Marathi govt jobs   »   Latest Post   »   Eid Mubarak Super Offer

Eid Mubarak Super Offer on Test Series, Books and eBooks | सर्व Test Series, Books आणि eBooks वर 20% Off

‘ब्रेस्ट ऑफ द फास्ट’, याला “उपवास सोडायचा सण” किंवा फक्त ईद, असही म्हणतात. अरबी मध्ये ‘मेजवानी’ किंवा ‘सण’ असणारी ईद इस्लामिक दिनदर्शिकेतील महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणून जगभरातील मुस्लिम साजरी करतात. ईद अल-फितर हा उपवासाचा सण आहे जिथे कुटुंब आणि मित्र एकत्र येतात. इस्लामिक कॅलेंडरमध्ये शावलच्या पहिल्या दिवशी हा नेहमीच पडतो, ज्याची तारीख नेहमीच समान ग्रेगोरियन दिवशी येत नाही कारण कोणत्याही चंद्र हिजरी महिन्याच्या प्रारंभाची तारीख स्थानिक धार्मिक अधिकार्यांद्वारे पाहिली जाते त्यानुसार बदलते. सुट्टी जगभरातील वेगवेगळ्या भाषा आणि देशांमध्ये इतर विविध नावांनी ओळखली जाते.

तर चला या पवित्र सणानिमत्त आपल्या अभ्यासाला नवीन दिशा देऊ. Add-247 Eid Mubarak Super Offer 2022 आणले आहे ज्यात तुम्हाला प्रत्येक Test Series, Books, आणि eBooks वर 20% Off मिळणार आहे. तर मग वाट कसली बघत आहात. आत्ताच Adda247 मराठीच्या store ला भेट द्या आणि आपल्याला हवी असलेली Test Series, Books, आणि eBooks खरेदी करा ते पण 20% Off सोबत.

सद्याच्या स्पर्धात्मक युगात चांगलं स्टडी मटेरियल आणि मॉक टेस्ट चा खूप मोठा वाटा आहे. तर चला आताच खाली दिलेल्या कोर्सेस चा लाभ घ्या आजच्या खास ऑफर सोबत.

Eid Mubarak Super Offer | सर्व Test Series, Books आणि eBooks वर 20% Off

वर्ष 2022 मध्ये बऱ्याच स्पर्धा परीक्षा होणार आहेत जसे की MPSC राज्य सेवा, MPSC गट ब, MPSC गट क, सरल सेवा भरती, पोलिस भरती, बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षा. या वर्षी सर्व उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे. परंतु स्पर्धा परीक्षेत रिक्त जागा कमी आणि उमेदवार खूप जास्त असतात त्यामुळे अशात अश्या उमेदवारांची निवड होते जे इतरांपेक्षा अधिक सराव आणि योग्य अभ्यास करतात. उमेदवाराला मदत करण्यासाठी, आम्ही एक भव्य offer आणली आहे, ज्यात सर्व Test Series, वर 20% सूट देत आहोत. ज्या उमेदवारांना या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे ते 20% सवलतीसाठी EID20 कोड वापरू शकतात.

कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीत Test Series, Books नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात. adda247 स्टडी मटेरियलमधून अभ्यास केल्याने तुम्हाला सर्व विषय आणि अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कव्हरेजसह योग्यरित्या अभ्यास करण्यास मदत होते.

Adda247 मराठी Test Series वर फ्लॅश सेल,

कोड वापरा: EID20

What: OFFER On Test Series, Books, and eBooks

Discount: 20% Off , Use Code: EID20

Applicable On Products-> Test Series

कसोटी मालिका आपल्या तयारीमध्ये कशी उपयुक्त ठरेल?

  • कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उत्तम सराव करण्याचा मॉक टेस्ट सर्वोत्तम मार्ग आहे.
  • नवीनतम परीक्षेच्या पद्धतीनुसार उच्च-स्तरीय प्रश्नांसह कसोटी मालिका.
  • Short Tricks सह तपशीलवार solution
  • All India Rank
  • मॉक टेस्टचा प्रयत्न केल्याने आपल्याला वास्तविक परीक्षेची कल्पना येते आणि वेग आणि अचूकता टिकवून ठेवण्यास मदत होते.

Best Test Series, वर 20% OFF Off कशी मिळवायची?

  1. Adda247 स्टोअरला भेट द्या.
  2. आपण खरेदी करू इच्छित असलेले Test Series शोधा आणि ते कार्टमध्ये जोडा.
  3. कार्टमध्ये जा आणि तुमचा तपशील एंटर करा.
  4. कूपन कोड विभागात कूपन कोड EID20 वापरा
  5. हुर्रे! तुम्हाला तुमच्या Test Series वर 20% सूट सोबत मिळाली आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची भरती अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. या वर्षी 7000+ रिक्त जागा जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेच्या updated परीक्षेच्या स्वरूपावर आणि अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series.

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series

MPSC Rajya Seva Purva Pariksha 2022 Full-Length Mock Test Series

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा (पेपर 1 आणि पेपर 2)साठी द्विभाषिक Full Length Test Series.
MPSC Rajyaseva Test Series 2022
MPSC Rajyaseva Test Series 2022

MPSC Combined Group B Prelims 2022 Online Test Series

 MPSC गट ब पूर्व परीक्षा 2022 साठी द्विभाषिक Full Length Test Series

MPSC Combined Group B Prelims 2022 Online Test Series
MPSC Combined Group B Prelims 2022 Online Test Series

MPSC Group C Combine Prelims Exam 2022 Bilingual Online Test Series

महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 द्विभाषिक Full Length Test Series

MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series
MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series

ESIC MTS पूर्व परीक्षा 2022 द्विभाषिक Test Series

ESIC MTS पदासाठी होणाऱ्या पूर्व परीक्षेची उत्तम प्रकारे तयारी ESIC MTS पूर्व परीक्षा 2022 द्विभाषिक Test Series सोबत करा

ESIC MTS पूर्व परीक्षा 2022 द्विभाषिक Test Series
ESIC MTS पूर्व परीक्षा 2022 द्विभाषिक Test Series

Bombay High Court Bharti 2021-22 Clerk Exam Online Test Series

Bombay High Court Clerk साठी योग्य प्रश्नांचा सराव तुम्हाला Bombay High Court Bharti 2021-22 Clerk Exam Full Length Test Series सोबत नक्कीच करता येईल.

Bombay High Court Bharti 2021-22 Clerk Exam Online Test Series
Bombay High Court Bharti 2021-22 Clerk Exam Online Test Series

Maharashtra Prime Test Pack

MPSC प्राइम टेस्ट पॅकमध्ये सर्व आगामी महाराष्ट्र PSC 2022 आणि 2023 च्या सर्व चाचण्यांचा समावेश आहे. प्राइम टेस्ट पॅकचा उद्देश इच्छूकांना 1 नव्हे तर सर्व MPSC परीक्षांची तयारी करणे हा आहे.

adda247

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

Maharashtra MahaPack
Maharashtra MahaPack

Sharing is caring!

Eid Mubarak Super Offer on Test Series, Books and eBooks | सर्व Test Series, Books आणि eBooks वर 20% Off_11.1

FAQs

How to Access Live Class after purchase?

You will get the notification of every class in your registered mail you or you can access from our store in my live class section.

Can I get the classes on Mobile App?

Yes, you can access through our Android or IOS App in My live Class tab.

Can I Purchase through my Credit card?

Yes, you can use a Credit card, Debit card, Wallets, UPI or Net banking for purchasing.

Is EMI option available to get this batch?

Yes, You can get this on easy EMI option.