Marathi govt jobs   »   Exam Syllabus   »   Subject wise Thane DCC Bank Syllabus

Thane DCC Bank Syllabus 2022 and Exam Pattern, ठाणे डीसीसी बँक भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप

Thane DCC Bank Syllabus 2022

Thane DCC Bank Syllabus 2022: Thane District Central Co-operative Bank has released Thane DCC Bank Recruitment 2022 Notification for Junior Clerk and Peon posts. To perform well in any exam its necessary to go through with Exam Pattern and Syllabus of that particular exam. To help our candidates in this article we have provided Thane DCC Bank Syllabus 2022 and Exam Pattern.

Thane DCC Bank Syllabus and Exam Pattern: Thane DCC Notification 2022 is released on 26th August 2022 for Jr Bank Associate (Jr Clerk) and Peon. As mentioned in the official notification of Thane DCC Recruitment 2022, Bank will conduct a Online exam for 90 Marks. In this article we provided the detail Exam Pattern and Syllabus for both Junior Clerk and Peon posts.

Thane DCC Bank Syllabus 2022
Category Job Alert
Bank Name Thane District Central Co-op. Bank
Article Name Thane DCC Bank Syllabus 2022
Junior Clerk Exam Syllabus Available
Junior Clerk Exam Pattern Available
Peon Exam Syllabus Available
Peon Exam Exam Pattern Available
Official Website thanedistrictbank.com/

Thane DCC Bank Syllabus 2022 and Exam Pattern

Thane DCC Bank Syllabus and Exam Pattern: ठाणे DCC अधिसूचना 2022 जून 26 ऑगस्ट 2022 रोजी ज्युनियर बँक असोसिएट (ज्युनियर क्लर्क) आणि शिपाई यांच्यासाठी प्रसिद्ध झाली आहे. ठाणे DCC भरती 2022 च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, बँक 90 गुणांसाठी ऑनलाइन परीक्षा आयोजित करेल. या लेखात आम्ही ज्युनियर क्लर्क आणि शिपाई या दोन्ही पदांसाठी तपशीलवार परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम प्रदान केला आहे.

Click here to Download Thane DCC Bank Recruitment 2022

Thane DCC Bharti 2022, Selection Process | ठाणे डीसीसी भारती 2022, निवड प्रक्रिया

Thane DCC Bharti 2022, Selection Process: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये Junior Clerk आणि Peon पदाच्या निवड प्रक्रियेत तीन steps आहेत. ज्यातील पहिली Step म्हणजे ऑनलाईन परीक्षा दुसरी म्हणजे कागदपत्र पडताळणी आणि तिसरी step म्हणजे मुलाखत.
  1. Online Exam
  2. Document Verification
  3. Personal Interview
ऑनलाईन परीक्षेत उत्तम कामगिरी मिळवण्यासाठी ऑनलाईन परीक्षेचे स्वरुप आणि सविस्तर अभ्यासक्रम माहित असणे अतंत्य गरजेचे आहे. या दोन्ही पदानुसार Thane DCC Bank Syllabus and Exam Pattern आपण पाहुयात.
adda247

Thane DCC Bank Exam Pattern of Junior Clerk

Thane DCC Bank Exam Pattern of Junior Clerk: ज्यु. बँकिंग असिस्टंट (Junior Clerk) पदांकरीता 90 गुणांसाठी ऑनलाईन (Computer Based Exam) परिक्षा घेण्यात येणार आहे. सदर परिक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. यामध्ये बँकिंग, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1962, इंग्रजी भाषा, मराठी भाषा, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल परिक्षेचे माध्यम मराठी / इंग्रजी राहणार आहे.
Sr. No. विषय / Subject  प्रश्नांची संख्या / Questions गुण / Marks माध्यम / Medium
1 मराठी भाषा / Marathi 30 30 मराठी
2 इंग्रजी भाषा / English 30 30 English
3 सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी / General Knowledge and Intelligence Test 30 30 मराठी / English
एकूण/Total 90 90

Note

  • परीक्षेत एकूण 90 प्रश्न विचारल्या जातील
  • परीक्षा एकूण 90 गुणांची असेल
  • अद्याप परीक्षेचा एकूण कालावधी, Negative Marking किती असेल याची माहिती बँकेने जाहीर केले नाही आहे.
  • परीक्षेच्या स्वरूपात बँक अधिकृतपणे काही बदल करेल तेव्हा आम्ही या लेखात Update करू, त्यामुळे अचूक परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी हा लेख तुम्ही बुकमार्क करून ठेवा.

adda247

Thane DCC Bank Exam Pattern of Peon

Thane DCC Bank Exam Pattern of Peon: शिपाई पदांकरीता 90 गुणांसाठी ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. सदर परिक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. यामध्ये सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल. परिक्षेचे माध्यम मराठी / इंग्रजी राहील.
अधिकृत भरती अधिसूचनेत नमूद केले आहे की Peon या पदाच्या Online परीक्षेत फक्त सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या दोन विभागावर प्रश्न विचारले जातील परंतु प्रत्येक विभागावर नेमके किती प्रश्न येतील याची सूचना अजून जाहीर केले नाही आहे. परंतु अधिसूचनेत दिलेल्या माहितीआधारे आपण Peon पदासाठीच्या ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे समजू शकतो.
Note: यात अधिकृतपणे कोणताही नवीन बदल झाल्यास आम्ही या लेखात Update करू.
Sr. No. विषय / Subject  प्रश्नांची संख्या / Questions गुण / Marks माध्यम / Medium
1 सामान्य ज्ञान / General Knowledge 40 40 मराठी / English
2 बौद्धिक चाचणी / Intelligence Test 50 50 मराठी / English
एकूण / Total 90 90

Note

  • परीक्षेत एकूण 90 प्रश्न विचारल्या जातील.
  • परीक्षा एकूण 90 गुणांची असेल.
  • अद्याप परीक्षेचा एकूण कालावधी, Negative Marking किती असेल याची माहिती बँकेने जाहीर केले नाही आहे.

adda247

Thane DCC Bank Syllabus: Subject Wise Syllabus | विषयनिहाय अभ्यासक्रम

Thane DCC Bank Syllabus: Thane DCC भरती परीक्षेत English Language, Marathi Language, General Knowledge आणि Intellectual Test या विषयांचा समावेश आहे. विषयानुसार सविस्तर अभ्यासक्रम आम्ही खालील तक्त्यात दिले आहे.

अ. क्र./Sr. No. विषय/Subject तपशील/Topics
1 English Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)
2 मराठी / Marathi मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
3 सामान्य ज्ञान / General Knowledge इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान आणि इतर जनरल टॉपिक
4 बौद्धिक चाचणी / General Aptitude गणित: मुलभूत गणितीय क्रिया, घातांक शेकडेवारी, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, वय, काळ-काम-वेग, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण
बुद्धिमत्ता चाचणी: अक्षरमाला, संख्यामाला, समानसंबंध, वर्गीकरण, कालमापन, घड्याळ, दिशा, नातेसंबंध, सांकेतिक भाषा, वयवारी, भिंत चढणे, नाणी व नोटा आकृत्यांची संख्या मोजणे, अभाषिक कसोट्या, कूट प्रश्न, रांगेतील क्रम, तर्क व अनुमान, वेन आकृती.
PCMC ASHA Worker Bharti 2022
Adda247 Marathi Application

Important Link

Thane DCC Bank Official Notification Download Here
Apply Online for Thane DCC Bank Bharti 2022 Click Here

Thane DCC Bank Syllabus 2022

Q1. Where can I get the Thane DCC Bank Exam Pattern?

Ans: Candidates can see the Thane DCC Bank Exam Pattern of Jr Clerk and Peon Posts here.

Q2. What is the total marks of Thane DCC Bank Online Exam? 

Ans: Thane DCC Bank Online Exam is of total 90 marks.

Q3. Where can I get detailed Thane DCC Bank Syllabus for Junior Clerk Post?

Ans: In this article we have provided subject wise Junior Clerk Post syllabus.

Q4. Where can I get detailed Thane DCC Bank Syllabus for Peon Post?

Ans: In this article we have provided subject wise Peon Post syllabus.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

adda247

Sharing is caring!

FAQs

Where can I get the Thane DCC Bank Exam Pattern?

Candidates can see the Thane DCC Bank Exam Pattern of Jr Clerk and Peon Posts here.

What is the total marks of Thane DCC Bank Online Exam? 

Thane DCC Bank Online Exam is of total 90 marks.

Where can I get detailed Thane DCC Bank Syllabus for Junior Clerk Post?

In this article we have provided subject wise Junior Clerk Post syllabus.

Where can I get detailed Thane DCC Bank Syllabus for Peon Post?

In this article we have provided subject wise Peon Post syllabus.