Daily current affairs in Marathi: Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
उभरते सीतारे निधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लखनऊ येथे एका कार्यक्रमात निर्यात -उन्मुख कंपन्या आणि स्टार्टअप्ससाठी महत्वाकांक्षी ‘उभरते सीतारे निधी’ -यूएसएफ सुरू केला आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निधीची व्यवस्था करणे हे या निधीचे उद्दिष्ट आहे. एक्झिम बँक आणि सिडबीने हा निधी उभारला आहे. याद्वारे भारतीय कंपन्यांना आर्थिक तसेच तांत्रिक सहाय्य दिले जाणार आहे.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो