Marathi govt jobs   »   Study Materials   »   Top 05 History of Maharashtra MCQs

Top 05 History of Maharashtra MCQs for MPSC, Police Constable, ZP, MIDC | Eng + Mar

For candidates preparing for the MPSC, Police Constable, ZP, MIDC exams, mastering the geography of Maharashtra is essential. This set of top 05 multiple-choice questions (MCQs) covers a range of topics including the history of Maharashtra. These questions are designed to help you understand the unique historical features of the state and how they influence the region’s culture.

Top 05 History of Maharashtra MCQs for MPSC, Police Constable, ZP, MIDC

Q1. Through which literature did Mahatma Phule express his thoughts about caste discrimination?

(1) Public truth

(2) Warning

(3) Satsara

(4) Third Gem

Q2. Maharshi Karve in AD. In 1893, at which place in Vidarbha, the institution of marriage counseling was established?

(1) Hinge

(2) Pune

(3) Mumbai

(4) None of these

Q3. Which of the following persons took initiative in the establishment of ‘The Indian Reform Association’?

(1) Devendranath Tagore

(2) Keshavchandra Sen

(3) Vishwanath Shastri

(4) Sivachandra Dutt

Q4. Who among the following is associated with Navyug newspaper?

(1) Muzzaffar Ahmad

(2) Shripad Amrit Dange

(3) Qazi Nazrul Islam

(4) Manvendranath Roy

Q5. Who among the following established the ‘Hindu Ladies Social Club’ in Pune in 1894?

(1) Pandita Ramabai

(2) Ramabai Ranade

(3) Tarabai Shinde

(4) Tanhubai Birje

Solutions:

S1. Correct options : (2) Hint

Explanation –

  • Tritiyaratna (Drama) – 1855 The Shudras are cheated by the priests.
    Chhatrapati Shivaji Raje Bhosle’s Powada (1869) written under the name of Kulvadi Bhushan describes Shiva’s character.
  • Brahmanache Kasab (1869)
  • Gulamgiri (1873) is dedicated to the American people who freed slaves from slavery.
    [The second edition of Gulamgiri was published by Ramayya Venkayya Ayyavaru.]
  • Shetkaryancha Asood (1883) – description of peasant’s daily clothes.
  • Satsar (1885) – An essay on social questions.
  • Ishara (1885) – Thoughts on caste discrimination.
  • Sarvjanik Satya (1891) – Introduced the concept of Nirmika. He called God Nirmika. This book was published after his death.
  • Influence on Mahatma Phule
  • Mahatma Phule was particularly influenced by Thomas Paine’s book ‘Rites of Pain and Common Sense’.
  • During his school life, he was influenced by the biographies of Chhatrapati Shivaji Maharaj and George Washington.

S2. Correct option : (4) None of these

Explanation –

  • (31 December 1893)
    Maharishi Karve at Wardha in Vidarbha
  • This institution was established on 31 December 1893.
  • There a meeting was held at the house of Vasudev Vinayak Paranjape. 14 people were present in this meeting.
  • In 1894, he held a remarried family gathering at his home in Pune.
  • In 1895, the name of the organization was changed to ‘Widow Marriage Prevention Society’.
  • He worked till 1899 as the secretary of this organization.

S3. Correct options : (2) Keshavchandra Sen

Explanation –

  • Keshavchandra Sen went to England in 1870. After returning from England, he established this organization.
  • From this, various programs for reforming religion were started.
  • Started school for girls. ‘Sulabh Samachar’ was a Bengali weekly published at that time.

S4. Correct options : (1) Muzzaffar Ahmed

Explanation –

  • Muzzaffar Ahmed – Navyug
  • Shripad Amrit Dange – Socialist
  • Qazi Nazrul Islam – Comet

S5. Correct options : (2) Ramabai Ranade

Explanation –

  • Tanhubai Birje – Completed education in Savitribai’s school. First Dalit woman editor in Maharashtra, sold jewelery for Dinbandhu newspaper in 1908 in financial difficulties.
  • 1882 – Establishment of Ramabai Ranade Arya Mahila Samaj (with Pandita Ramabai)
  • 1894 – Hindu Ladies Social Club established in Pune
  • 1908 – Establishment of Bombay Sevasadan, 1904 – Standard Superintendent of Yerawada Jail.

MPSC, पोलीस कॉन्स्टेबल, ZP, MIDC साठी महाराष्ट्राच्या इतिहासावर टॉप 05 MCQs

Q1. जातीभेद या विषयी विचार महात्मा फुले यांनी कोणत्या साहित्यातून व्यक्त केले ?

(1) सार्वजनिक सत्यधर्म

(2) इशारा

(3) सत्सार

(4) तृतीय रत्न

Q2. महर्षी  कर्वे यांनी इ.स. 1893 मध्ये विदर्भातील कोणत्या ठिकाणी विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना केली?

(1) हिंगणे

(2) पुणे

(3) मुंबई

(4) यापैकी नाही

Q3.  ‘द इंडियन रिफॉर्म असोसिएशन’ या संघटनेच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा पुढाकार होता ?

(1) देवेंद्रनाथ टागोर

(2) केशवचंद्र सेन

(3) विश्वनाथ शास्त्री

(4) शिवचंद्र दत्त

Q4. नवयूग या वृत्तपत्राशी संबंधित खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे?

(1) मुझ्झफर अहमद

(2) श्रीपाद अमृत डांगे

(3) काझी नजरुल इस्लाम

(4) मानवेंद्रनाथ रॉय

Q5. 1894 मध्ये पुण्यामध्ये ‘हिंदू लेडिज सोशल क्लब’ खालीलपैकी कोणी स्थापन केला ?

(1) पंडिता रमाबाई

(2) रमाबाई रानडे

(3) ताराबाई शिंदे

(4) तान्हुबाई बिर्जे

Solutions:

S1. योग्य पर्याय : (2) इशारा

स्पष्टीकरण – 

  • तृतीयरत्न (नाटक) – 1855 पुरोहिताकडुन शुद्रांची केली जाणारी फसवणूक.
  • छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा (1869) कुळवाडी भुषण या नावाने लिहिलेल्या या पोवाड्यात शिवचरित्र स्पष्ट केले आहे.
  • ब्राम्हणांचे कसब (1869)
  • गुलामगिरी (1873) हा ग्रंथ गुलामांना दास्यत्वापासुन मुक्त करणाऱ्या अमेरिकन जनतेस समर्पति.
  • [गुलामगिरीची दुसरी आवृत्ती रामय्या व्यंकय्या अय्यावारु यांनी प्रकाशित केली.]
  • शेतकऱ्यांचा आसूड (1883) – शेतकऱ्यांच्या दैन्यावस्त्रांचे वर्णन.
  • सत्सार (1885) – सामाजिक प्रश्नांचा उहापोह.
  • इशारा (1885) – जातिभेदाविषयी विचार.
  • सार्वजनिक सत्यधर्म (1891) – निर्मिकाची संकल्पना मांडली ईश्वराला निर्मिक असे म्हटले त्यांनी हा ग्रंथ त्यांच्यामृत्यूनंतर प्रकाशित झाला.
  • महात्मा फुले यांच्यावर प्रभाव
  • महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या ‘राइटस ऑफ पेन व कॉमन सेन्स या ग्रंथाचा विशेष प्रभाव होता.’
  • शालेय जीवनात त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्र्याचा प्रभाव पडला होता.

S2. योग्य पर्याय : (4) यापैकी नाही

स्पष्टीकरण – 

  • विधवा विवाहत्तेजक मंडळी (31 डिसेंबर 1893) 
  • महर्षी कर्वे यांनी विदर्भातील वर्धा येथे विवाहेत्तेजक मंडळी
  • 31 डिसेंबर 1893 रोजी या संस्थेची स्थापना केली.
  • तेथे वासुदेव विनायक परांजपे यांच्या घरी सभा झाली. या सभेला 14 जण उपस्थित होते.
  • 1894 मध्ये त्यांनी आपल्या घरी पुणे येथे पुनर्विवाहीत कुटुंबाचा मेळावा घेतला.
  • 1895 मध्ये संस्थेचे नाव बदलुन ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी’ असे ठेवण्यात आले.
  • यासंस्थेचे सचिव म्हणुन त्यांनी 1899 पर्यंत कार्य केले.

S3. योग्य पर्याय : (2) केशवचंद्र सेन

स्पष्टीकरण – 

  • केशवचंद्र सेन 1870 मध्ये इंग्लंडला गेले. इंग्लंडहहुन परतल्यानंतर त्यांनी या संस्थेची स्थापना केली.
  • यामधून धर्म सुधारण्याचे विविध कार्यक्रम सुरु केले.
  • मुलींकरता पाठशाला सुरु केले. ‘सुलभ समाचार’ हे बंगाल साप्ताहिक त्यावेळी काढले होते.

S4. योग्य पर्याय : (1) मुझ्झफर अहमद

स्पष्टीकरण – 

  • मुझ्झफर अहमद – नवयूग 
  • श्रीपाद अमृत डांगे – सोशालिस्ट
  • काझी नझरुल इस्लाम – धुमकेतु

S5. योग्य पर्याय : (2) रमाबाई रानडे

स्पष्टीकरण – 

  • तान्हुबाई बिर्जे – सावित्रीबाईच्या शाळेत शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्रातील पहिल्या दलित स्त्री संपादक, 1908 ला दिनबंधु वृत्तपत्रासाठी आर्थिक अडचणीत दागिणे विकले.
  • 1882 – रमाबाई रानडे आर्य महिला समाजाची स्थापना (पंडिता रमाबाई सहित)
  • 1894 – पुण्यामध्ये हिंदू लेडिज सोशल क्लब स्थापन
  • 1908 – मुंबई सेवासदनाची स्थापना, 1904 – येरवडा तुरुंगाचे मानक अधिक्षक.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!