Marathi govt jobs   »   IBPS क्लार्क 2023 अधिसूचना   »   IBPS क्लार्क निकाल 2023

IBPS क्लार्क निकाल 2023 जाहीर, प्रिलिम्स परीक्षा निकालाची लिंक सक्रीय

IBPS क्लार्क निकाल 2023

IBPS क्लार्क निकाल 2023: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी IBPS क्लार्क निकाल 2023 जाहीर केला. IBPS क्लार्क प्रिलिम्स परीक्षा 2023, 26, 27 ऑगस्ट 2023 आणि 02 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आली होती. IBPS क्लार्क प्रिलिम्स निकाल तपासण्यासाठी थेट लिंक तुमच्या संदर्भासाठी लेखात नमूद केली आहे. जे उमेदवार IBPS क्लार्क प्रिलिम्स 2023 पास होतील त्यांना 07 ऑक्टोबर 2023 रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. IBPS क्लार्क निकाल 2023 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी डायरेक्ट लिंक या लेखात देण्यात आली आहे. IBPS क्लार्क निकाल 2023 शी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील समाविष्ट केले आहेत. जसे की महत्त्वाच्या तारखा, निकालाची लिंक आणि निकाल तपासायच्या स्टेप्स याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

उमेदवार येथे त्यांचे मार्क्स आणि त्यांनी परीक्षेची तयारी कशी केले याबद्दल माहिती शेअर करू शकतात

IBPS क्लार्क निकाल 2023: विहंगावलोकन 

14 सप्टेंबर 2023 रोजी पूर्व परीक्षेचा IBPS क्लार्क निकाल 2023 जाहीर झाला आहे. उमेदवार या लेखात दिलेल्या लिंकद्वारे IBPS क्लार्क निकाल 2023 पाहू शकतात. IBPS क्लार्क निकाल 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

IBPS क्लार्क निकाल 2023: विहंगावलोकन 
श्रेणी निकाल
संस्थेचे नाव इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS)
पोस्टचे नाव क्लार्क
रिक्त पदांची संख्या 4545
सहभागी बँका 11
लेखाचे नाव IBPS क्लार्क निकाल 2023
IBPS क्लार्क निकाल 2023 14 सप्टेंबर 2023
IBPS क्लार्क निकाल 2023 लिंक सक्रीय
अधिकृत संकेतस्थळ www.ibps.in

IBPS क्लार्क निकाल 2023 जाहीर

आपल्याला माहितच आहे की, IBPS क्लार्क 2023 प्रिलिम्स परीक्षा 26, 27 ऑगस्ट आणि 02 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आली आहे. IBPS क्लार्क CRP XIII प्रीलिम्स परीक्षेत उमेदवारांचा क्लार्क दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झाला आहे जो पुढील टप्प्यासाठी उमेदवारांची पात्रता स्थिती दर्शवतो. ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षेत उमेदवाराने मिळवलेले गुण अंतिम प्लेसमेंटसाठी शॉर्टलिस्टिंगसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. IBPS क्लार्क मुख्य परीक्षा 2023 हा भारतभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लिपिक संवर्गातील रिक्त पदांसाठी उमेदवार निवडण्याचा अंतिम टप्पा आहे.

IBPS क्लार्क निकालाची तारीख व इतर महत्वाच्या तारखा

IBPS क्लार्क निकाल 2023 दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाला असून IBPS क्लार्क 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खाली देण्यात आल्या आहेत.

IBPS क्लार्क निकालाची तारीख व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारखा
IBPS क्लार्क अधिसूचना 2023 PDF 01 जुलै 2023
IBPS क्लार्क ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख 01 जुलै 2023
IBPS क्लार्क ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023
IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 (प्रिलिम्स) 16 ऑगस्ट 2023
ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षेचे आयोजन 26, 27 ऑगस्ट 2023 आणि 02 सप्टेंबर 2023
IBPS क्लार्क प्रिलिम्स निकाल 2023 14 सप्टेंबर 2023
IBPS क्लार्क प्रिलिम्स स्कोअरकार्ड सप्टेंबर 2023 च्या तिसऱ्या आठवड्यात
IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 (मेन्स) सप्टेंबर 2023
ऑनलाइन मुख्य परीक्षेचे आयोजन 07 ऑक्टोबर 2023

IBPS क्लार्क निकाल 2023 लिंक

IBPS क्लार्क निकाल 2023 ची लिंक IBPS द्वारे 14 सप्टेंबर 2023 रोजी सक्रिय करण्यात आली आहे. IBPS लिपिक प्रीलिम्स परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला निकाल तपासू शकतात.

IBPS क्लार्क निकाल 2023 तपासण्यासाठी येथे क्लिक करा

IBPS क्लार्क निकाल 2023 कसा तपासायचा?

IBPS क्लार्क निकाल 2023 तपासण्यासाठी उमेदवाराकडे खालील तपशील असणे आवश्यक आहे:

  • Username/Registration Number
  • Password/Date of Birth
IBPS क्लार्क निकाल 2023
अड्डा247 मराठी अँप

IBPS क्लार्क निकाल 2023 तपासण्याच्या स्टेप्स

IBPS क्लार्क निकाल 2023 तपासण्याच्या स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

स्टेप 1: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

स्टेप 2: मुख्यपृष्ठाच्या डाव्या बाजूला उपलब्ध असलेल्या ‘CRP Clerical’ टॅबवर क्लिक करा.

स्टेप 3: नवीन पेज दिसेल, ‘Common Recruitment Process for CRP XIIi’ वर क्लिक करा.

स्टेप 4: पुन्हा, एक नवीन पृष्ठ दिसेल, आता ‘IBPS Clerk Prelims Result 2023’ लिंकवर क्लिक करा.

स्टेप 5: रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड आणि कॅप्चा प्रविष्ट करा.

स्टेप 6: IBPS क्लार्क निकाल 2023 ची प्रिंट डाउनलोड करा.

IBPS क्लार्क निकाल 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

IBPS क्लार्क 2023 शी संबधी इतर लेख
IBPS क्लार्क 2023 अधिसूचना जाहीर
IBPS क्लार्क रिक्त जागा 2023, महाराष्ट्र राज्यात एकूण 527 रिक्त जागा
IBPS क्लार्क परीक्षा स्वरूप 2023, प्रीलिम्स आणि मेन्स एक्झाम पॅटर्न
IBPS क्लार्क अभ्यासक्रम 2023: प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षेचा विषय निहाय अभ्यासक्रम
IBPS क्लार्क मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, उत्तरासहित PDF मिळवा
IBPS क्लार्क कट ऑफ 2023, मागील वर्षाचे राज्यनिहाय गुणांची सीमारेषा तपासा
IBPS क्लार्क वेतन 2023, नोकरी प्रोफाइल आणि पदोन्नती

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

IBPS क्लार्क निकाल 2023 जाहीर झाला आहे का?

होय, IBPS क्लार्क निकाल 2023 जाहीर झाला आहे.

IBPS क्लार्क निकाल 2023 कधी जाहीर झाला?

IBPS क्लार्क निकाल 2023 दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाला.

IBPS क्लार्क प्रिलिम्स निकालाची डायरेक्ट लिंक मला कोठे मिळेल?

IBPS क्लार्क प्रिलिम्स निकालाची डायरेक्ट लिंक या लेखात प्रदान करण्यात आली आहे.

IBPS क्लार्क प्रिलिम्स निकालात कोणती माहिती नमूद केली आहे?

सुरुवातीला फक्त निकालाची स्थिती (पात्र किंवा पात्र नाही) जाहीर केली जाईल. स्कोअर कार्ड नंतर प्रसिद्ध केले जाईल.