Marathi govt jobs   »   Latest Post   »   Arogya Bharati New Date Announced

आरोग्य विभाग भरती 2021 परीक्षाच्या नव्या तारखा जाहीर | Arogya Vibhag Bharti 2021 Exam New Dates Announced

आरोग्य विभाग भरती  2021 परीक्षाच्या नव्या तारखा जाहीर | Arogya Vibhag Bharti 2021 Exam New Dates Announced: आरोग्य विभाग भरती 2021 ची गट क ची परीक्षा दिनांक 25 सप्टेंबर 2021 व गट ड ची परीक्षा परीक्षा 26 सप्टेंबर 2021 रोजी होणार होती त्यासंबंधीचे गट क चे प्रवेशपत्र दिनांक 21 सप्टेंबर 2021 ला प्रसिद्ध झाले व गट ड चे प्रवेशपत्र दिनांक 22 सप्टेंबर 2021 ला प्रसिद्ध झाले होते. पण ते डाऊनलोड करण्यासाठी आणि तसेच बाकी इतर अडचणी येत होत्या आणि त्यानंतर दिनांक 24 सप्टेंबर 2021 ला आरोग्यमंत्र्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची (Arogya Vibhag Bharti 2021 Exam Postponed) घोषणा केली होती आणि आता आरोग्यमंत्र्यांनी गट क (Group C) आणि गट ड (Group D) च्या नवीन परीक्षा तारखा जाहीर केल्या आहेत. या दोन्ही गटांच्या परीक्षा आता ऑक्टोबर महिन्यात मध्ये होणार आहेत. तर चला या लेखात आपण या परीक्षाच्या नव्या जाहीर झालेल्या तारखा पाहुयात.

आरोग्य विभाग भरती 2021 अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Arogya Vibhag Bharti 2021 Exam New Dates Announced | आरोग्य विभाग भरती  2021 परीक्षाच्या नव्या तारखा जाहीर

Arogya Vibhag Bharti 2021 Exam New Dates Announced: आरोग्य विभाग भरती 2021 ची गट क (Group C) ची आणि गट ड (Group D) ची परीक्षा दिनांक 25 सप्टेंबर 2021 आणि 26 सप्टेंबर 2021 रोजी होणार होती परंतु या दोन्ही गटांच्या परीक्षेसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रवेशपत्र donwload करण्यासाठी खूप साऱ्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. सर्व तांत्रिक गोष्टींचा विचार करता आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांनी 24 सप्टेंबर 2021 रात्री 10 वाजता परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली होती.

आरोग्य विभाग भरती 2021 ची परीक्षा पुढे ढकलल्या नंतर आरोग्य विभागाने एक प्रेस नोट जारी केली होती. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेश पत्र मिळाल्याची खात्री करुनच सर्व परिक्षेचे सक्षमपणे व पारदर्शकपणे भविष्यात आयोजन करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आलेला होता.

आरोग्य विभाग भरती 2021 परीक्षा पूढे ढकलल्याची Press Note

आता श्री राजेश टोपे यांनी गट क आणि गट ड या दोन्ही परीक्षांसाठी नवीन परीक्षा तारखा जाहीर केल्या आहेत. गट क (Group C) ची परीक्षा ही 24 ऑक्टोबर 2021 होणार असून गट ड (Group D) ची परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 होणार आहे.

आरोग्य विभाग भरती 2021 परीक्षाच्या नव्या तारखा जाहीर झाल्याचे Update पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Aarogya Vibhag Bharti 2021 Admit Card Important Dates | आरोग्य विभाग भरती 2021 परीक्षा प्रवेशपत्र  महत्वाच्या तारखा 

Aarogya Vibhag Bharti 2021 Important Dates: आरोग्य विभाग भरती 2021 सर्व महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहेत.

Aarogya Vibhag Bharti 2021: Important Dates

Events

Date

आरोग्य विभाग जाहिरात तारीख (Notification Date)

1 सप्टेंबर 2021

आरोग्य विभाग ग्रुप C प्रवेशपत्र डाऊनलोड सुरु होण्याची तारीख (Start Date of Download admit card for group ‘C’)

21 सप्टेंबर 2021

लवकरच जाहीर करण्यात येईल

आरोग्य विभाग ग्रुप D प्रवेशपत्र डाऊनलोड सुरु होण्याची तारीख (Start Date of Download admit card for group ‘D’)

22 सप्टेंबर 2021

लवकरच जाहीर करण्यात येईल

आरोग्य विभाग ग्रुप C परीक्षेची तारीख (Exam date for Arogya Bharati Group C)

25 सप्टेंबर 2021

24 ऑक्टोबर 2021

आरोग्य विभाग ग्रुप D परीक्षेची तारीख (Exam date for Arogya Bharati Group D)

26 सप्टेंबर 2021

31 ऑक्टोबर 2021

Aarogya Vibhag Bharti 2021 Admit Card | आरोग्य विभाग भरती 2021 परीक्षा प्रवेशपत्र 

Aarogya Vibhag Bharti 2021 Admit Card: गट क (Group C) आणि गट ड (Group D) ची परीक्षेचे प्रवेशपत्र आपल्या सगळ्यांना परीक्षेच्या 9 ते 10 दिवस अगोदर डाऊनलोड करता येतील. प्रवेशपत्र जसे जाहीर होतील तुम्हाला या लेखात Update मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही सर्वानी ही पोस्ट बुकमार्क करून ठेवा.

महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 जाहिरात पाहण्यासाठी तेथे क्लिक करा

Aarogya Vibhag Group ‘C’ & ‘D’ 2021 Exam Pattern | आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप 

Aarogya Vibhag Bharti Group ‘C’ & ‘D’ Exam pattern | आरोग्य विभाग भरती गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप : आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे

1.तांत्रिक पदासाठी

नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण 
1 English 15 30
2 मराठी 15 30
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 15 30
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 15 30
5 तांत्रिक विषय/ Techincal Subject 40 80
  Total / एकूण 100 200

कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

2. अतांत्रिक पदासाठी 

नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण 
1 English 25 50
2 मराठी 25 50
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 25 50
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 25 50
  Total / एकूण 100 200
  • ज्या पदाचे शैक्षणिक अहर्ता ही पदवीधर आहे त्या पदांची परीक्षेत मराठी विषय वगळता बाकी सर्व विषय हे English मध्ये असतील  
  • गट ड पदाची परीक्षा मराठी मधून होईल.
  • गट क व ड पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील.
  • ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
  • तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील. 
  • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

तुम्हाला हेही बगायला आवडेल

Union and Maharashtra State Council of Ministers महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली  मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
आरोग्य विषयक महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

FAQs Arogya Bharti 2021 New Dates Announced

Q1. आरोग्य भरती 2021 नव्या तारखा जाहीर झाल्या का?

Ans. होय, आरोग्य भरती 2021 नव्या तारखा जाहीर झाल्या.

Q2. आरोग्य भरती 2021 गट ‘क’ ची परीक्षा कधी आहे?

Ans. आरोग्य भरती 2021 गट ‘क’ ची परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे.

Q3. आरोग्य भरती 2021 गट ‘ड’ ची परीक्षा कधी आहे?

Ans. आरोग्य भरती 2021 गट ‘ड’ ची परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे.

Q4. आरोग्य भरती 2021 चे प्रवेशपत्र कधी डाऊनलोड करता येतील?

Ans. आरोग्य भरती 2021 चे प्रवेशपत्र परीक्षेच्या 9 ते 10 दिवस अगोदर डाऊनलोड करता येतील

Q5. आरोग्य भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. आरोग्य भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra mahapack (validity 12 + 12 months)
Maharashtra mahapack (validity 12 + 12 months)

Sharing is caring!

FAQs

Are Arogya Vibhag Bharti Exam 2021 New Dates Announced?

Yes, Arogya Vibhag Bharti Exam 2021 new dates were announced.

When is the Arogya Vibhag Bharti 2021 Group 'C' Exam?

Arogya Vibhag Bharti 2021 Group 'C' Exam will be held on 24th October 2021.

When is the Arogya Vibhag Bharti 2021 Group 'D' Exam?

Arogya Vibhag Bharti 2021 Group 'C' Exam will be held on 31 October 2021.

When will the Arogya Vibhag Bharti 2021 Admission Tickets be downloaded?

Admission tickets for Arogya Vibhag Bharti 2021 can be downloaded 9 to 10 days before the exam