Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   19 August: World Photography Day

World Photography Day: 19 August | 19 ऑगस्ट: जागतिक छायाचित्रण दिन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

19 ऑगस्ट: जागतिक छायाचित्रण दिन

छायाचित्रणाला छंद म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी आणि जगभरातील छायाचित्रकारांना उर्वरित जगासोबत एक छायाचित्र सामाईक करण्यास प्रेरित करण्यासाठी दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन पाळला जातो. हा दिवस पहिल्यांदा 2010 साली आयोजित करण्यात आला होता. जागतिक छायाचित्रण दिनाची उत्पत्ती डॅग्युरेओटाइप या छायाचित्रण तंत्राच्या शोधातून झाली आहे, 1837 मध्ये फ्रेंच लुई डॅगुएरे आणि जोसेफ नीसफोर निप्से यांनी ही छायाचित्रण प्रक्रिया विकसित केली.19 ऑगस्ट 1939 रोजी फ्रेंच सरकारने डॅगुएरोटाइप प्रक्रियेचे पेटंट खरेदी केले आणि संपूर्ण जगाला मोफत उपलब्ध करून दिले.

 

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 18 August 2021

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!