Marathi govt jobs   »   World Drowning Prevention Day: 25 July...

World Drowning Prevention Day: 25 July | 25 जुलै: जागतिक बुडण्यापासून संरक्षण दिवस

World Drowning Prevention Day: 25 July | 25 जुलै: जागतिक बुडण्यापासून संरक्षण दिवस
25 जुलै: जागतिक बुडण्यापासून संरक्षण दिवस

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

25 जुलै: जागतिक बुडण्यापासून संरक्षण दिवस

एप्रिल 2021 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने एका ठरावाद्वारे 25 जुलै हा दिवस जागतिक बुडण्यापासून संरक्षण दिवस म्हणून घोषीत केला. हा दिवस बुडण्याच्या अपघाताचा कुटुंबावर आणि समुदायावर होणाऱ्या परिणामांचा आणि त्यावर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय शोधण्याचा प्रयत्न म्हणून हा दिवस आयोजित केला जातो.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!

World Drowning Prevention Day: 25 July | 25 जुलै: जागतिक बुडण्यापासून संरक्षण दिवस_3.1