Marathi govt jobs   »   Job Notification   »   ठाणे महानगरपालिका भरती 2024

ठाणे महानगरपालिका भरती 2024, 293 कंत्राटी पदांसाठी थेट मुलाखत

ठाणे महानगरपालिका भरती 2024

ठाणे महानगरपालिका भरती 2024: ठाणे महानगरपालीकेने ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील 293 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी ठाणे महानगरपालिका भरती 2024 जाहीर केली आहे. या साठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी 26 फेब्रुवारी ते 01 मार्च 2024 या कालावधीत दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. या लेखात आपण ठाणे महानगरपालिका भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.

ठाणे महानगरपालिका भरती 2024: विहंगावलोकन

ठाणे महानगरपालिका भरती 2024 मधील विवध संवर्गातील एकूण 293 पदांसाठी ठाणे महानगरपालिका भरती 2024 जाहीर झाली असून ठाणे महानगरपालिका भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

ठाणे महानगरपालिका भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव ठाणे महानगरपालिका
भरतीचे नाव ठाणे महानगरपालिका भरती 2024
पदांची नावे

विविध संवर्गातील पदे

एकूण रिक्त पदे 293
नोकरीचे ठिकाण ठाणे
निवड प्रक्रिया थेट मुलाखत
महानिर्मितीचे अधिकृत संकेतस्थळ www.thanecity.gov.in

ठाणे महानगरपालिका भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा

ठाणे महानगरपालिका भरती 2024 साठी मुलाखतीची तारीख 15 ते 19 जानेवारी 2024 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

ठाणे महानगरपालिका भरती 2024 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
ठाणे महानगरपालिका भरती 2024 ची अधिसूचना 19 फेब्रुवारी 2024
ठाणे महानगरपालिका भरती 2024 साठी मुलाखतीची तारीख 26 फेब्रुवारी ते 01 मार्च 2024

ठाणे महानगरपालिका भरती 2024 ची अधिसूचना

ठाणे महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. या साठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी 26 फेब्रुवारी ते 01 मार्च 2024 या कालावधीत दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. ठाणे महानगरपालिका भरती 2024 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

ठाणे महानगरपालिका भरती 2024 अधिसूचना

ठाणे महानगरपालिका भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील  

ठाणे महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे

पदाचे नाव रिक्त पदे
स्त्री रोग तज्ञ 20
बालरोग तज्ञ 04
शल्य चिकित्सक 04
फिजिशियन 04
भूल तज्ञ 04
नेत्र शल्य चिकित्सक 04
वैद्यकीय अधिकारी 12
परिचारिका / स्टाफ नर्स 100
प्रसविका 100
बायोमेडिकल इंजिनिअर 01
फिजिओथेरपिस्ट 01
डायटेशियन 01
ऑक्युपेशनल थेरपिस्ट 01
स्पीच थेरपिस्ट 02
पब्लिक हेल्थ नर्स 01
मेडिकल रेकॉर्ड कीपर 03
मानसोपचार समुपदेशक 02
वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक 03
मानसोपचार समाजसेवक 02
रक्तपेढीचे तांत्रिक पर्यवेक्षक 02
औषध निर्माण अधिकारी (मिश्रक) 08
दंत हायजीनिस्ट 01
सी.एस.एस.डी. सहायक 03
इलेक्ट्रिशियन 02
डेप्युटी लायब्रेरीयन 01
लायब्ररी सहायक 01
क्युरेटर ऑफ म्युझियम 02
आरोग्य निरीक्षक 02
आर्टिस्ट 01
फोटोग्राफर 01
एकूण 293

ठाणे महानगरपालिका भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष

ठाणे महानगरपालिका भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता अधिसूचनेमध्ये तपासू शकता.

ठाणे महानगरपालिका भरती 2024 निवड प्रक्रिया

ठाणे महानगरपालिका भरती 2024 साठी उमेदवारांची थेट मुलाखत होणार असून त्यासाठी संवर्गानुसार वेळापत्रक खाली दिलेले आहे.

पदाचे नाव तारीख
 बायोमेडिकल इंजिनिअर, फिजियोथेरपिस्ट, डायटेशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पिच थेरिपिस्ट, पब्लिक हेल्थ नर्स, सायकॅट्रीक कौन्सिलर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक,  सायकॅट्रिक्ट सोशल वर्कर. 26 फेब्रुवारी 2024
बल्ड बँक टेक्निकल सुपरवाईझर, दंत हायजिनिस्ट, इलेक्ट्रीशियन, डेप्युटी लायब्रेरियन, (उप ग्रंथपाल) लायब्ररी असिस्टंट, क्युरेटर ऑफ म्युझीयम, आरोग्य निरीक्षक, आर्टिस्ट, फोटोग्राफर. 27 फेब्रुवारी 2024
बालरोग तज्ञ, शल्य चिकिस्तक, फिजिशियन,  भुलतज्ञ, नेत्र शल्य चिकिस्तक, मेडिकल रेकॉर्ड किपर, औषध निर्माण अधिकारी, सी.एस.एस.डी. सहाय्यक. 28 फेब्रुवारी 2024
स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका 29 फेब्रुवारी 2024
 प्रसाविका 01 मार्च 2024

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

ठाणे महानगरपालिका भरती 2024 कधी जाहीर झाली?

ठाणे महानगरपालिका भरती 2024 19 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली.

ठाणे महानगरपालिका भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

ठाणे महानगरपालिका भरती 2024 293 पदांसाठी जाहीर झाली.

ठाणे महानगरपालिका भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

ठाणे महानगरपालिका भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.