Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   जिल्हा परिषद नॉन पेसा रत्नागिरी व...

जिल्हा परिषद नॉन पेसा रत्नागिरी व रायगड जिल्हा प्रवेशपत्र जाहीर, प्रवेशपत्र डाउनलोड करा

जिल्हा परिषद नॉन पेसा रत्नागिरी व रायगड जिल्हा प्रवेशपत्र जाहीर

जिल्हा परिषद नॉन पेसा रत्नागिरी व रायगड जिल्हा प्रवेशपत्र जाहीर : दिनांक 22 मे 2024 रोजी जिल्हा परिषद परीक्षेची तारीख नॉन पेसा साठी जाहीर करण्यात आली आहे. दिनांक 06 जून 2024 ते 21 जून 2024 या कालावधीत वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये या परीक्षा घेण्यात येणार होत्या.परंतु कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद निवडणूकीची आदर्श आचारसंहिता यामुळे जिल्हा परिषद नॉन पेसा रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. तसेच आज दिनांक 08 जून रोजी या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. जिल्हा परिषद नॉन पेसा रत्नागिरी व रायगड जिल्हा प्रवेशपत्र जाहीर झालेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक येथे देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद नॉन पेसा रत्नागिरी व रायगड जिल्हा प्रवेशपत्र : विहंगावलोकन

जिल्हा परिषदेची नॉन पेसा परीक्षा जाहीर झाली असून जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2024 व जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रकाबद्दल अद्ययावत माहिती या लेखात देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद नॉन पेसा रत्नागिरी व रायगड जिल्हा प्रवेशपत्र जाहीर : विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र 
विभागाचे नाव ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव जिल्हा परिषद भरती
पदांची नावे  

  • आरोग्य सेवक (पुरुष)
  • आरोग्य सेवक पुरुष (हंगामी फवारणी)
  • सहाय्यक परिचारिका
  • ग्रामसेवक
लेखाचे नाव जिल्हा परिषद नॉन पेसा रत्नागिरी व रायगड जिल्हा प्रवेशपत्र जाहीर
जिल्हा परिषद नॉन पेसा परीक्षेची तारीख 
  • 06 जून 2024 ते 21 जून 2024
रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग परीक्षा तारीख  10 जून 2024
प्रवेशपत्र उपलब्धी तारीख  11 जून 2024
अधिकृत संकेतस्थळ www.rdd.maharashtra.gov.in

जिल्हा परिषद नॉन पेसा रत्नागिरी व रायगड जिल्हा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

जिल्हा परिषद नॉन पेसा रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीक्षा पुढे ढकलल्या, अधिकृत सूचना तपासा

जिल्हा परिषद नॉन पेसा वेळापत्रक जाहीर, पदानुसार ZP परीक्षेचे वेळापत्रक तपासा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

जिल्हा परिषद नॉन पेसा रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीक्षा तारीख काय आहे ?

जिल्हा परिषद नॉन पेसा रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीक्षा तारीख 10 जून 2024 आहे.