Marathi govt jobs   »   महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023   »   राज्य उत्पादन शुल्क भरती विरुद्ध विद्यार्थ्यांची...

राज्य उत्पादन शुल्क भरती विरुद्ध विद्यार्थ्यांची MAT मध्ये धाव

राज्य उत्पादन शुल्क भरती अपडेट

राज्य उत्पादन शुल्क भरती अपडेट: राज्य उत्पादन शुल्क भरती विरुद्ध काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT) मध्ये याचिका जाहीर केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक 14 मार्च 2024 रोजी राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 जाहीर केला होता. राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा 2023 ही 05 ते 17 जानेवारी 2024 या कालावधीत झाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अधिसुचनेमध्ये सामान्यीकरण (Normalization) बद्दल माहिती दिली न्हवती परंतु निकाल जाहीर करताना विभागाने सामान्यीकरण (Normalization) पद्धत अवलंबली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी याचिका जाहीर केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क भरती 2024: विहंगावलोकन

दिनांक 14 मार्च 2024 रोजी राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 जाहीर झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
कार्यालय राज्य उत्पादन शुल्क विभाग
भरतीचे नाव महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023-24
पदाचे नाव राज्यस्तरीय संवर्गातील पदे 

  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • लघुटंकलेखक
  • जवान, राज्य उत्पादन शुल्क
  • जवान नि वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क

जिल्हास्तरीय संवर्गातील पदे 

  • चपराशी
एकूण रिक्त पदे 717
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://stateexcise.maharashtra.gov.in/

राज्य उत्पादन शुल्क याचिका PDF

उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून राज्य उत्पादन शुल्क याचिका PDF डाउनलोड करू शकतात.

राज्य उत्पादन शुल्क याचिका PDF

राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 शी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

राज्य उत्पादन शुल्क विभागने दिनांक 14 मार्च 2024 रोजी राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 जाहीर केला असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम  तारीख 
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अधिसुचना 15 नोव्हेंबर 2023
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती अर्ज सुरु होण्याची तारीख 17 नोव्हेंबर 2023
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023

04 डिसेंबर 2023

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 परीक्षेचा कालावधी 05 ते 17 जानेवारी 2024
राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 14 मार्च 2024

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 शी संबंधित इतर लेख

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 जाहीर झाला आहे का?

होय, राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 जाहीर झाला आहे.

राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 कधी जाहीर झाला?

राज्य उत्पादन शुल्क निकाल 2024 14 मार्च 2024 रोजी जाहीर झाला.