Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC Group B Combine Prelims Exam...

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 Full Length Mock Test Series | MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Full Length Mock Test Series

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Full Length Mock Test Series: तुम्ही वाट पाहत असलेल्या MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात 28 ऑक्टोबर 2021 रोजी MPSC ने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जारी केली आहे. MPSC ने यावर्षी एकूण 666 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहे. सहायक कक्ष अधिकारी (ASO)-100 पदे, राज्य कर निरीक्षक (STI)-190 पदे आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI)-376 पदे अशा एकूण 666 पदांसाठी ही भरती होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. जास्तीत जास्त प्रश्नाचा वेळ लावून सराव करणे हे स्पर्धा परीक्षांच्या यशाचं सूत्र आहे. खूप पुस्तके वाचून जर प्रश्न वेळेत सोडवता आले नाहीत तर अभ्यास केल्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे तुमच्या अभ्यासाला मदत व्हावी आणि तुम्ही केलेला अभ्यास तपासण्यासाठी Adda247 मराठीने MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा द्विभाषिक Full Length Test Series घेऊन आलो आहे.

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Full Length Mock Test Series | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 Full Length Mock Test Series

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Full Length Mock Test Series: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 100 प्रश्नांसाठी 1 तास वेळ मिळतो. म्हणजे 1 प्रश्नासाठी 36 sec मिळतात. एवढ्या कमी वेळेत प्रश्न वाचून योग्य उत्तराला गोळा करणे हे खूप मोठे कोशल्य आहे. तुम्ही किती पुस्तके वाचता याच्यापेक्षा कमी वेळेत किती प्रश्न सोडवता याला जास्त महत्व आहे. यासाठी प्रश्नांचा सराव होणे खूप महत्वाचे आहे. कमी वेळात जास्तीत जास्त आणि योग्य प्रश्नांचा सराव करून घेण्यासाठी Adda247 मराठी आपल्यासाठी घेऊन येत आहे, MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Full Length Mock Test Series

What will you get?

  • 6 Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • सर्व Tests Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित
  • 4 मागील वर्षाची परीक्षा पेपर्स
  • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि इंग्लिश मध्ये स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

MPSC Group B Combine Purva Pariksha 2021 Full Length Mock Test Series: Uploading Plan

Uploading plan for full-length: Full length Test Series चा plan पुढीलप्रमाणे –

Validity: 12 महिने

S-No Live Date
Mock Test 1 12 Aug-2021
Previous Year Question Paper-2019 16 Aug-2021
Previous Year Question Paper-2018 19 Aug-2021
Mock Test 2 23 Aug-2021
Previous Year Question Paper-2017 25 Aug-2021
Mock Test 3 27 Aug-2021
Mock Test 4 30 Aug-2021
Mock Test 5 01 Sep-2021
Previous Year Question Paper-2020 22-Oct-2021
Mock Test 6 4-Nov-2021

MPSC Group B combine Purva Pariksha Test Series at what price

MPSC Group B combine Purva Pariksha Test Series at what price: आता Win75 Promocode Apply करून MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा द्विभाषिक Full Length Test Series फक्त 300/- रुपयात मिळवा आणि कमी वेळात चांगला सराव करून तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Full Length Mock Test Series | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 Full Length Mock Test Series
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 Full Length Mock Test Series

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा- Important Dates

MPSC Group B Purva Pariksha 2021 Important Dates: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2021 पासून सुरु होत आहे. MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.

MPSC Group B Purva Pariksha 2021: Important Dates
Events Dates
पूर्व परीक्षेची जाहिरात (Prelims Exam Notification) 28 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 29 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 19 नोव्हेंबर 2021
पूर्व परीक्षे साठी प्रवेशपत्र  (Hall ticket For Prelims Exam) लवकरच कळविण्यात येईल
जाहिरात तारीख (Prelims Exam Date) 26 फेब्रुवारी 2022
पूर्व परीक्षेचा निकाल (Prelims Exam Result)
मुख्य परीक्षेची जाहिरात (Main Exam Notification)
(Hall ticket For Mains Exam)
मुख्य परीक्षेची तारीख (Mains Exam Date)

MPSC Group B Sayukta Purva Pariksha 2021 Apply Online Link | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज लिंक

MPSC Grade B Purva Pariksha 2021 Apply Online Link: इच्छुक उमेदवार दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी 14.00 वाजल्यापासून दिनांक 19 नोव्हेंबर 2021 रोजी 23.59 वाजेपर्यंत आयोगाच्या वेबसाईट वर अर्ज करू शकतात.

Apply Online MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021

MPSC Group B Sayukta Purva Pariksha 2021 Exam Pattern and Exam Syllabus | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

MPSC Group B Sayukta Purva Pariksha 2021 Exam Pattern and Exam Syllabus: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 चे परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम येथे क्लिक करून पाहू शकता.

FAQs: MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Full Length Mock Test Series

Q.1 मला परीक्षेनुसार Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळू शकतील का?

Ans: होय, दिलेल्या मॉक पेपरमध्ये तुम्हाला Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळतील.

Q.2 मी माझ्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करू शकतो का?

Ans: होय, खरेदीसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉलेट्स, यूपीआय किंवा नेट बँकिंग वापरू शकता.

Q. 3 हे पॅकेज मिळवण्यासाठी EMI पर्याय उपलब्ध आहे का?

Ans: होय,आपण हे सहज ईएमआय पर्यायावर मिळवू शकता.

Q.4 MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची Test series कुठे उपलब्ध आहे ?

Ans: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची Test series Adda247 च्या App आणि website वर उपलब्ध आहे

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!

FAQs

Can I get questions on the format of the updated exam as per the exam?

Yes, in the given mock paper you will get questions on the format of the updated exam.

Can I make purchases with my credit card?

Yes, you can use credit card, debit card, wallets, UPI or net banking for purchases.

Is there an EMI option available to avail this package?

Yes, you can easily get this on EMI option.

Where is the Test series of MPSC Group B Combine Pre-Examination available?

the Test series of MPSC Group B Combine Pre-Examination is available on Adda247's App and website