Marathi govt jobs   »   Uzbekistan hosts ‘Central-South Asia conference 2021

Uzbekistan hosts ‘Central-South Asia conference 2021

Uzbekistan hosts ‘Central-South Asia conference 2021. उझबेकिस्तानने ‘मध्य-दक्षिण आशिया’ परिषद 2021 चे आयोजन केले
उझबेकिस्तानने ‘मध्य-दक्षिण आशिया’ परिषद 2021 चे आयोजन केले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

उझबेकिस्तानने ‘मध्य-दक्षिण आशिया’ परिषद 2021 चे आयोजन केले

उझबेकिस्तानने “मध्य आणि दक्षिण एशिया: प्रादेशिक संपर्क,आव्हाने आणि संधी ” या आशयाची उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद ताशकंद येथे आयोजित केली आहे. ही परिषद उझबेकिस्तानचे अध्यक्ष शावकत मिर्झीयोयेव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. भारतातर्फे केंद्रीय परराष्ट्र एस. जयशंकर यांनी या परिषदेला हजेरी लावली.आंतरराष्ट्रीय परिषदेला संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी आभासी पद्धतीने संबोधित केले. डॉ. जयशंकर यांनी मध्य आशियाई देशांकरिता इराणमधील चाबहार बंदर समुद्रापर्यंत ‘सुरक्षित, व्यवहार्य आणि अखंड मार्ग’ आहे असे प्रतिपादन केले. आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण परिवहन कॉरिडोर (आयएनएसटीसी) मध्ये या बंदराचा समावेश करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे तसेच चाबहार बंदराच्या संयुक्त वापरावर भारत-उझबेकिस्तान-इराण-अफगाणिस्तान या चार देशांचा संयुक्त  कार्य गट तयार करण्यात आला आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!