Marathi govt jobs   »   Daily Quiz   »   Talathi Bharti Mathematics Quiz

Mathematics Daily Quiz in Marathi : 11 January 2023 – For Talathi Bharti | तलाठी भरतीसाठी अंकगणिताचे दैनिक क्विझ : 11 जानेवारी 2023

Talathi Bharti Quiz: Talathi Bharti परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. Mathematics Daily Quiz in Marathi पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. Talathi Bharti Quiz for Mathematics चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण Talathi Bharti Quiz in Marathi चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. Talathi Bharti Quiz केवळ आपला वेळच वाचवत नाहीत तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

Talathi Bharti Quiz : Mathematics

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट Mathematics Quiz in Marathi चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही Daily Quiz in Marathi बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्याकरिता Mathematics Daily Quiz in Marathi हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि यामुळे फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. Talathi Bharti Quiz of Mathematics in Marathi आपली Talathi Bharti ची तयारी वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुयात.

Talathi Bharti Quiz – Mathematics: Questions

Q1. मशीनचे मूल्य दरवर्षी त्याच्या मागील मूल्याच्या 10% दराने कमी होते. तथापि प्रत्येक दुसर्‍या वर्षी काही देखभालीचे काम केले जाते जेणेकरून त्या विशिष्ट वर्षात अवमूल्यन त्याच्या मागील मूल्याच्या केवळ 5% असेल. जर चौथ्या वर्षाच्या शेवटी मशीनचे मूल्य रु. 1, 46, 205 असेल तर पहिल्या वर्षाच्या सुरुवातीला मशीनचे मूल्य किती होते?

(a) रु. 1, 90,000

(b) रु. 2, 00, 000

(c) रु. 1, 95, 000

(d) रु. 2, 10, 000

Q2. प्रत्येकी एक गुण असलेल्या 80 प्रश्नांच्या परीक्षेत अर्पिता पहिल्या 40 प्रश्नांपैकी 65% बरोबर उत्तरे  देते. संपूर्ण परीक्षेत 75% गुण मिळवण्यासाठी तिला इतर 40 प्रश्नांपैकी किती टक्के प्रश्नांची अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे?

(a) 60%

(b) 80%

(c) 75%

(d) 85%

Q3. अतुलने एका परीक्षेत 30% गुण मिळवले आणि 40 गुणांनी नापास झाला. तर त्याच परीक्षेत त्याचा मित्र सुनीलने 42% गुण मिळवून परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या किमान गुणांपेक्षा 32 गुण जास्त मिळवले. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती?

(a) 600

(b) 700

(c) 800

(d) 900

Q4. चुनीलाल मशिनरीमध्ये 65% आणि कच्च्या मालामध्ये 20% गुंतवणूक करतो तरीही त्याच्याकडे रु. 1,305 रोख रक्कम शिल्लक राहते. तर त्याची एकूण गुंतवणूक किती असेल?

(a) रु. 6,500

(b) रु. 7, 225

(c) रु. 8,500

(d) यापैकी नाही

Q5. A च्या उत्पन्नाच्या 5% हे B च्या उत्पन्नाच्या 15% आहे आणि B च्या उत्पन्नाच्या 10% हे C च्या उत्पन्नाच्या 20% च्या बरोबरीचे आहे. जर C चे उत्पन्न रु. 2000 असेल तर A, B आणि C चे एकूण उत्पन्न किती आहे?

(a) रु. 6000

(b) रु. 14,000

(c) रु. 18,000

(d) रु. 20,000

Q6. राजा दशरथाने त्याच्या अकराव्या तासाला आपल्या तीन राण्यांना बोलावून आपले सोने पुढीलप्रमाणे वाटून दिले. त्याने आपल्या संपत्तीपैकी 50% सोने आपल्या पहिल्या पत्नीला दिले. उर्वरित सोन्यापैकी 50% दुसऱ्या पत्नीला दिले आणि पुन्हा उर्वरित सोन्यापैकी 50% त्याच्या तिसऱ्या पत्नीला दिले. जर त्यांचा एकत्रित वाटा 1,30,900 किलोग्रॅम सोन्याचा असेल तर राजा दशरथ यांच्याकडे सुरुवातीला किती किलो सोने होते?

(a) 1,50,000 किलो

(b) 1,49,600 किलो

(c) 1,51,600 किलो

(d) 1,52,600 किलो

Q7. बाजार सर्वेक्षणात 20% उत्पादन A साठी निवडले तर 60% उत्पादन B साठी निवडले. उर्वरित व्यक्ती निश्चित नव्हते. ज्यांनी B उत्पादनाची निवड केली आणि जे अनिश्चित होते त्यांच्यातील फरक 720 असल्यास त्या सर्वेक्षणामध्ये एकूण किती व्यक्तींचा समावेश करण्यात आला?

(a) 1440

(b) 1800

(c) 3600

(d) माहिती अपुरी आहे

Q8. सुरत येथील विधानसभा निवडणुकीत एकूण 80% मतदान झाले होते. त्यात एकूण मतदानापैकी 16% मतदान अवैध ठरले. दुसर्‍या क्रमांकावर आलेल्या उमेदवाराला मतदान यादीतील एकूण मतदारांपैकी 20% मते मिळाल्यास निवडणुकीतील विजेत्याला मिळालेल्या मतांची टक्केवारी खालीलपैकी कोणती असू शकते ते शोधा? (फक्त दोन स्पर्धक होते, फक्त एक विजेता आणि मतदार यादीतील एकूण मतदारांची संख्या 20000 होती)

(a) 44.8%

(b) 47.2%

(c) 48%

(d) यापैकी नाही

Q9. गेल्या वर्षी झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षेत राजेशला इंग्रजीत 65 टक्के आणि इतिहासात 82 टक्के गुण मिळाले होते. एकूण 78% मिळवण्याचे उद्दिष्ट असल्यास समाजशास्त्रात त्याला 50 गुणांपैकी किमान किती टक्के गुण मिळावेत? (इंग्रजी आणि इतिहास प्रत्येकी 100 गुण असल्यास)

(a) 94%

(b) 92%

(c) 98%

(d) 96%

Q10. माझ्या कार्यालयात 30% महिला कर्मचारी आहेत आणि त्यांपैकी 30% महिला 8,000 रुपये दरमहा पेक्षा जास्त कमावतात तर 80% पुरुष कर्मचारी 8,000 रुपये दरमहा पेक्षा कमी कमावतात. तर 8,000 रुपये दरमहा पेक्षा जास्त कमावणाऱ्या कर्मचाऱ्यांची टक्केवारी किती आहे?

(a) 30%

(b) 23%

(c) 60%

(d) निश्चित केले जाऊ शकत नाही

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

 Mathematics Daily Quiz in Marathi : 11 January 2023 - For Talathi Bharti_30.1

Talathi Bharti Quiz – Mathematics: Solutions.

S1. Ans.(b)

Sol.

Mathematics Daily Quiz in Marathi : 11 January 2023 - For Talathi Bharti_40.1

S2. Ans.(d)

Sol.

Mathematics Daily Quiz in Marathi : 11 January 2023 - For Talathi Bharti_50.1

S3. Ans.(a)

Sol.

Mathematics Daily Quiz in Marathi : 11 January 2023 - For Talathi Bharti_60.1

S4. Ans.(d)

Sol.

Mathematics Daily Quiz in Marathi : 11 January 2023 - For Talathi Bharti_70.1

S5. Ans.(c)

Sol.

Mathematics Daily Quiz in Marathi : 11 January 2023 - For Talathi Bharti_80.1

S6. Ans.(b)

Sol.

Mathematics Daily Quiz in Marathi : 11 January 2023 - For Talathi Bharti_90.1

S7. Ans.(b)

Sol.

Mathematics Daily Quiz in Marathi : 11 January 2023 - For Talathi Bharti_100.1

S8. Ans.(b)

Sol.

Mathematics Daily Quiz in Marathi : 11 January 2023 - For Talathi Bharti_110.1

S9. Ans.(d)

Sol.

Mathematics Daily Quiz in Marathi : 11 January 2023 - For Talathi Bharti_120.1

S10. Ans.(b)

Sol.

Mathematics Daily Quiz in Marathi : 11 January 2023 - For Talathi Bharti_130.1

FAQs: Talathi Bharti Quiz, Mathematics Quiz in Marathi

Q1. What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?

Ans:Adda247, Marathi हे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचे दैनिक
क्विझ प्रकाशित करते.

Q2. How does daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?

Ans: मराठीतील दैनिक क्विझ च्या माध्यमातून परीक्षार्थी अचूक सराव करू शकतात. जो त्यांना परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यास मदत करेल.

Q3. Are these daily quizzes according to exam pattern?

Ans: होय, दैनिक क्विझ हि Adda247, Marathi च्या तज्ज्ञ शिक्षकांकडून बनवली जातात व ती आयोगाच्या परीक्षापद्धतीनुसारच असतात.

Q4. What are the exams for which daily quizzes are helpful?

Ans: MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB etc या परीक्षांची तयारी दैनिक क्विझ द्वारे होते.

Latest Maharashtra Govt Jobs Majhi Naukri 2022
 Homepage Adda247 Marathi
Adda247 Marathi Quiz for All Competitive Exams Daily Quiz

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Mathematics Daily Quiz in Marathi : 11 January 2023 - For Talathi Bharti_140.1
Maharashtra Talathi Bharti Test Series

Sharing is caring!

FAQs

What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?

Adda247, Marathi publishes daily quizzes in Marathi for all the subjects important for the competitive exams.

How does daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?

Practice with daily quiz prepares the aspirants to score well in the competitive examination.

Are these daily quizzes according to exam pattern?

Adda247, Marathi's expert faculty prepares these quizzes as per the pattern of competitive exams.

What are the exams for which daily quizzes are helpful?

MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB etc exams are covered by the daily quizzes in Marathi.