Marathi govt jobs   »   Job Notification   »   Arogya Vibhag Bharati Updated Exam Timetable...

आरोग्य विभाग भरती Updated परीक्षा वेळापत्रक व परीक्षेचे स्वरूप | Arogya Vibhag Bharati Updated Exam Timetable and Exam Pattern

Arogya Vibhag Bharati Updated Exam Timetable and Exam Pattern: आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’  या पदांसाठी परीक्षा महाराष्ट्रतील विविध जिल्हात 25 व 26 सेप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येणार होती पण काही तांत्रिक अडचणींमुळे आता गट ‘क’ परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 व गट ‘ड’ परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. आरोग्य विभाग भरती गट क ची प्रवेशपत्रे उपलब्ध झाली आहेत. त्याची डाउनलोड लिंक लेखात देण्यात आली आहे. आज दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी आरोग्य विभागाने 24 ऑक्टोबर 2021 रोजी होणाऱ्या गट क व 31 ऑक्टोबर 2021 रोजी होणाऱ्या गट ड परीक्षेचे Updated वेळापत्रक व परीक्षेचे स्वरूप जाहीर केले. आज आपण या लेखात त्या Updated वेळापत्रक व परीक्षेचे स्वरूप याबद्दल माहिती पाहूयात.

आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ आणि गट ‘ड’ साठी अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Arogya Vibhag Bharati Updated Exam Timetable and Exam Pattern | आरोग्य विभाग भरती Updated परीक्षा वेळापत्रक व परीक्षेचे स्वरूप 

Arogya Vibhag Bharati Updated Exam Timetable and Exam Pattern: आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड ची जाहिरात  06 ऑगस्ट 2021 ते  22 ऑगस्ट 2021  दरम्यान एकूण 6218 पदांसाठी जाहीरात आली होती. गट ‘क’ परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 व गट ‘ड’ परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्यातील वेग वेगळ्या ठिकाणी होणार आहे. त्यासाठीचे हॉल तिकीट आले आहे.

आरोग्य विभाग भरती प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Aarogya Vibhag Bharti 2021 Important Dates | आरोग्य विभाग भरती गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेच्या महत्वाच्या तारखा 

Aarogya Vibhag Bharti 2021 Important Dates: आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेच्या महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहे.

Aarogya Vibhag Bharti 2021: Important Dates

Events

Date

आरोग्य विभाग जाहिरात तारीख (Notification Date)

 06 ऑगस्ट 2021

आरोग्य विभाग ग्रुप C प्रवेशपत्र डाऊनलोड सुरु होण्याची तारीख (Start Date of Download admit card for group ‘C’)

21 सप्टेंबर 2021

16 ऑक्टोबर 2021

आरोग्य विभाग ग्रुप D प्रवेशपत्र डाऊनलोड सुरु होण्याची तारीख (Start Date of Download admit card for group ‘D’)

22 सप्टेंबर 2021

लवकरच जाहीर करण्यात येईल

आरोग्य विभाग ग्रुप C परीक्षेची तारीख (Exam date for Arogya Bharati Group C)

25 सप्टेंबर 2021

24 ऑक्टोबर 2021

आरोग्य विभाग ग्रुप D परीक्षेची तारीख (Exam date for Arogya Bharati Group D)

26 सप्टेंबर 2021

31 ऑक्टोबर 2021

Arogya Vibhag Bharati Updated Exam Timetable | आरोग्य विभाग भरती Updated परीक्षा वेळापत्रक

Arogya Vibhag Bharati Updated Exam Timetable:आरोग्य विभाग गट ‘क’ परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 ला असून गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 होणार आहे. या परीक्षेत सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या पदांची नावे खालील तक्त्यात देण्यात अली आहेत.

संवर्ग क्रमांक सकाळच्या सत्रातील पदांची नावे संवर्ग क्रमांक दुपारच्या सत्रातील पदांची नावे
1 शस्त्रक्रिया गृह सहाय्यक (Operation Theatre Assistant) 1 अणुजीवसहा/ प्रयोगशाळा तंत्रज्ञ || (Bacteriologist / Laboratory Technician)
2 अवैदयकिय सहाय्यक (Non-Medical) Assistant) 2 अधिपरिचारिका (खाजगी 50 टक्के) (Staff Nurse Private 50 %)  
3 उच्चश्रेणी लघुलेखक (Higher Grade Steno) 3 अधिपरिचारिका(शासकीय 50 टक्के) (Staff Nurse Govt.50 %)
4 कनिष्ठ तांत्रिक सहा- (एचईएमआर)

(Junior Technical HEMR)

4 अभिलेखापाल (Record Keeper)
5 कार्यदेशक (Foreman) 5 आहारतज्ञ (Dietician) 
6 कुशल कारागिर (Skilled Artisan) 6 ई-ई-जी-तंत्रज्ञ (EEG Technician) 
7 गृहवस्त्रपाल वस्त्रपाल (House & (Linen Keeper- Linen Keeper) 7 ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician)
8 ग्रंथपाल (librarian) 8 औषधनिर्माण अधिकारी (Pharmacy Officer) 
9

तंत्रज्ञ (एचईएमआर) (Technician HEMR)

9 कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)
10 दंत आरोग्यक (Dental Hygienist) 10 क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी X Ray Scientific Officer) / क्ष-किरण सहाय्यक (X-Ray Assistant)  
11 दंत यांत्रिकी (Dental Mechanic) 11 डायलिसीस तंत्रज्ञ (Dialysis Technician)
12 दूरध्वनी चालक (Telephone Operator) 12 नेत्र चिकित्सा अधिकारी (Ophthalmic Officer)
13 कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (एचईएमआर) (Junior Assistant HEMR) 13 परफयुजिनिस्ट (Perfusionist)
14 नळ कारागीर (Plumber) 14 पेशीतज्ञ (Cell Science Expert)
15 निम्नश्रेणी लघुलेखक (Lower Grade Steno) 15 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (30 टक्के) (Laboratory Scientific Officer-30%)
16 भांडार निवस्त्रपाल (Store cum Linen keeper) 16 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (70 टक्के) (Laboratory Scientific Officer-70%) / प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)
17 लघुटंकलेखक (Steno Typist) 17 भौतिकोपचार तज्ञ

(Physiotherapist)

18 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant) 18 मोल्डरुम तंञज्ञ / किरणोपचार तंत्रज्ञ (Mould room Technician/ Radiography Technician)
19 वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक (Senior Security Assistant) 19 रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी (Blood Bank Scientific Officer)
20 वाहनचालक (Driver) 20 रासायनिक सहाय्यक (Chemical

Assistant)

21 विजतंत्री (परिवहन) (Electrician Transport) 21 वार्डन / गृहपाल (Warden)
22 वीजतंत्री (Electrician) 22 व्यवसायोपचार तज्ञ (Occupational Therapist)
23 शिंपी (Tailor) 23 समाजसेवा अधिक्षक (मनोविकृती) / मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता (Social Superintendent (Psychiatric)/ Psychiatric Social Worker)
24 सुतार (Carpenter) 24 समाजसेवा अधिक्षक (वैदयकिय) / वैदयकीय सामाजिक कार्यकर्ता (Social Superintendent (Medical) / Medical Social Worker)
25 सेवा अभियंता (Service Engineer) 25 समोपदेष्टा (Counsellor)
  26 सांखिकी अन्वेषक (Statistical Investigator)
  27 हिस्टोपॅथी तंञज्ञ (Histopathy Technician)

Arogya Vibhag Bharati Updated Exam Timetable and Exam Pattern of Group C | आरोग्य विभाग भरती गट ‘क’ Updated परीक्षा वेळापत्रक व परीक्षेचे स्वरूप 

Aarogya Vibhag Group ‘C’ & ‘D’ Updated Exam Pattern: आरोग्य विभाग गट ‘क’ ची परीक्षा 23 ओक्टोम्बर 2021 ला दोन सत्रात होणार असून सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या पदांची नावे आणि Updated परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे.

1.गट क प्रश्नपत्रिकेचे स्वरूप (सकाळ सत्र)

अ. क्र. संवर्ग प्रश्नाची संख्या एकूण
मराठी भाषा इंग्लिश भाषा बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान तांत्रिक प्रश्न
1 वेळापत्रक तक्त्यातील संवर्ग क्र. 2 ते 7, 9 ते 12 14, 15, 17 ते 25 15 15 15 15 40 100
2 वेळापत्रक तक्त्यातील संवर्ग क्र. 1,8,13 `व 16 25 25 25 25 00 100

2. गट क प्रश्नपत्रिकेचे स्वरूप (दुपार सत्र)

अ. क्र. संवर्ग प्रश्नाची संख्या एकूण
मराठी भाषा इंग्लिश भाषा बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान तांत्रिक प्रश्न
1 वेळापत्रक तक्त्यातील संवर्ग क्र. 1 ते 8, 10 ते 20, 22 ते 27 15 15 15 15 40 100
2 वेळापत्रक तक्त्यातील संवर्ग क्र. 9 व 21 25 25 25 25 00 100

Arogya Vibhag Bharati Updated Exam Timetable and Exam Pattern of Group D | आरोग्य विभाग भरती गट ‘ड’ Updated परीक्षा वेळापत्रक व परीक्षेचे स्वरूप 

Aarogya Vibhag Group ‘C’ & ‘D’ Updated Exam Pattern: आरोग्य विभाग गट ‘ड’ ची परीक्षा 31 ओक्टोम्बर 2021 ला एका सत्रात होणार असून सकाळच्या सत्रात होणाऱ्या पदांची नावे आणि Updated परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे.

1. गट ड प्रश्नपत्रिकेचे स्वरूप (सकाळ सत्र)

अ. क्र. संवर्ग प्रश्नाची संख्या एकूण
मराठी भाषा इंग्लिश भाषा बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान तांत्रिक प्रश्न
1 अकुशल कारागीर (परिवहन), अकुशल कारागीर (HEMR) 15 15 15 15 40 100
2 गट ड इतर पदे 25 05 25 45 00 100
  • ज्या पदाचे शैक्षणिक अहर्ता ही पदवीधर आहे त्या पदांची परीक्षेत मराठी विषय वगळता बाकी सर्व विषय हे English मध्ये असतील  
  • गट  ड पदाची परीक्षा मराठी मधून होईल.
  • गट क व ड पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील.
  • ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
  • तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील. 
  • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

Arogya Vibhag Bharati Updated Exam Timetable and Exam Pattern

उमेदवारांनी सर्वसाधारण सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Study material for Arogya and ZP Bharti 2021 | आरोग्य व जि. प. भरती 2021 साठी अभ्यास साहित्य

Study material for Arogya and ZP Bharti 2021: आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 मध्ये तांत्रिक विषयाला 40 % वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का  अभ्यास असणे आवश्यक आहे. कारण हाच विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. आरोग्य व जिल्हा परिषद भरती 2021 परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda 247 मराठी तांत्रिक विषयातील सर्व टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आरोग्य भरतीच्या गट क च्या 24 ऑक्टोबर 2021 व गट ड च्या 31 ऑक्टोबर 2021 ला होणाऱ्या व आगामी जिल्हा परिषदेच्या  पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

तांत्रिक विषयातील टॉपिक 

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3 पाहण्यासाठी येथे क्लिक करा. English Grammar for Competitive Exams: Part 1
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 1 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 2 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Quantitative Aptitude Formulas for Competitive Examinations
Mensuration Formula For 2D And 3D Shapes 
National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 1
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 2 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 3
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) आरोग्य विषयक महत्वाचे दिवस
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Union and Maharashtra State Council of Ministers

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

FAQs Arogya Bharti 2021 New Dates Announced

Q1. आरोग्य भरती 2021 वेळापत्रक आले आहे का?

Ans. होय, आरोग्य भरती 2021 वेळापत्रक आले आहे.

Q2. आरोग्य भरती 2021 गट ‘क’ व गट ‘ड’ Updated परीक्षेचे स्वरूप आले आहे का?

Ans. होय, आरोग्य भरती 2021 गट ‘क’ व गट ‘ड’ Updated परीक्षेचे स्वरूप आले आहे.

Q3. आरोग्य भरती 2021 गट ड मध्ये सामान्य ज्ञान विषयावर किती प्रश्न विचारल्या जातील?

Ans. आरोग्य भरती 2021 गट ड मध्ये सामान्य ज्ञान विषयावर 45 प्रश्न विचारल्या जातील

Q4. आरोग्य भरती 2021 गट ‘क’ ची परीक्षा कधी आहे?

Ans. आरोग्य भरती 2021 गट ‘क’ ची परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे.

Q5. आरोग्य भरती 2021 गट ‘ड’ ची परीक्षा कधी आहे?

Ans. आरोग्य भरती 2021 गट ‘ड’ ची परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे.

Q6. आरोग्य भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. आरोग्य भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 + 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK

Sharing is caring!

FAQs

Has the Health Recruitment 2021 schedule arrived?

Yes, the Health Recruitment 2021 schedule has arrived.

Is Health Recruitment 2021 Group 'C' and Group 'D' Updated?

Yes, Health Recruitment 2021 has come in the form of Group 'C' and Group 'D' Updated Examination.

How many questions will be asked on general knowledge topic in Health Recruitment 2021 Group D?

Health Recruitment 2021 Group D will ask 45 questions on general knowledge topics

When is the Health Recruitment 2021 Group 'C' Exam?

Health Recruitment 2021 Group 'C' Exam will be held on 24th October 2021.

When is the Health Recruitment 2021 Group 'D' Exam?

Health Recruitment 2021 Group 'D' Examination will be held on 31st October 2021.