Table of Contents
IBPS Clerk Mains Admit Card 2021-22: In this article we can download IBPS Clerk Mains Admit Card, Direct link is available to download IBPS Clerk Mains Admit Card 2021-22.
IBPS Clerk Mains Admit Card 2021- Overview | |
Conducting Body | Institute of Banking & Personnel Selection |
Vacancy | 7858 |
Category | Admit Card |
IBPS Clerk Prelims Exam Date | 12th, 18th & 19th December 2021 |
IBPS Clerk Mains Admit Card | 14th January 2022 |
IBPS Clerk Mains Exam 2021 | 25th January 2022 |
Selection process | Prelims & Mains |
Official Website | www.ibps.in |
IBPS Clerk Mains Admit Card 2021-22 Out | IBPS लिपिक मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 2021-22 जाहीर
IBPS Clerk Mains Admit Card 2021-22: IBPS Clerk Mains Admit Card Out: IBPS ने IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर 14 जानेवारी 2022 रोजी IBPS Clerk Mains Exam साठी प्रवेशपत्र 2021 जारी केले आहे. IBPS Clerk 2021 च्या Mains परीक्षेसाठी admit cad/ call letter ची आतुरतेने वाट पाहणारे सर्व उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. IBPS Clerk Mains Admit Card बद्दल कोणतीही माहिती मिळविण्यासाठी उमेदवार हा लेख बुकमार्क करू शकतात.
IBPS Clerk Mains Admit Card 2022: Important Dates | IBPS Clerk 2022 महत्त्वाच्या तारखा
उमेदवारांनी IBPS Clerk Mains Admit Card 2022 संबंधीचे सर्व महत्त्वाचे तपशील खालील तक्त्यात पाहू शकतात.
Events | Dates |
IBPS Clerk Mains Admit Card Released | 14th January 2022 |
IBPS Clerk Mains Admit Card- Last Date | 25th January 2022 |
IBPS Clerk Mains Exam Date | 25th January 2022 |
IBPS Clerk Mains Admit Card Download Link | IBPS Clerk Mains प्रवेशपत्र लिंक
IBPS Clerk Mains Admit Card Download Link: IBPS Clerk Mains Exam Admit Card 2021 डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक खाली दिली आहे. सर्व उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपले IBPS Clerk Mains Admit Card download करू शकता.
IBPS Clerk Mains Admit Card Link-(Active)
IBPS Clerk Prelims Result 2021- Click to Check
How to Download IBPS Clerk Mains Admit Card 2021? | IBPS Clerk Mains Admit Card 2021 कसे डाउनलोड करावे?
IBPS Clerk Mains Admit Card 2021 डाउनलोड करण्यासाठी उमेदवार खालील चरणांचे अनुसरण करू शकतात.
-
दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा अधिकृत वेबसाइटला भेट द्या
-
नवीन पृष्ठ उघडल्यावर, तुम्हाला तुमचा “Registration ID” आणि “Date of Birth/Password” प्रविष्ट करावा लागेल.
-
कॅप्चा प्रविष्ट करा
-
लॉगिन बटणावर क्लिक करा
-
तुमच्या भविष्यातील संदर्भासाठी IBPS Clerk Mains Admit Card 2021 save करण्यासाठी डाउनलोड बटणावर क्लिक करा.
-
भविष्यातील संदर्भासाठी आता IBPS Clerk Mains Admit Card 2021 ची प्रिंटआउट घ्या.
Important Instructions for IBPS Clerk Mains Exam | IBPS Clerk परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना
Important Instructions for IBPS Clerk Exam: कोविड-19 महामारीमुळे, IBPS Clerk Mains Admit card सह, मागील सूचना यादीमध्ये काही अतिरिक्त सूचना जोडल्या गेल्या आहेत आणि परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने त्यांचे पालन करणे अनिवार्य आहे. त्यापैकी काही खाली सूचीबद्ध आहेत, ते काळजीपूर्वक वाचा.
मास्क आणि हातमोजे: मास्क आणि हातमोजे शिवाय उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
सॅनिटायझर: उमेदवाराने स्वतःचे 50 मिली सॅनिटायझर आणि पाण्याची बाटली (पारदर्शक) सोबत घेऊन जावी लागले.
आरोग्य सेतू App: प्रत्येक उमेदवाराच्या मोबाइल फोनमध्ये आधीपासूनच आरोग्य सेतू App असणे आवश्यक आहे जे प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षा रक्षकाद्वारे तपासले जाईल.
सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म: स्मार्टफोन नसलेल्या कोणत्याही उमेदवाराकडे स्व-प्रमाणित घोषणा फॉर्म असणे आवश्यक आहे.
उमेदवाराने स्वतःचे सामान घेऊन जाणे आवश्यक आहे कारण परीक्षा हॉलमध्ये वस्तूंची देवाणघेवाण करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
Details Mentioned on IBPS Clerk Mains Admit Card 2021
IBPS Clerk Mains Admit Card 2021 मध्ये उमेदवारांशी संबंधित काही तपशील असतील. या तपशिलांमध्ये परीक्षा आणि तिच्या वेळेबद्दलची प्रमुख माहिती असते. सर्व उमेदवारांनी त्यांच्या हॉल तिकिटात नमूद केलेले खालील तपशील तपासावे.
- Applicant’s Name
- Gender (Male/ Female)
- Applicant Roll Number
- Applicant Photograph
- Exam Date and Time
- Candidate Date of Birth
- Father’s/ Mother’s Name
- Category (ST/ SC/ BC & Other)
- Name of Exam Centre
- Test Centre Address
- Post Name
- Examination Name
- Time Duration of the Exam
- Exam Centre Code
- Essential instructions for the examination
- Empty Box for Signature of Candidate
- Empty Box for Signature of Invigilator
IBPS Clerk Previous Year Question Paper PDFs with Solution
FAQs: IBPS Clerk Mains Admit Card 2021
Q1. IBPS Clerk Mains चे Admit Card 2021 निघाले आहे का?
उत्तर होय, IBPS Clerk Mains Admit card 2021 जारी करण्यात आले आहे.
Q2. मी IBPS Clerk Mains Admit card 2021 कसे डाउनलोड करू शकतो?
उत्तर तुम्ही वर नमूद केलेल्या लिंकवरून IBPS Clerk Mains Admit Card 2021 डाउनलोड करू शकता.
Q3. मी माझे परीक्षा केंद्र बदलू शकतो का?
उत्तर अंतिम अर्ज भरल्यानंतर परीक्षा केंद्र बदलता येणार नाही.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
