Marathi govt jobs   »   Result   »   SBI Clerk Prelims Result

SBI Clerk Prelims Exam निकाल 2021 जाहीर | SBI Clerk Prelims Exam Result 2021 Out

SBI Clerk Result 2021 Out: SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर 21 सप्टेंबर 2021 रोजी SBI Clerk प्रीलिम्स निकाल घोषित करण्यात आले आहे. SBI ने SBI Clerk Prelims Exam 10 ते 13 जुलै 2021 आणि उरलेल्या केंद्रांसाठी म्हणजेच शिलाँग, आगरतळा, औरंगाबाद (महाराष्ट्र) आणि नाशिक या ठिकाणी, 29 ऑगस्ट 2021 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली. SBI Clerk Prelims Exam ला बसलेले सर्व उमेदवार SBI Clerk Prelims Exam Result 2021 तपासू शकतात. सर्व इच्छुक जे SBI Clerk Prelims 2021 पास करतील मुख्य परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. SBI Clerk Prelims 2021 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी Direct Link लेखात खाली दिले आहे.

SBI Clerk Prelims Exam Result 2021 Out | SBI Clerk Prelims Exam निकाल 2021 जाहीर

SBI ने SBI Clerk निकाल 2021 पूर्व परीक्षेसाठी घोषित केला आहे आणि प्रीलिम परीक्षेसाठी पात्र असलेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असतील. SBI Clerk Prelims निकाल 2021 तपासण्यासाठी उमेदवारांनी त्यांचा नोंदणी क्रमांक/रोल नंबर आणि संकेतशब्द/जन्मतारीख इ. टाकावे लागले. SBI Clerk Result 2021 तपासण्यासाठी, लेखातील खाली दिलेली लिंक तपासा.

SBI Clerk Prelim Exam Result 2021: Important Dates | SBI Clerk Prelims निकाल 2021: महत्वाच्या तारखा

SBI Junior Associates (Clerk) पूर्व परीक्षा 10 ते 13 जुलै 2021 आणि उरलेल्या केंद्रांसाठी म्हणजेच शिलाँग, आगरतळा, औरंगाबाद (महाराष्ट्र) आणि नाशिक या ठिकाणी, 29 ऑगस्ट 2021 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली. आणि SBI Clerk Prelims Result 2021, 21 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर झाला आहे. SBI Clerk Prelims Exam (Junior Associates-Clerk) निकालाच्या सर्व महत्वाच्या तारखा येथे तपासा.

SBI Clerk Prelims Result 2021: Important Dates
Events Dates
SBI Clerk Prelims Exam 10th, 11th, 12th and 13th July and 29th August 2021
SBI Clerk Result 2021 21st September 2021
SBI Clerk Cut-off, Marks 21st September 2021
SBI Clerk Mains Exam 01st & 17th October 2021

IBPS RRB Clerk Result 2021 Download Link | SBI Clerk पूर्व परीक्षा निकाल 2021 डाउनलोड लिंक

SBI Clerk Prelims Result 2021 लिंक आता सक्रिय आहे. SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याची गरज नाही, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून थेट SBI Clerk Prelims Result 2021 तपासू शकता. 10, 11, 12 आणि 13 जुलै आणि 29 ऑगस्ट 2021 रोजी SBI Clerk Prelims Exam 2021 ची परीक्षा देणारे उमेदवार आता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्यांचे निकाल पाहू शकतात. भविष्यातील संदर्भासाठी उमेदवारांनी त्यांचे IBPS RRB Clerk Prelims Result 2021 जतन करणे आवश्यक आहे.

SBI Clerk Prelims Result 2021 Link: इथे क्लिक करा

How to Check IBPS RRB Clerk Result 2021? | SBI Clerk पूर्व परीक्षेचा निकाल 2021 कसा तपासावा?

SBI Clerk Result 2021 तपासण्यासाठी उमेदवाराकडे खालील तपशील असणे आवश्यक आहे:

  • Username/Registration Number
  • Password/Date of Birth

SBI Clerk Prelims Result 2021 Out, Steps To Check

Step 1: अधिकृत वेबसाईट www.sbi.co.in/web/careers ला भेट द्या किंवा वर नमूद केलेल्या लिंकवरून थेट निकाल तपासा.

Step 2: मुख्यपृष्ठावर, खाली स्क्रोल करा आणि “Current Openings” शोधा. 

Step 3: अधिसूचना पृष्ठ स्क्रोल करा आणि SBI Clerk Associate Recruitment 2021 शोधा आणि JA Prelims Result Link वर क्लिक करा.

Step 4: स्क्रीनवर लॉगिन पेज दिसेल

Step 5: नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर, जन्मतारीख किंवा पासवर्ड आणि कॅप्चा प्रविष्ट करा.

Step 6: तुमचा SBI Clerk Prelims Exam Result 2021 प्रदर्शित होईल, डाउनलोड करा आणि तुमचा निकाल जतन करा.

SBI Clerk Prelims Exam Result & Marks | SBI  Clerk Prelims Exam निकाल आणि गुण

स्टेट बँक ऑफ इंडिया SBI Clerk Prelims परीक्षेसाठी स्कोअरकार्ड, सेबी कलर्क पूर्व परीक्षेच्या निकालासोबतच जाहीर करते. ज्या उमेदवारांनी 10, 11, 12, 13 जुलै आणि 29 ऑगस्ट 2021 रोजी प्रीलिम्स परीक्षेला हजेरी लावली आहे, ते निकाल लिंकमध्ये आपला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. ज्या उमेदवारांची स्थिती पात्र म्हणून नमूद केली आहे ते SBI Clerk Mains Exam 2021 मध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील.

SBI Clerk Prelims Exam Scorecard 2021

FAQs: SBI Clerk Prelims Exam Result 2021

Q1. SBI Clerk Prelims Exam result लागला आहे का?

उत्तर होय, SBI ने 21 सप्टेंबर 2021 रोजी SBI Clerk Prelims result 2021 जारी केला आहे.

Q2. मी माझा SBI Clerk Prelims Result  2021 कसा तपासू शकतो?

उत्तर SBI Clerk Prelims Result 2021 तपासण्यासाठी वरील दिलेल्या अधिकृत Website च्या लिंक वर क्लिक करून उमेदवार आपला Result पाहू शकतात

Q3. मी माझा SBI Clerk Prelims Exam Result 2021 कसा तपासू शकतो?

उत्तर तुम्ही SBI Clerk Prelims Exam Result 2021 आणि स्कोअरकार्ड सेबी च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा वर नमूद केलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करून तपासू शकता.

Q4. SBI Clerk 2021 ची निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर SBI Clerk 2021 च्या निवड प्रक्रियेत Prelims Exam आणि Mains Exam असते.

Read In English: SBI Clerk Result

Sharing is caring!