Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   World’s second-largest refurbished gene bank

World’s second-largest refurbished gene bank | जगातील दुसरी सर्वात मोठी नूतनीकृत जनुक बँक

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

जगातील दुसरी सर्वात मोठी नूतनीकृत जनुक बँक

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नॅशनल ब्यूरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस (एनबीपीजीआर), पुसा, नवी दिल्ली येथे जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय जीन बँकेचे (जनुक पेढी) उद्घाटन केले आहे.नूतनीकरण केलेले अत्याधुनिक नॅशनल जीन बँक बियाणांचा वारसा -20 अंश सेल्सिअस तापमानात सुरक्षित ठेवण्यासाठी जर्मप्लाझमची सुविधा पुरवते. नॅशनल जीन बँक (राष्ट्रीय जनुक पेढी) ही भविष्यातील पिढ्यांसाठी प्लांट जेनेटिक रिसोर्सेस (पीजीआर) च्या बिया जतन करण्याची सुविधा आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!