Marathi govt jobs   »   Admit Card   »   Mhada Exam Hall Ticket 2021-22

Mhada Exam Hall Ticket 2021-22 Out, Hall Ticket Download link @mhadarecruitment.in | MHADA परीक्षा 2021 प्रवेशपत्र जाहीर

Mhada Exam Hall Ticket 2021-22: In this article we can download Mhada Exam Hall Ticket for all posts, Direct Link to download Mhada Exam Hall Ticket is also available here.

MHADA Hall Ticket/Admit Card 2021-22 – Overview
Name of Recruitment Board Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA)
Vacancies 565
Name of Post Various Posts
Mode of Exam Written Exam
Category Admit Card
Exam Date  31st January, 01st, 02nd, 03rd & 07th, 08th, 09th February 2022
MHADA Admit Card Release Date 22 January 2022
Official Website @mhada.gov.in

Mhada Exam Hall Ticket 2021-22 Out, Hall Ticket Download link

Mhada Exam Bharti Hall Ticket 2021-22 Out @ mhadarecruitment.in Download Link: 22 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणने (MHADA), म्हाडा भरती परीक्षा जी 31 जानेवारी 2022, 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी 2022 त्यानंतर 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2022 दरम्यान होणार आहे सर्व पदांचे प्रवेशपत्र MHADA ने (MHADA Hall ticket) जाहीर केले आहे. म्हाडा भरती 2021 अंतर्गत विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी ही भरती होणार आहे. MHADA भरती 2021 परीक्षेची प्रवेशपत्र (MHADA Hall Ticket) MHADA च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून आज या लेखात MHADA Bharti 2021 चे Admit Card (MHADA Exam Hall Ticket 2021) डाउनलोड कसे करायचे, Hall Ticket Download करायची थेट लिंक, Admit Card डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स यासंबंधी माहिती पाहणार आहोत.

MHADA Hall Ticket 2021-22 Out @mhadarecruitment.in | MHADA 2021 परीक्षेचे Admit Card जाहीर

MHADA 2021 Hall Ticket Out: सप्टेंबर  2021 च्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA-Maharashtra Housing And Area Development Authority), च्या विविध संवर्गातील पदे भरण्यात येणार आहे. ज्यात Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Administrative Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Legal Advisor, Junior Engineer (Civil), Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor, Tracer या पदांचा समावेश आहे. सदर 14 संवर्गाकरीता किमान शैक्षणिक अर्हता हा निकष विचारात घेऊन 7 क्लस्टर्स बनविण्यात आले असून, एका क्लस्टर करीता एकच परिक्षा, या प्रमाणे क्लस्टर्स च्या परीक्षा 31 जानेवारी 2022, 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी 2022 त्यानंतर 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2022 ला  घेण्यात येणार आहे. MHADA Exam 2021 चे प्रवेशपत्र (MHADA Hall Ticket 2021) दिनांक 22 जानेवारी 2021 रोजी उपलब्ध झाले असून ते कसे डाउनलोड करायचे, Download Link, MHADA Hall Ticket 2021 डाउनलोड करायच्या स्टेप्स या लेखात दिल्या आहेत.

MHADA Recruitment 2021

MHADA Bharti 2021 Important Dates | म्हाडा भरती 2021 महत्वाच्या तारखा

MHADA Bharti 2021 Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MHADA Recruitment 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.

MHADA Recruitment 2021: Important Dates
Events Dates
MHADA Recruitment 2021 Notification (जाहिरात) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 14 ऑक्टोबर 2021

21 ऑक्टोबर 2021

MHADA Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख

(Last Date to pay the Exam fee)

15 ऑक्टोबर 2021

22 ऑक्टोबर 2021

प्रवेशपत्र (Admit Card) 22 जानेवारी 2022
परीक्षेची तारीख (Mhada Bharti Exam Date)

12, 15, 19 व 20 डिसेंबर 2021

31 जानेवारी, 01, 02, 03 आणि 07, 08, 09 फेब्रुवारी 2022

MHADA Test Series
म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series

MHADA Exam Hall Ticket 2021-22 Notice | म्हाडा परीक्षा हॉल तिकीट 2021-22 सूचना

MHADA Exam 2021 Where To Download Hall Ticket: म्हाडा सरळसेवा भरती 2021-22 करीता दि. 31 जानेवारी 2022, दि. 01, 02, 03, 07, 08 आणि 09 फेब्रुवारी 2022 या 7 दिवशी परीक्षा होणार असून परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आले आहे. म्हाडा सरळसेवा परीक्षेकरीता प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवेशपत्र प्राप्त करण्याकरीता सर्व उमेदवारांना इ-मेल द्वारे सूचित करण्यात येत आहे. इ मेल मध्ये प्रवेशपत्र Download करण्याकरीता एक लिक व Login ID व Password दिलेला आहे. इ-मेल मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन उमेदवारांनी त्यांना प्राप्त झालेल्या Login ID व Password च्या आधारे परीक्षा प्रवेशपत्र Download करायचे आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Mhada Exam Hall Ticket 2021-22 Out, Hall Ticket Download link
MHADA Hall Ticket Notice

म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा प्रवेशपत्र Link म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तथापि, Login ID व Password उमेदवारांना त्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना नमूद केलेल्या इ मेल वर पाठविण्यात आले आहेत. सर्व उमेदवारांना म्हाडा सरळसेवा परीक्षा प्रवेशपत्र लिंक लॉग इन आय, डो, व पासवर्ड बाबतचे इ मेल दि.23 जानेवारी 2022 संध्याकाळ पर्यंत प्राप्त होतील.

Mhada Exam Hall Ticket Notice पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MHADA Bharti 2021 Hall Ticket डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

How To Download MHADA  Hall Ticket | MHADA परीक्षा 2021 चे Admit Card कसे डाउनलोड  करावे

How To Download MHADA Hall Ticket: MHADA परीक्षा 2021 चे Hall Ticket कसे डाउनलोड (MHADA Hall Ticket 2021) करावे  यासंबधी स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  1. सर्वात पहिले MHADA 2021 (@mhada.gov.in) च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी किंवा वर दिलेल्या थेट लिंक वर Click करा. 
  2.  त्या नंतर फॉर्म भरतांना तुम्हाला मिळालेला Application number (MHDxxxxxxxxx) टाका. 
  3. Password (Date of Birth – DDMMYYY) टाका व Login या बटनावर क्लिक करा. 
  4. आता नवे पेज उघडेल तेथे तुम्हाला Application च्या बाजूला Hall Ticket डाऊनलोड असा ऑप्शन दिसेल तेथे तुम्ही क्लिक करून Hall Ticket डाउनलोड करू शकता.
mhada Hall Ticket 2021
mhada Hall Ticket 2021

MHADA Exam Pattern | MHADA परीक्षेचे स्वरूप

MHADA Exam Pattern: MHADA ने 14 संवर्गातील सर्व पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप पदानुसार वेगवेगळे दिले आहे. MHADA भरती 2021 परीक्षेचे स्वरूप सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MHADA भरती परीक्षेचे Updated स्वरूप आणि अभ्यासक्रम 

1. ज्या पदांसाठी तांत्रिक विषय आहे. (Technical Post)

अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 25 25
2 इंग्रजी भाषा 25 25
3 सामान्य ज्ञान 25 25
4 बौद्धिक चाचणी 25 25
5 संबंधित शाखेतील तांत्रिक विषय 50 100
एकूण 150 200

2. सर्वसामान्य पदांसाठी (Non Technical Post)

अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 50 50
2 इंग्रजी भाषा 50 50
3 सामान्य ज्ञान 50 50
4 बौद्धिक चाचणी 50 50
एकूण 200 200
  • ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
  • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

Read in English: MHADA Hall Ticket 2021-22

Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना

Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : म्हाडा भरती 2021 (MHADA Exam Admit Card 2021) साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे 

  1. लांब पल्ल्यावरून प्रवास करणाऱ्या उमेदवारांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करावे. जेणेकरुन निर्धारित वेळेमध्ये परिक्षा केंद्रामध्ये पोहोचणे शक्य होईल.
  2. उमेदवारांनी रहदारीचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे.
  3. उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीने व स्वखर्चाने केंद्रावर परिक्षेसाठी निर्धारित वेळेत उपस्थित रहावे,
  4. फोटो असलेले पुरावा खालील पैकी एक मूळ ओळखपत्र, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. (पॅन कार्ड, मूळ आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, फोटोसह राष्ट्रीयीकृत बँक पासबुक)
  5. आपल्या अर्जा संदर्भात परीक्षेची तारीख व वेळ नमूद करण्यात आली आहे कृपया आपल्या प्रवेश पत्रावर आपला फोटो चिटकवून घ्यावा, फोटो असलेले मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत आणणे आवश्यक आहे.
  6. यापैकी एक मुळ फोटो ओळख पत्र व प्रवेश पत्र सादर न केल्यास परिक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. कृपया लक्षात ठेवा- रेशन कार्ड, फोटो आयडीचे रंगीत झेरॉक्स, e-aadhar card आणि फोटो आयडीची सॉफ्ट कॉपी या परीक्षेत वैध फोटो ओळख पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही, आधार कार्डची रंगीत झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही.
  7. प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेपूर्वी किमान एक तास आधी परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहणे परीक्षार्थीस अनिवार्य आहे.
  8. परिक्षा सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या ३० मिनिट अगोदर परिक्षा केंद्रात प्रवेश बंद केला जाईल. उशीरा उपस्थित झाल्यामुळे प्रवेश नाकारल्यास उमेदवार स्वतः जबाबदार असतील उमेदवारांना परीक्षा समाप्त होईपर्यंत परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Study material for MHADA Exam 2021 | MHADA भरती 2021 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य

Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2021 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021)  प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी
जगातील नवीन सात आश्चर्ये
भारताच्या महत्त्वपूर्ण लष्करी संयुक्त युद्धासरावांची यादी | [UPDATED] भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी
National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 1
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 2 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 3
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) आरोग्य विषयक महत्वाचे दिवस
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Union and Maharashtra State Council of Ministers

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

 

FAQs: MHADA Exam 2021 Admit Card Out

Q1. MHADA भरती 2021 ची परीक्षा कधी आहे?

Ans. MHADA भरती परीक्षा 2021-22 दि. 31 जानेवारी 2022, दि. 01, 02, 03, 07, 08 आणि 09 फेब्रुवारी 2021 ला आहे.

Q2. MHADA भरती 2021 चे प्रवेशपत्र (Mhada Hall Ticket) कधी डाऊनलोड करता येतील?

Ans. MHADA भरती 2021 चे प्रवेशपत्र (Hall Ticket) दिनांक 22 जानेवारी 2022 पासून डाउनलोड करता येईल.

Q3. MHADA भरती 2021 परीक्षेचा कालावधी किती आहे?

Ans. MHADA भरती 2021 परीक्षेचा कालावधी 2 तास आहे.

Q4. MHADA भरती 2021 परीक्षेला जातांना कोणकोणते ओळखपत्र न्यावे लागेल?

Ans. MHADA भरती 2021 परीक्षेला जातांना आधार कार्ड, मतदान कार्ड किवा इतर कोणतेही सरकारने जारी केलेले ओळखपत्र  न्यावे.

Q5. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

म्हाडा भरती 2021 टेस्ट सिरीज संपूर्ण विश्लेषण LIVE बॅच
म्हाडा भरती 2021 टेस्ट सिरीज संपूर्ण विश्लेषण LIVE बॅच

Sharing is caring!