Marathi govt jobs   »   महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती...   »   महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग ऑनलाईन...

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023, विविध संवर्गातील 39 पदांसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

Table of Contents

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023: महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी आज म्हणजेच 05 सप्टेंबर 2023 हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने विविध संवर्गातील एकूण 39 पदाच्या भरतीसाठी महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 जाहीर केली होती. महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 15 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय झाली होती. आज या लेखात आपण महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अर्ज करायच्या स्टेप्स आणि अर्ज करतेवेळी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन 

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रिय झाली आहे. महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023
पदांची नावे कनिष्ठ लघुलेखक
एकूण रिक्त पदे 39
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023
ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय
अर्ज सुरु होण्याची तारीख 15 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.mahasanskruti.org

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 ची अधिसूचना

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 अंतर्गत एकूण 39 पदांची भरती होणार आहे. महासंस्कृती भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि, अधिकृत अधिसूचना, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क याबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खाली देण्यात आली आहे.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 ची अधिसूचना 15 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 15 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षा 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
BMC ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा247 मराठी अँप

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग अर्ज लिंक 2023

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 15 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय झाली आहे. महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 05 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • प्रथम उमेदवाराने महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @mahasanskruti.org ला भेट द्या.
  • तेथील ठळक घडामोडी या टॅब मधील महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 वर क्लीक करा.
  • आता एक PDF ओपन होईल त्यातील IBPS च्या लिंक वर क्लीक करा.
  • आता नवीन पेज ओपन होईल तिथे New Register च्या समोर असलेल्या Click Here वर क्लिक करा
  • आता आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा
  • अर्ज शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून घ्या.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
  • मागासप्रवर्ग: रु. 900

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना JPEG फॉरमॅटमध्ये आवश्यक आकारात खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

कागदपत्रे डायमेन्शन  फाईल साईज
स्वाक्षरी 140 x 60 पिक्सल्स 10-20 केबी
डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा 240 x 240 पिक्सल्स 20-50 केबी
स्वयंघोषणापत्र 800 x 400 पिक्सल्स 50-100 केबी
पासपोर्ट साईज फोटो 200 x 230 पिक्सल्स 20-50 केबी

स्वयंघोषणापत्राचा मजकूर खाली देण्यात आला आहे.

“I, _______ (इंग्लिश मध्ये उमेदवाराचे नाव), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true, and valid. I will present the supporting documents as and when required.”

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली आहे का?

होय, महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली आहे.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक कधी सक्रीय झाली?

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 15 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय झाली.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 आहे.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी अर्ज शुल्क किती आहे?

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी अर्ज शुल्क रु. 1000 आहे.