Marathi govt jobs   »   World UFO Day: 02 July I...

World UFO Day: 02 July I 02जुलै: जागतिक यूएफओ दिवस

World UFO Day: 02 July I 02जुलै: जागतिक यूएफओ दिवस_2.1

 

02जुलै: जागतिक यूएफओ दिवस

दरवर्षी 2 जुलै रोजी जागतिक स्तरावर जागतिक यूएफओ दिवस (डब्ल्यूयूडी) साजरा केला जातो. हा दिवस जागतिक यूएफओ डे संस्थे (डब्ल्यूयूएफओडीओ) द्वारे अज्ञात उडणाऱ्या वस्तूंच्या [अनआयडेन्टिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स (यूएफओ)] च्या अस्तित्वाला मान्यता देण्यासाठी समर्पित आहे. सुरुवातीला, हा दिवस 24 जून रोजी पाळला जात होता पण नंतर मात्र डब्ल्यूयूएफओडीओ ने 2 जुलै रोजी दिवस साजरा करण्याचे ठरविले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

 

 

Sharing is caring!