Table of Contents
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA), ने विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. म्हाडा भरती 2021 ची परीक्षा 12,15,19 व 20 डिसेंबर 2021 होणार आहे आणि यासाठीचे प्रवेशपत्र देखील जाहीर झाले आहे. तर सर्व विद्यार्थ्यां या Mhada Bharti Exam 2021 साठी तयार असतीलच. बऱ्याच मुलांनी म्हाडा भरती परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series चा लाभ घेतलाच असेल. म्हाडा भरती 2021 च्या Full Length Test Series च्या प्रचंड प्रतिसादानंतर, आम्ही त्या सर्व इच्छुकांसाठी म्हाडा भरती 2021 Test Series संपूर्ण विश्लेषण LIVE बॅच सुरु केली आहे. ज्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल.
म्हाडा भरती 2021 टेस्ट सिरीज संपूर्ण विश्लेषण LIVE बॅच
1) सहाय्यक -Assistant
2) कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखन -Junior Clerk Typist
3) वरिष्ठ लिपिक – Senior Clark
4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य्क – Civil Engineering Assistant
5) भूमापक – Surveyor
6) अनुरेखक – Tracer
7) लघुटंकलेखक- Shorthand writer
वरील पदासाठी एकच अभ्यासक्रम आहे
या सर्व पदांसाठी अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी कमी काळात उत्तम अभ्यास करणे प्रत्येकासाठी फार महत्वाचे आहे. Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, म्हाडा भरती 2021 – विविध पदांसाठी म्हाडा Complete Mock Test Analysis Batch for MHADA Recruitment Exam 2021.
म्हाडा भरती 2021 Test Series संपूर्ण विश्लेषण LIVE बॅच: Time Table and Study Plan
बॅच प्रारंभ : 06-DEC-2021
बॅचची वेळ : 05:30 PM – 08:30 PM
Check The Study Plan here
म्हाडा भरती 2021 Test Series संपूर्ण विश्लेषण LIVE बॅच: Highlights
बॅचची वैशिष्ठ्ये
- 10 + तासांचे परस्पर थेट वर्ग
- तज्ञ शिक्षकां कडून समुपदेशन सत्रे
- त्वरित पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध
- IMP Topic चे सविस्तर विश्लेषण .
ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम समाविष्ट विषय :
* मराठी व्याकरण
* इंग्रजी
* चालू घडामोडी
* बुद्धिमत्ता
* सामान्य ज्ञान
कोर्स भाषा : मराठी / इंग्रजी
म्हाडा भरती 2021 Test Series संपूर्ण विश्लेषण LIVE बॅच: शिक्षकांबद्दल माहिती
- Reasoning ( बुद्धिमत्ता चाचणी) : गणेश माळी
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
- Marathi Grammar : वृषाली होनराव
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण, CSAT , MPSC कायदे आणि GS चे विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
- General Knowledge & Current Affairs : प्रतीक कामत
प्रतीक सरांना सामान्य अध्ययन आणि चालू घडामोडी विषय शिकवण्याचा 4 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- English Grammar : शरद गायके
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना आई. बी. पी. एस. बँक व इन्शुरन्स भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
- सामान्य जागरूकता :- दिपक शिंदे.
सामान्य जागरूकता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय मानला जातो आणि अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1000 हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
म्हाडा भरती 2021 टेस्ट सिरीज संपूर्ण विश्लेषण LIVE बॅच: Batch Price
म्हाडा भरती 2021 टेस्ट सिरीज संपूर्ण विश्लेषण LIVE बॅच मध्ये Admission, Dream हा Coupon Code वापरून फक्त 299.75 रुपयात घ्या.