Marathi govt jobs   »   Job Notification   »   Adda247 Marathi Hiring

Adda247-मराठी सोबत काम करायची संधी | We are Hiring at Adda247-Marathi | Question Creator Profile

Work From Home Opportunity Adda27-मराठी आपल्यासाठी घेऊन येत आहे. MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Talathi, Mhada Recruitment, Saral Seva Bharati, UPSC, SSC, Banking व बाकी कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल किंवा स्पर्धात्मक विषयांबद्दल तुम्हाला चांगले ज्ञान असेल आणि तुमची मराठी भाषेवर चांगली पकड असेल तर तुम्ही Question Creator Profile या पदासाठी Apply करू शकता.

Adda247-Marathi सोबत काम करायची संधी | We are Hiring at Adda247-Marathi

Adda247 मराठी येथे प्रश्न निर्माण करून देण्यासाठी (Question Creator) फ्रीलांसर्सची आवश्यकता आहे. MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, तलाठी, सरल सेवा भरती, या सारख्या विविध परीक्षांसाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत नवीन प्रश्न-उत्तरे निर्माण करणाच्या पदासाठी Adda247 मराठी आपल्याकडून अर्जांची मागणी करत आहे. ज्या विद्यार्थ्यांना वरील परीक्षांचा अनुभव आहे आणि त्याचप्रमाणे स्पर्धापरीक्षांसाठी नवीन प्रश्न बनवण्याचा अनुभव आहे ते या पदासाठी अर्ज करू शकतात. Job Profile (कामाचे स्वरूप), Requirement (आवश्यकता) आणि Application Link (अर्ज लिंक) खाली दिले आहे.

Job Profile: Question Creator Freelancer

  • मराठी, English, GS subjects, Mathematics आणि Reasoning, इ. स्पर्धा परीक्षेतील विषयांचे नवीन प्रश्न आणि स्पष्टीकरण, मराठी आणि English भाषेत बनवणे
  • Question Translation from English to Marathi and Vise versa

Requirement (आवश्यकता)

1. महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांचे ज्ञान
2. मराठी भाषेचे ज्ञान
3. GS विषयांचे ज्ञान
4. लॅपटॉप व इंटरनेट कनेक्टिव्हिटी

How to Apply (अर्ज कसा करावा)

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आमचे प्रतिनिधी तुम्हाला लवकरच Call करतील.

Apply Here: अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Adda247-Marathi सोबत काम करायची संधी
Adda247-Marathi सोबत काम करायची संधी

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK

Sharing is caring!