Marathi govt jobs   »   Result   »   SBI PO Prelims Exam Result

SBI PO Prelims Exam निकाल 2021 जाहीर | SBI PO Prelims Exam Result 2021 Out

SBI PO Result 2021 Out: SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर 14 डिसेंबर 2021 रोजी SBI PO Prelims Exam Result घोषित करण्यात आले आहे. SBI ने SBI PO Prelims Exam 20, 21, 27 नोव्हेंबर 2021 रोजी SBI PO Prelims Exam घेण्यात आली होती. SBI PO Prelims Exam ला बसलेले सर्व उमेदवार SBI PO Prelims Exam Result 2021 तपासू शकतात. सर्व इच्छुक जे SBI PO Prelims 2021 clear करतील SBI PO Main Exam ला बसण्याची संधी मिळेल. SBI PO Prelims 2021 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी Direct Link लेखात खाली दिली आहे.

SBI PO Prelims Exam Result 2021 Out | SBI PO Prelims Exam निकाल 2021 जाहीर

SBI ने SBI PO Result 2021 पूर्व परीक्षेसाठी घोषित केला आहे आणि Prelims  परीक्षेसाठी पात्र असलेले उमेदवार Mains परीक्षेला बसण्यास पात्र असतील. SBI PO Prelims निकाल 2021 तपासण्यासाठी उमेदवारांनी त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर, जन्मतारीख आणि संकेतशब्द टाकावे लागेल. SBI PO Result 2021 तपासण्यासाठी, लेखातील खाली दिलेली लिंक तपासा.

SBI PO Prelim Exam Result 2021: Important Dates | SBI PO Prelims निकाल 2021: महत्वाच्या तारखा

SBI Clerk Prelims Result 2021, 14 डिसेंबर 2021 रोजी जाहीर झाला आहे. SBI PO Prelims Exam निकालाच्या सर्व महत्वाच्या तारखा येथे तपासा.

SBI PO Prelims Result 2021
Events Dates
SBI PO Exam Date- Preliminary 20th, 21st, 27th November 2021
Result of Online exam – Preliminary 14th December 2021 
Category Sarkari Result
SBI PO Prelims Score Card 14th December 2021
SBI PO Mains Exam Date December 2021

SBI PO Prelims Result 2021 Download Link | SBI PO पूर्व परीक्षा निकाल 2021 डाउनलोड लिंक

SBI PO Prelims Result 2021 लिंक आता सक्रिय आहे. SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याची गरज नाही, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून थेट SBI PO Prelims Result 2021 तपासू शकता. 20, 21, 27 नोव्हेंबर 2021 रोजी SBI PO Prelims Exam 2021 ची परीक्षा देणारे उमेदवार आता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्यांचे निकाल पाहू शकतात. Server Load मुळे तुम्हाला तुमचे SBI PO Prelims Result 2021 पाहण्यासाठी किंवा download करण्यासाठी थोडा त्रास होऊ शकतो. परंतु अधिकृत SBI PO Prelims Result जाहीर झाला आहे आणि हा Server issue पण लवकरच नीट होईल आणि सगळ्यांना वेवस्थित SBI PO Prelims Result 2021 पाहता येईल.
Best of Luck..!!!

टीप- काही तांत्रिक समस्यांमुळे, तुम्हाला तुमचा SBI PO Prelims Result 2021 पाहता येणार नाही. शांत राहा, लवकरच त्याचे निराकरण होईल आणि तुम्ही वरील लिंकवर क्लिक करून तुमचा SBI PO Prelims Result (निकाल) तपासू शकता.

SBI PO Prelims Result 2021 Link: इथे क्लिक करा

How to Check SBI PO Prelims Result 2021? | SBI PO पूर्व परीक्षेचा निकाल 2021 कसा तपासावा?

SBI PO Result 2021 तपासण्यासाठी उमेदवाराकडे खालील तपशील असणे आवश्यक आहे:

  • Username/Registration Number
  • Date of Birth

SBI PO Prelims Result 2021 Out, Steps To Check

Step 1: अधिकृत वेबसाईट www.sbi.co.in/web/careers ला भेट द्या किंवा वर नमूद केलेल्या लिंकवरून थेट निकाल तपासा.

Step 2: खालील क्रेडेन्शियल एंटर करा: Roll number /Registration Number, Date of birth आणि Captcha.

Step 3: सबमिट बटणावर क्लिक करा

Step 4: SBI PO निकाल 2021 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Step 5: तुमच्या भविष्यातील वापरासाठी निकाल जतन करा आणि डाउनलोड करा.

Step 6: तसेच, भविष्यातील संदर्भासाठी तुमच्या SBI PO निकाल 2021 ची प्रिंट काढा

SBI PO Prelims Exam Result & Marks | SBI PO Prelims Exam निकाल आणि गुण

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) PO Prelims परीक्षेसाठी स्कोअरकार्ड, SBI PO Prelims Exam च्या निकालासोबतच जाहीर करते. ज्या उमेदवारांनी 20, 21, 27 नोव्हेंबर 2021 रोजी SBI PO Prelims Exam ला हजेरी लावली आहे, ते निकाल लिंकमध्ये आपला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. ज्या उमेदवारांची स्थिती पात्र म्हणून नमूद केली आहे ते SBI PO Mains Exam 2021 मध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील.

SBI Clerk Prelims Exam Scorecard 2021

FAQs: SBI PO Prelims Exam Result 2021

Q1. SBI PO Prelims Exam result लागला आहे का?

उत्तर होय, SBI ने 14 डिसेंबर 2021 रोजी SBI PO Prelims result 2021 जारी केला आहे.

Q2. मी माझा SBI PO Prelims Result  2021 कसा तपासू शकतो?

उत्तर SBI PO Prelims Result 2021 तपासण्यासाठी वरील दिलेल्या अधिकृत Website च्या लिंक वर क्लिक करून उमेदवार आपला Result पाहू शकतात

Q4. SBI PO 2021 ची निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर SBI PO 2021 च्या निवड प्रक्रियेत Prelims Exam, Mains Exam आणि Interview असते.

Sharing is caring!

FAQs

When did the SBI PO Prelims Result 2021 released?

The SBI PO Result 2021 has been released on 14th December 2021.

Are the marks obtained in the Preliminary Exam of SBI PO considered for final selection?

No, the preliminary round is qualifying in nature, in this round only serious candidates will qualify. The marks scored in the SBI PO Mains Exam and Interview will be used for the final appointment of SBI PO 2020-21.

How can I check my SBI PO Prelims Result 2021?

The direct link is provided in the article, click & enter your registration number & password to check SBI PO Prelims Result.