Marathi govt jobs   »   Job Notification   »   ESIC Recruitment 2022

ESIC Recruitment 2022, Vacancies Revised To 3882 UDC, MTS and Steno Posts | कर्मचारी राज्य बीमा निगम भरती 2022

In this article we will see the latest job alert announced by ESIC Recruitment 2022, How many Vacancy for Maharashtra Region in ESIC, ESIC Notification Pdf, ESIC Eligibility Criteria, ESIC  Recruitment 2021-22 Important Dates, ESIC Recruitment 2022 Apply Link,

ESIC Recruitment 2022: कर्मचारी राज्य बीमा निगम (Employees’ State Insurance Corporation) ने ESIC च्या अधिकृत वेबसाइटवर विविध कार्यालयांसाठी ESIC भरती 2022 ची notification प्रसिद्ध केली आहे. ESIC Recruitment 2022 ने 27 वेगवेगळ्या कार्यालयांसाठी UDC (अप्पर डिव्हिजन क्लर्क), स्टेनोग्राफर आणि MTS (मल्टी टास्किंग स्टाफ) साठी भरती प्रकाशित केली आहे. ESIC Recruitment 2022 मध्ये एकूण 3882 जागा आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील मुंबई circle साठी एकूण 594 जागा रिक्त आहेत. उमेदवारांनी ही उत्तम संधी नक्कीच पहावी. ESIC Recruitment 2022- UDC, Steno आणि MTS चे सर्व तपशील लेखात सविस्तरपणे दिले आहे. 

ESIC Recruitment 20222 | कर्मचारी राज्य बीमा निगम भरती 2022 

ESIC Recruitment 2021-22: ESIC Recruitment 2022 अधिसूचना अधिकृतपणे कर्मचारी राज्य बीमा निगमच्या अधिकृत वेबसाइटवर 28 डिसेंबर 2021 रोजी जाहीर झाली आहे. UDC, Steno, आणि Clerk या पदांसाठी उमेदवारांच्या भरतीसाठी एकूण 3882 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. 15 जानेवारी 2022 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल जी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत चालेल. उमेदवार खालील लेखात ESIC Recruitment 2022 च्या संबंधित सर्व तपशीलवार माहिती प्राप्त करू शकतात.

ESIC Recruitment 2021-22: Important Dates | ESIC भरती 2021-22: महत्त्वाच्या तारखा

ESIC Recruitment 2021-22 Important Dates: ESIC ने UDC, MTS आणि MTS पदांसाठी ESIC Recruitment 2021-22 साठी सर्व महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर आणि मल्टी टास्किंग स्टाफसाठी ESIC Recruitment 2021 शी संबंधित सर्व महत्त्वाच्या तारखा उमेदवारांनी तपासल्या पाहिजेत.

ESIC Recruitment 2021: Important Dates
Events Dates
ESIC Recruitment 2021-22 28th December 2021
ESIC Online Application Starts 15th January 2022
Last date to Apply Online 15th February 2022

ESIC Recruitment 2021-22 Notification PDF | ESIC भरती 2021-22 अधिसूचना PDF

ESIC Recruitment 2021-22 Notification PDF: कर्मचारी राज्य बीमा निगम ने 28 डिसेंबर 2021 रोजी विविध 27 क्षेत्रीय कार्यालयांसाठी अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर आणि मल्टी-टास्किंग कर्मचार्‍यांच्या पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करण्यासाठी अधिसूचना PDF प्रकाशित केली आहे. उमेदवारांनी ESIC Recruitment Notification अधिकृत वेबसाइटवरून किंवा थेट खाली दिलेल्या लिंकवरून PDF डाउनलोड करणे आवश्यक आहे.

ESIC Recruitment 2021-22: Vacancy | ESIC भरती 2021-22: रिक्त जागा

ESIC Recruitment 2021-22 Vacancy Details: उमेदवारांनी UDC, Steno आणि MTS पदांच्या एकूण 3882 रिक्त जागा तपासल्या पाहिजेत. यावर्षी ESIC ने महाराष्ट्रातील मुंबई region साठी UDC च्या 318, Steno च्या 18 आणि MTS च्या 258 रिक्त जागा अशा एकूण रिक्त 594 जागा महाराष्ट्र region साठी जाहीर केल्या आहेत. या सर्व रिक्त पदांचे वितरण पुढील तक्त्यामध्ये region wise दिले आहे.

ESIC Vacancy 2022
ESIC Region Upper Division Clerk (UDC) Stenographer Multi-tasking Staff (MTS) Total
Assam 01 17 18
Andhra Pradesh 07 02 26 35
Bihar 43 16 37 96
Chhattisgarh 17 03 21 41
Delhi 235 30 292 557
Goa 13 01 12 26
Ahmedabad 136 06 127 269
Jammu Kashmir 08 01 09
Haryana 96 130 13 76 77 185 220
Himachal Pradesh 29 15 44
Jharkhand 06 26 32
Karnataka 199 18 65 282
Kerala 66 04 60 130
Madhya Pradesh 44 02 56 102
Maharashtra 318 18 258 594
Guwahati 01 17 18
Odisha 30 03 41 74
Puducherry 06 01 07 14
Punjab 81 02 105 188
Rajasthan 67 15 105 187
Tamil Nadu 150 16 219 385
Telangana 25 04 43 72
Uttar Pradesh 36 05 119 160
Uttarakhand 09 01 17 27
West Bengal & Sikkim 113 04 203 320
Total Vacancies 1736 1769 165 1947 1948 3882

 

List Of RO UDC Steno MTS Official Notice
Mumbai 318 18 258 Download PDF
Vijayawada 7 2 26 Download PDF
Patna 43 16 37 Download PDF
Raipur 17 3 21 Download PDF
ESIC Hqrs, New Delhi 235 18 292 Download PDF
Directorate Medial Delhi 0 9 0 Download PDF
Panaji 13 1 12 Download PDF
Ahmedabad 136 6 127 Download PDF
Faridabad 96 13 76 Download PDF
Baddi 29 0 15 Download PDF
Jammu 8 1 0 Download PDF
Ranchi 6 0 26 Download PDF
Bengaluru 199 18 65 Download PDF
Thrissur 66 4 60 Download PDF
Indore 44 2 56 Download PDF
Guwahati 1 0 17 Download PDF
Bhubaneswar 30 3 41 Download PDF
Puducherry 6 1 7 Download PDF
Chandigarh 81 2 105 Download PDF
Jaipur 66 15 105 Download PDF
Delhi 0 3 0 Download PDF
Chennai 150 16 219 Download PDF
Hyderabad 25 4 43 Download PDF
Kanpur 36 5 119 Download PDF
Dehradun 9 1 17 Download PDF
Kolkata 113 4 203 Download PDF
Total 1734 165 1974

Adda247 Marathi Telegram Channel

Adda247 Marathi Telegram Channel

ESIC Recruitment 2022: Apply Online | ESIC भर्ती 2022: ऑनलाइन अर्ज करा

ESIC Recruitment 2022 Apply Online: ESIC ने आता UDC, Steno, MTS या पदांसाठी विविध उमेदवारांची भरती करण्यासाठी ESIC Recruitment 2022 ची Notification (अधिसूचना) जारी केली आहे. ESIC Recruitment 2022 च्या अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार 15 जानेवारी 2022 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे. उमेदवारांना ESIC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याची गरज नाही, ते खाली नमूद केलेल्या थेट लिंकवरून ESIC Recruitment 2021 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही लिंक 15 जानेवारी 2022 रोजी सक्रिय होईल, त्यामुळे उमेदवारांना भरतीचे सर्व नवीनतम अद्यतने मिळविण्यासाठी हा लेख बुकमार्क करणे खूप फायदेशीर ठरेल.

ESIC Recruitment 2021: Apply Online Link [Link is Inactive]

ESIC Recruitment 2021-22: Eligibility Criteria | ESIC भरती 2021-22: पात्रता निकष

उमेदवार पोस्ट प्रमाणे पात्रता निकष तपासावे.

ESIC Recruitment 2022: Educational Qualification

  1. Upper Divisional Clerk(UDC): उमेदवार सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे. उमेदवारांना कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्सचे कार्य ज्ञान देखील असले पाहिजे ज्यामध्ये office suites आणि databases चा वापर देखील समाविष्ट असेल.
  2. Stenographer: उमेदवार 12वी पास किंवा मान्यताप्राप्त बोर्ड आणि विद्यापीठातून समकक्ष असणे आवश्यक आहे.
  3. MTS: उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि मंडळातून मॅट्रिक (SSC) किंवा समतुल्य उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांकडे खालील कौशल्ये असणे आवश्यक आहे.

Dictation : 10 minutes @ 80 words per minute.

Transcription: 50 minutes (English), 65 minutes (Hindi) (Only on computers).

ESIC Recruitment 2022: Age Limit (As on 15/02/2022)

ESIC UDC आणि Steno Recruitment 2021 च्या पदासाठी पात्र होण्यासाठी उमेदवार 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावा.

ESIC ESIC MTS Recruitment 2021 च्या पदासाठी पात्र होण्यासाठी उमेदवार 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावा.

Latest Job Alert

FAQs: ESIC Recruitment 2021

Q1. ESIC Recruitment 2021 अधिसूचना जाहीर झाली आहे का?
उत्तर: होय, ESICभरती 2021 अधिसूचना जाहीर झाली आहे.

Q2. ESIC Recruitment 2021 मध्ये किती जागा रिक्त आहेत?
उत्तर: विविध क्षेत्रांसाठी 3846 जागा रिक्त आहेत.

Q3. ESIC Recruitment 2021 महाराष्ट्र region साठी किती जागा रिक्त आहेत?उत्तर: ESIC Recruitment 2021 महाराष्ट्र region साठी एकूण 594 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

ESIC MTS Prelims 2022 Bilingual (Marathi and English) Online Test Series
ESIC MTS Prelims 2022 Bilingual (Marathi and English) Online Test Series

Sharing is caring!

FAQs

Is ESIC Recruitment 2021 Out?

Yes, ESIC Recruitment 2021 is out.

How many vacancies are there in ESIC Recruitment 2021?

There are 3846 vacancies for various regions.