Table of Contents
IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2022: Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने 20 ऑगस्ट 2022 रोजी IBPS RRB PO 2022 ची चौथी शिफ्टची परीक्षा नुकतीच पार पडली. IBPS RRB PO प्रीलिम्स परीक्षा दिनांक 21 ऑगस्ट 2022 देणार्या सर्व इच्छुक उमेदवारांनी IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2022 परीक्षा तपासणे आवश्यक आहे त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यास मदत होईल. या लेखात, IBPS RRB PO शिफ्ट 4 परीक्षा विश्लेषण 2022 करण्यात आले आहे. या लेखात IBPS RRB PO चौथ्या शिफ्टच्या परीक्षेचे विश्लेषण केले आहे. सोबतच परीक्षेची काठिण्यपातळी, गुड अटेम्प्ट (Good Attempts) याबद्दल माहिती दिली आहे.
IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 4: काठिण्यपातळी
20 ऑगस्ट 2022 रोजी IBPS RRB PO प्रिलिम्स परीक्षेच्या चौथ्या शिफ्टची एकूणच काठीण्य पातळी सोपी (Easy) होती. सर्व उमेदवार परीक्षेची विषयानुसार काठीण्य पातळी तपासू शकतात. उमेदवार खाली नमूद केलेल्या तक्त्यावरून दोन्ही विषयांची काठीण्यपातळी तपासू शकतात.
IBPS RRB PO Exam Analysis 2022, 20th August Shift 4: Difficulty Level | ||
Sections | No. of questions | Difficulty level |
Reasoning Ability | 40 | Easy |
Quantitative Aptitude | 40 | Easy |
Overall | 80 | Easy |
IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 4: गुड अटेम्प्ट
IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 4 मधील गुड अटेम्प्ट परीक्षेच्या काठीण्य पातळीवर अवलंबून असतात, कारण IBPS RRB PO प्रिलिम्स चौथ्या शिफ्टची काठीण्य पातळी सोपी होती, त्यामुळे एकूण गुड अटेम्प्ट 69-74 च्या दरम्यान आहेत. गुड अटेम्प्ट प्रश्नांची संख्या, परीक्षेची काठीण्य पातळी, रिक्त पदांची संख्या इत्यादींवर देखील अवलंबून असतात. उमेदवार दिलेल्या तक्त्यामध्ये तपशीलवार विभागवार गुड अटेम्प्ट तपासू शकतात.
IBPS RRB PO Exam Analysis 2022, 20th August Shift 4: Good Attempts | |
Sections | Good Attempts |
Reasoning Ability | 34-36 |
Quantitative Aptitude | 35-38 |
Overall | 69-74 |
IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 4: विषयानुसार विश्लेषण
दोन्ही विषयाची पातळी मध्यम स्वरुपाची होती, त्यामुळे IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2022 विभागानुसार तपासणे फार महत्वाचे आहे. या लेखात प्रत्येक विषयातील प्रश्नांचा प्रकार आणि परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची संख्या प्रदान केली आहे ज्यामुळे उमेदवारांना त्यांच्या आगामी शिफ्टमध्ये परीक्षेसाठी मदत होईल.
IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 1 | IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 2 |
IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 3 |
IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 4: Reasoning Ability
IBPS RRB PO प्रिलिम्स चौथ्या शिफ्टसाठी उपस्थित झालेल्या उमेदवारांच्या मते, Reasoning Ability या विषयाची काठीण्य पातळी सोपी (Easy) होती. Reasoning Ability मध्ये Puzzle, Inequality, Chinese Coding या घटकांवर प्रश्न विचारल्या गेले. Reasoning Ability मधील गुड अटेम्प्ट 34-36 आहेत. IBPS RRB PO दुसऱ्या शिफ्टमधील Reasoning Ability विभागात प्रश्नांचे प्रकार आणि विचारलेल्या प्रश्नांची संख्या खालील तक्त्यात प्रदान केली आहे.
IBPS RRB PO Exam Analysis 2022, 20th August Shift 4: Reasoning Ability | |
Name of the topics | Number of questions |
Month Plus Country Puzzle | 5 |
Syllogism | 4 |
Inequality | 4 |
Order Puzzle- 6 persons | 3 |
Chinese Coding | 5 |
Direction sense | 4 |
4 Floor Plus 2 Flat Puzzle | 5 |
8 Persons Linear row puzzle | 5 |
Misc | 5 |
Total | 40 |
IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 4: Quantitative Aptitude
Quantitative Aptitude या विषयाची एकूण काठीण्य पातळी सोपी (Easy) होती. Quantitative Aptitude मधील गुड अटेम्प्ट 35-38 आहेत प्राप्त माहितीनुसार, IBPS RRB PO चौथ्या शिफ्टमधील Quantitative Aptitude विभागात प्रश्नांचे प्रकार आणि विचारलेल्या प्रश्नांची संख्या खालील तक्त्यात प्रदान केली आहे.
IBPS RRB PO Exam Analysis 2022, 20th August Shift 4: Quantitative Aptitude |
|
Name of the topics | Number of questions |
Wrong Number Series | 5 |
Quadratic Equation | 5 |
Arithmetic Problems | 14 |
Approximation | 6 |
Tabular DI | 5 |
Pie Chart DI | 5 |
Total | 40 |
IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2022 20 ऑगस्ट शिफ्ट 4: व्हिडिओ विश्लेषण
IBPS RRB PO Exam Analysis 2022 Shift 4: Video Analysis
FAQs: IBPS RRB PO Exam Analysis 2022 (Shift 4)
Q1. IBPS RRB PO प्रीलिम्स 2022 चौथ्या शिफ्टची एकूण काठीण्य पातळी कशी होती?
Ans. IBPS RRB PO प्रीलिम्स 2022 चौथ्या शिफ्टची एकूण पातळी सोपी (Easy) होती.
Q2. IBPS RRB PO प्रीलिम्स 2022 चौथ्या शिफ्ट मधील Reasoning Ability विषयाचे गुड अटेम्प्ट किती आहेत?
Ans IBPS RRB PO प्रीलिम्स 2022 चौथ्या शिफ्ट मधील Reasoning Ability विषयाचे गुड अटेम्प्ट 34-36 आहेत.
Q3. IBPS RRB PO प्रीलिम्स 2022 चौथ्या शिफ्ट मधील Quantitative Aptitude विषयाचे गुड अटेम्प्ट किती आहेत?
Ans IBPS RRB PO प्रीलिम्स 2022 चौथ्या शिफ्ट मधील Quantitative Aptitude विषयाचे गुड अटेम्प्ट 35-38 आहेत.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |