Marathi govt jobs   »   Vice President Venkaiah Naidu addresses the...

Vice President Venkaiah Naidu addresses the World Universities Summit 2021 | उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जागतिक विद्यापीठांच्या शिखर परिषद 2021 ला संबोधित केले

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जागतिक विद्यापीठांच्या शिखर परिषद 2021 ला संबोधित केले
Vice President Venkaiah Naidu addresses the World Universities Summit 2021. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जागतिक विद्यापीठांच्या शिखर परिषद 2021 ला संबोधित केले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जागतिक विद्यापीठांच्या शिखर परिषद 2021 ला संबोधित केले

भारताचे उपराष्ट्रपती श्री. एम. व्यंकय्या नायडू यांनी जागतिक विद्यापीठांच्या शिखर परिषदेचे उद्घाटन केले व मुख्य अतिथी या नात्याने संबोधित केले. यावेळेस केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास मंत्री श्री.धर्मेंद्र प्रधान यांनीही या शिखर परिषदेला संबोधित केले. या शिखर परिषदेचे आयोजन हरियाणाच्या सोनीपत येथे ओ.पी. जिंदल विश्व विद्यालयातर्फे करण्यात आले होते. शिखर परिषदेची संकल्पना होती “भविष्यातील विद्यापीठे: संस्थात्मक लवचिकता,सामाजिक उत्तरदायित्व आणि समुदाय परिणाम यांची निर्मिती करणे”. 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!