dates Out, Check the Exam Date of ESIC UDC, MTS, and Stenographer, In this article, you will get detailed information about ESIC Exam Dates of ESIC UDC, MTS, and Stenographer posts.
ESIC Recruitment 2022 Exam Dates out | |
Exam Conducting Body | Employees’ State Insurance Corporation (ESIC) |
Post Name | UDC, MTS, Steno |
Article Name | ESIC Recruitment 2022 Exam Dates out |
Total Vacancy | 3882 |
ESIC Exam Dates Out, Check the Exam Date of ESIC UDC, MTS, and Stenographer
ESIC Exam Dates Out, Check the Exam Date of ESIC UDC, MTS, and Stenographer: ESIC Maharashtra Recruitment 2022: कर्मचारी राज्य बीमा निगम (Employees’ State Insurance Corporation) ने ESIC च्या अधिकृत वेबसाइटवर ESIC परीक्षांच्या तारखा (ESIC Exam Dates) जाहीर केल्या आहेत. ESIC Recruitment 2022 ने 27 वेगवेगळ्या कार्यालयांसाठी UDC (अप्पर डिव्हिजन क्लर्क), स्टेनोग्राफर आणि MTS (मल्टी टास्किंग स्टाफ) साठी भरती प्रकाशित केली आहे. ESIC Recruitment 2022 मध्ये एकूण 3882 जागा आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील (ESIC Recruitment 2022) मुंबई circle साठी एकूण 594 जागा रिक्त आहेत. आज या लेखात आपण ESIC ने जाहीर केलेल्या परीक्षांच्या तारखा (ESIC Exam Dates) कोणत्या आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
ESIC Recruitment 2022 | ESIC भरती 2022
ESIC Recruitment 2022: ESIC Recruitment 2022 अधिसूचना अधिकृतपणे कर्मचारी राज्य बीमा निगमच्या अधिकृत वेबसाइटवर 28 डिसेंबर 2021 रोजी जाहीर झाली आहे. UDC, Steno, आणि Clerk या पदांसाठी उमेदवारांच्या भरतीसाठी महाराष्ट्रात एकूण 594 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. 15 जानेवारी 2022 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल जी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत चालेल. उमेदवार खालील लेखात ESIC Recruitment 2022 च्या संबंधित सर्व तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. सोबतच या लेखात आपण ESIC ने जाहीर केलेल्या परीक्षांच्या तारखा (ESIC Exam Dates) पाहणार आहे. ESIC ची परीक्षा 19, 20, 26 March 2022 व 30 April 2022 या तारखेला होणार आहे. सदर तारखा या official website वर आलेल्या नाही आहे पण या सर्व तारखा सर्व ठिकाणी सेर्क्युलेट होत असल्याने खाली दिलेल्या तारखेस पेपर होईल या हिशोबाने प्रत्येक उमेदवाराने तयारी करावी.
ESIC Recruitment 2022 संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ESIC Recruitment 2022: Important Dates | ESIC भरती 2022: महत्त्वाच्या तारखा
ESIC Maharashtra Recruitment 2021-22 Important Dates: ESIC ने UDC, MTS आणि MTS पदांसाठी ESIC Maharashtra Recruitment 2021-22 साठी सर्व महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर आणि मल्टी टास्किंग स्टाफसाठी ESIC Recruitment 2021 शी संबंधित सर्व महत्त्वाच्या तारखा उमेदवारांनी तपासल्या पाहिजेत.
ESIC Maharashtra Recruitment 2021: Important Dates | |
Events | Dates |
ESIC Recruitment 2022 | 28th December 2021 |
ESIC Online Application Starts | 15th January 2022 |
Last date to Apply Online | 15th February 2022 |
ESIC Admit Card 2022 | To be Notified |
ESIC Exam Date 2022 (Phase 1) | 19, 20, 26 March 2022 |
ESIC Exam Date 2022 (Phase 2) | 30 April 2022 |
ESIC Recruitment 2022: Exam Dates (Postwise) | ESIC भरती 2022: परीक्षांच्या तारखा (पदानुसार)
ESIC Recruitment 2022, Exam Dates (Postwise): ESIC Recruitment 2022 प्रत्येक पदानुसार व शिफ्ट नुसार परीक्षांच्या तारखा खालीलप्रमाणे आहे.
Sr. No | Post | Exam | Date | Shift |
1 | Upper Division Clerk (UDC) | Phase 1 | 19 March 2022 | 4 Shifts |
Phase 2 | 30 April 2022 | Morning | ||
2 | Multi-Tasking Staff | Phase 1 | 26 March 2022 | 4 Shifts |
Phase 2 | 30 April 2022 | Afternoon | ||
3 | Steno. | Phase 1 (Single) | 20 March 2022 | Afternoon |
ESIC Recruitment 2022: Vacancy | ESIC भरती 2022: रिक्त जागा
ESIC Recruitment 2022 Vacancy Details: उमेदवारांनी UDC, Steno आणि MTS पदांच्या एकूण 3882 रिक्त जागा आहेत. यावर्षी ESIC ने महाराष्ट्रातील मुंबई region साठी UDC च्या 318, Steno च्या 18 आणि MTS च्या 258 रिक्त जागा अशा एकूण रिक्त 594 जागा महाराष्ट्र region साठी जाहीर केल्या आहेत. या सर्व रिक्त पदांचे वितरण पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
ESIC Recruitment 2022 Vacancy Details पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ESIC Apply Online 2022 | ESIC 2022 ऑनलाईन अर्ज करा
ESIC Apply Online 2022: ESIC ने 28 डिसेंबर 2021 रोजी भरतीची अधिसूचना जारी केली आहे ज्यामध्ये 15 जानेवारी 2022 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल असे नमूद केले आहे. ESIC भरतीच्या पात्रता निकषांनुसार सर्व पदवीधर, 12वी उत्तीर्ण आणि मॅट्रिक पास असलेले उमेदवार ESIC UDC, Steno and MTS पोस्टसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 फेब्रुवारी 2022 रोजी संपेल. ज्या उमेदवारांना भरतीसाठी स्वारस्य आहे ते खाली दिलेल्या पोस्टमध्ये दिलेल्या लिंकवरून अर्ज कसा करावा व अर्ज करण्याची direct लिंक पाहू शकता.
ESIC 2022 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
ESIC Syllabus 2022 and Exam Pattern | ESIC अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप
ESIC Syllabus 2022 and Exam Pattern: ESIC अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप हे प्रत्येक पदानुसार वेगवेगळे आहेत. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक कारण आपण ESIC अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप पाहू शकता.
ESIC UDC अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ESIC MTS अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
FAQs: ESIC Recruitment 2021
Q1. ESIC Recruitment 2022 परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहे का?
Ans. होय, ESIC भरती 2021 परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहे.
Q2. ESIC Recruitment 2022 परीक्षांच्या तारखा कोणत्या आहेत?
Ans. ESIC Recruitment 2022 ची परीक्षा 19, 20, 26 March 2022 व 30 April 2022 रोजी होणार आहे.
Q3. ESIC Recruitment 2021 मध्ये किती जागा रिक्त आहेत?
Ans. विविध region साठी एकूण 3882 जागा रिक्त आहेत.
Q4. ESIC Recruitment 2021 महाराष्ट्र region साठी किती जागा रिक्त आहेत?
Ans. ESIC Recruitment 2021 महाराष्ट्र region साठी एकूण 594 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत