Marathi govt jobs   »   Result   »   IBPS PO Prelims Score card

IBPS PO Prelims Score Card 2021 Out, Check IBPS PO Marks | IBPS PO प्रिलिम्स स्कोअर कार्ड 2021 जाहीर, IBPS PO गुण तपासा

IBPS PO Prelims Score Card 2021: In this article we can see IBPS PO Prelims Score Card, You can download IBPS PO Prelims Exam Score Card, Direct Link of IBPS PO Prelims Score Card 2021.

IBPS PO Prelims Score Card 2021, PO Prelims Score Card: IBPS त्यांच्या अधिकृत website वर IBPS PO Prelims Score Card 10 जानेवारी 2022 रोजी जाहीर केले आहे. IBPS ने 04 आणि 11 डिसेंबर 2021 रोजी प्रोबेशनरी ऑफिसर (PO) च्या 4135 रिक्त जागांसाठी IBPS PO Prelims Exam यशस्वीरित्या आयोजित केली होती. IBPS PO Result ची आतुरतेने वाट पाहणारे हजारो उमेदवार त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइटवरून किंवा लेखात दिलेल्या थेट लिंकवरून पाहू शकतात. IBPS PO Prelims Score Card 2021, महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाच्या तारखा, Result तपासण्याच्या पायऱ्या खाली दिल्या आहेत.

IBPS PO Prelims Score Card 2021 – Overview | IBPS PO प्रीलिम्स स्कोअर कार्ड 2021 विहंगावलोकन

IBPS PO Prelims Score Card 2021 – Overview: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने 10 जानेवारी 2022 रोजी IBPS PO Prelims Exam चे गुण जाहीर केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये PO पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी IBPS PO परीक्षा आयोजित केले जाते.

IBPS PO Result 2021
Organization Name Institute of Banking Personnel Selection (IBPS)
Post Name Probationary Officer (PO)/ Management Trainee
Total Vacancies 4135 Posts
Exam Date 04th & 11th December 2021
Score Card Release Date 10th January 2022
Category Sarkari Result
Official Site www.ibps.in

IBPS PO Prelims Score Card 2021 – Important Dates | IBPS PO प्रीलिम्स स्कोअर कार्ड 2021 – महत्त्वाच्या तारखा

IBPS PO Prelims Score Card 2021 – Important Dates: IBPS PO Prelims Score Card 2021 शी संबंधित सर्व महत्त्वाच्या तारखांवर एक नजर टाकुयात.

IBPS PO Prelims Score card 2021- Important Dates
Events Dates 
IBPS PO Prelims Exam 04th & 11th December 2021
IBPS PO Prelims Result 5th January 2022
IBPS PO Prelims Score Card 10 January 2022
IBPS PO Mains Exam Date 22 January 2022
IBPS PO Mains Result 2021 January/February 2022
IBPS PO Final Result 2021 April 2022

IBPS PO Prelims Score Card Link | IBPS PO प्रीलिम्स स्कोअर कार्डची थेट लिंक

IBPS PO Prelims Score Card Link: IBPS PO 2021 प्रिलिम्स परीक्षेत बसलेले उमेदवार, त्यांचे गुण येथे प्रदान केलेल्या थेट लिंकवरून IBPS PO Prelims Score Card तपासू शकतात. IBPS PO Prelims Exam चे स्कोअर कार्ड 10 जानेवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आले आहे.

Check IBPS PO Score Card 2021 

How to Check IBPS PO Prelims Score Card 2021?

ज्यावेळी उमेदवार IBPS PO Prelims Score Card 2021 तपासेल त्या वेळी नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड असणे आवश्यक आहे.

Step 1: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Step 2: मुख्यपृष्ठाच्या डाव्या बाजूला उपलब्ध असलेल्या ‘CRP PO/MT’ टॅबवर क्लिक करा.

Step 3: नवीन Page दिसेल, ‘Common Recruitment Process for Probationary Officer/Management Trainee-XI”’ वर क्लिक करा.

Step 4: पुन्हा, एक नवीन पृष्ठ दिसेल, आता ‘Click here to view IBPS PO Scorecard’ लिंकवर क्लिक करा.

Step 5: नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर, जन्मतारीख किंवा पासवर्ड आणि कॅप्चा प्रतिमा प्रविष्ट करा.

Step 6: भविष्यासाठी IBPS PO Prelims Score Card 2021 ची प्रिंटआउट घ्या

Adda247 Marathi Telegram Channel
Adda247 Marathi Telegram Channel

IBPS PO Prelims Score Card 2021 – Important Points

  • परीक्षा पद्धतीनुसार, IBPS PO परीक्षेत Prelims, Mains आणि Interview फेरी असते.
  • अंतिम निकालात Prelims Exam चे गुण समाविष्ट केले जाणार नाहीत.
  • अशा प्रकारे, निवड केवळ IBPS Mains Exam स्कोअर + मुलाखतीच्या स्कोअरच्या एकत्रित स्कोअरवर आधारित असेल.
  • Provisional allotment नंतर, संबंधित बँक date of joining आणि appointment documents प्रदान करेल.
  • निवडलेल्या उमेदवारांना provisional allotment मिळेल.

IBPS PO Prelims Score Card 2021 FAQs

Q. IBPS PO Prelims Score Card कधी प्रसिद्ध होईल?

उत्तर IBPS PO Prelims Result 10 जानेवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आले आहे.

Q. IBPS PO Prelims Score Card 2021 कसा तपासायचा?

उत्तर अधिकृत वेबसाइटवर किंवा लेखातील थेट लिंकवरून उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून IBPS PO Score Card तपासू शकतात.

Q. IBPS PO भरतीमध्ये रिक्त पदांची संख्या किती आहे?

उत्तर IBPS PO 2021 भरतीसाठी, 4135 रिक्त जागा जाहीर करण्यात आले आहे

Q. IBPS PO चा पगार किती आहे?

उत्तर IBPS PO चे  basic pay रु. 36,000/- प्रति महिना आहे आणि In hand salary per month रु. 52,000/- ते रु. 55,000/- 

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

FAQs

Has IBPS released the IBPS PO Prelims Score card 2021?

Yes the IBPS PO Prelims Score Card 2021 has been released on 10th January 2022.

How can I check my IBPS PO marks 2021?

The candidates can check their IBPS PO Marks 2021 by clicking on the direct link in the article or visit the official website @ibps.in